Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 19
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
भारतीय पोलीस सेवेतील (IPS) उच्च अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?
❶ मसुरी
❷ दिल्ली
❸ हैदराबाद
❹ मुंबई
भारतीय राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे ?
❶ 18
❷ 20
❸ 22
❹ 24
संघराज्याची 'कार्यकारी शक्ती' कोणाकडे असते ?
❶ पंतप्रधान
❷ राष्ट्रपती
❸ गृहमंत्री
❹ मंत्रिमंडळ
'पक्षांतर बंदी' कायदा कोणत्या अनुसूचीशी संबंधित आहे ?
❶ नववी
❷ दहावी
❸ अकरावी
❹ बारावी
मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
❶ राष्ट्रपती
❷ सर्वोच्च न्यायालय
❸ संसद
❹ पंतप्रधान
भारताचे 'निवडणूक आयुक्त' वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?
❶ 60 वर्षे
❷ 62 वर्षे
❸ 65 वर्षे
❹ 70 वर्षे
गॅल्व्हनायझेशनमध्ये लोखंडावर कोणत्या धातूचा थर चढवला जातो ?
❶ तांबे
❷ जस्त
❸ चांदी
❹ कथील
लिंबू आणि संत्री यांमध्ये कोणते आम्ल असते ?
❶ टार्टरिक ॲसिड
❷ सायट्रिक ॲसिड
❸ ॲसिटिक ॲसिड
❹ लॅक्टिक ॲसिड
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्यांना काय म्हणतात ?
❶ इलेक्ट्रॉन
❷ प्रोटॉन
❸ फोटॉन
❹ न्यूट्रॉन
मानवी शरीरातील पाचक रसामध्ये (जठरात) कोणते आम्ल असते ?
❶ हायड्रोक्लोरिक ॲसिड
❷ सल्फ्यूरिक ॲसिड
❸ नायट्रिक ॲसिड
❹ सायट्रिक ॲसिड
पेसमेकर हे साधन कोणत्या विकारासाठी वापरतात ?
❶ मूत्रपिंड विकार
❷ यकृत विकार
❸ हृदय विकार
❹ मेंदू विकार
राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रात कुठे आहे ?
❶ नागपूर
❷ औरंगाबाद
❸ मुंबई
❹ वरील सर्व
'पीली क्रांती' कशाशी संबंधित आहे ?
❶ केळी उत्पादन
❷ तेलबिया उत्पादन
❸ डाळी उत्पादन
❹ खत उत्पादन
'मेक इन इंडिया' मोहीम कधी सुरू झाली ?
❶ सप्टें. 2014
❷ जाने. 2015
❸ ऑगस्ट 2014
❹ मार्च 2016
भारतातील पहिली विमा कंपनी कोणती ?
❶ LIC
❷ ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स
❸ न्यू इंडिया अॅश्युरन्स
❹ युनायटेड इंडिया
जागतिक बँकेचे (World Bank) मुख्यालय कोठे आहे ?
❶ जिनिव्हा
❷ वाशिंग्टन डी.सी.
❸ न्यूयॉर्क
❹ पॅरिस
भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे ?
❶ भांडवलशाही
❷ समाजवादी
❸ मिश्र
❹ साम्यवादी
'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ डॉ. बी. आर. आंबेडकर
❷ महात्मा जोतिराव फुले
❸ राजर्षी शाहू महाराज
❹ महर्षी शिंदे
आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते ?
❶ जय हिंद
❷ विश्वास, एकता, बलिदान
❸ वंदे मातरम
❹ इन्कलाब जिंदाबाद
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ?
❶ 1958
❷ 1960
❸ 1961
❹ 1962
ग्रामनिधीची जबाबदारी कोणाची असते ?
❶ सरपंच
❷ तलाठी
❸ ग्रामसेवक
❹ उपसरपंच
मुळा-मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे ?
❶ नाशिक
❷ पुणे
❸ सांगली
❹ कराड
जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
❶ कृष्णा
❷ भीमा
❸ गोदावरी
❹ तापी
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संख्या किती आहे ?
❶ 5
❷ 6
❸ 7
❹ 8
कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे ?
❶ 382 किमी
❷ 760 किमी
❸ 500 किमी
❹ 420 किमी
भारतातील सर्वात उंच धरण कोणते ?
❶ हिराकुड
❷ भाक्रा नांगल
❸ टेहरी
❹ कोयना
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोठे आहे ?
❶ पुणे
❷ मुंबई
❸ नाशिक
❹ नागपूर
‘ह्युएन त्सांग’ हा चिनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला होता ?
❶ चंद्रगुप्त दुसरा
❷ अशोक
❸ हर्षवर्धन
❹ कनिष्क
राजा हर्षवर्धनने कोणती संस्कृत नाटके लिहिली ?
❶ मालविकाग्निमित्रम, शाकुंतल
❷ नागानंद, रत्नावली, प्रियदर्शिका
❸ देवीचंद्रगुप्तम, मृच्छकटिक
❹ बुद्धचरित, सौंदर्योनंद
दिल्ली सल्तनतवर राज्य करणारी पहिली आणि एकमेव महिला शासक कोण होती ?
❶ चांदबीबी
❷ नूरजहान
❸ रझिया सुलतान
❹ गुलबदन बेगम
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Scorecard
Total Questions
0
Solved Questions
0
Correct Questions
0
Wrong Questions
0
View Question Analysis
Next Test