Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 20
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
लोदी घराण्याचा संस्थापक कोण होता ?
❶ सिकंदर लोदी
❷ इब्राहिम लोदी
❸ बहलोल लोदी
❹ दौलत खान लोदी
पानिपतची पहिली लढाई कोणा-कोणामध्ये झाली ?
❶ बाबर आणि राणा संगा
❷ बाबर आणि इब्राहिम लोदी
❸ अकबर आणि हेमु
❹ बाबर आणि दौलत खान लोदी
'महाभारत' या ग्रंथाचे मूळ नाव काय होते ?
❶ जय संहिता
❷ कथा सरित्सागर
❸ राजतरंगिणी
❹ मनुस्मृती
'देवपुत्र' ही पदवी कोणत्या राजघराण्यातील शासक वापरत असत ?
❶ गुप्त
❷ मौर्य
❸ कुषाण
❹ शक
भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते होते ?
❶ द हिंदू
❷ बेंगाल गॅझेट
❸ टाइम्स ऑफ इंडिया
❹ बॉम्बे टाइम्स
'अस्पृश्यतेचा कलंक' धुवून काढण्यासाठी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' कोणी स्थापन केली ?
❶ महात्मा फुले
❷ डॉ. बी. आर. आंबेडकर
❸ विठ्ठल रामजी शिंदे
❹ शाहू महाराज
जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
❶ श्रीलंका
❷ ग्रीनलँड
❸ माजुली
❹ सुमात्रा
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात खनिज तेलाचे साठे आढळतात ?
❶ नागपूर
❷ चंद्रपूर
❸ रत्नागिरी
❹ मुंबई हाय (अरबी समुद्र)
'पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर' कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
❶ भीमा (चंद्रभागा)
❷ कृष्णा
❸ पंचगंगा
❹ मुळा
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?
❶ 6
❷ 7
❸ 8
❹ 5
जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
❶ जिल्हाधिकारी
❷ विभागीय आयुक्त
❸ राज्य सरकार
❹ केंद्र सरकार
महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती ?
❶ पुणे
❷ मुंबई
❸ नागपूर
❹ ठाणे
'आर्थिक नियोजनाचा' मुख्य उद्देश कोणता असतो ?
❶ संसाधनांचे योग्य वाटप
❷ फक्त नफा मिळवणे
❸ परकीय कर्ज घेणे
❹ कर वाढवणे
भारतामध्ये 'नोटाबंदी' (Demonetization) कधी झाली होती ?
❶ 8 नोव्हेंबर 2016
❷ 15 ऑगस्ट 2016
❸ 26 जानेवारी 2017
❹ 31 डिसेंबर 2016
'नाबार्ड' (NABARD) ची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून झाली ?
❶ शिवरामन समिती
❷ नरसिंहम समिती
❸ स्वर्ण सिंह समिती
❹ चेलय्या समिती
भारतातील कोणत्या शहराला 'भारताची आर्थिक राजधानी' म्हणतात ?
❶ दिल्ली
❷ बंगळुरू
❸ मुंबई
❹ कोलकाता
रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते ?
❶ सी. डी. देशमुख
❷ मनमोहन सिंग
❸ रघुराम राजन
❹ ओसबोर्न स्मिथ
कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता ?
❶ लोखंड
❷ तांबे
❸ पारा
❹ मॅग्नेशियम
'कॅल्शियम'ची संज्ञा काय आहे ?
❶ K
❷ Ca
❸ Cl
❹ Na
शक्तीचे एकक काय आहे ?
❶ ज्यूल
❷ वॅट
❸ न्यूटन
❹ पास्कल
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
❶ लाळग्रंथी
❷ यकृत
❸ स्वादुपिंड
❹ जठर
ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे मुख्य कारण काय आहे ?
❶ परावर्तन
❷ अपवर्तन
❸ अपस्करण
❹ आंतरिक परावर्तन
कोणत्या घटनादुरुस्तीला 'भारताचे छोटे संविधान' म्हटले जाते ?
❶ 42 वी घटनादुरुस्ती
❷ 44 वी घटनादुरुस्ती
❸ 52 वी घटनादुरुस्ती
❹ 73 वी घटनादुरुस्ती
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?
❶ राज्यपाल
❷ मुख्यमंत्री
❸ राष्ट्रपती
❹ सरन्यायाधीश
विधानसभेचे 'अधिवेशन' बोलावण्याचा अधिकार कोणास आहे ?
❶ मुख्यमंत्री
❷ राज्यपाल
❸ विधानसभा अध्यक्ष
❹ मुख्य सचिव
लोकसभेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो ?
❶ राष्ट्रपती
❷ पंतप्रधान
❸ लोकसभा उपसभापती
❹ राज्यसभा अध्यक्ष
'73 वी घटनादुरुस्ती' कशाशी संबंधित आहे ?
❶ नगरपालिका
❷ पंचायत राज
❸ सहकारी संस्था
❹ भाषा
महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड दलाच्या प्रमुखाला कोणत्या नावाने संबोधले जाते ?
❶ पोलीस महासंचालक
❷ महासमादेशक
❸ मुख्य आयुक्त
❹ ब्रिगेडियर
महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक कोण होते ?
❶ कृ. पां. मेढेकर
❷ आर. डी. भोसले
❸ वि. ग. जोशी
❹ द. प. पाटील
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही ?
❶ सोलापूर
❷ अमरावती
❸ कोल्हापूर
❹ नाशिक
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Scorecard
Total Questions
0
Solved Questions
0
Correct Questions
0
Wrong Questions
0
View Question Analysis
Next Test
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट