ठाणे जिल्हा 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Thane District General Knowledge Questions
ठाणे जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Thane District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर ठाणे जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 100+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत
Thane District MCQ Questions Answer in Marathi
खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आली ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | पालघर
1 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्र शासनाने ठाणे जिल्हा याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण केला. हा महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा आहे
2014 मध्ये जेव्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | पृथ्वीराज चव्हाण
प्राचीन काळी ठाणे जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जात असे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | श्रीस्थानक
ठाणे जिल्ह्यातील 'सोपारा' (नालासोपारा) हे ठिकाण प्राचीन काळी कोणत्या धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | बौद्ध धर्म
ठाणे जिल्ह्याचे 2014 च्या विभाजनानंतर एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | ४,२१४ चौ.किमी
ठाणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | १.३%
क्षेत्रफळाच्या दृष्टीने ठाणे जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | 33 व्या
क्षेत्रफळाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | शहापूर
क्षेत्रफळाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | उल्हासनगर
ठाणे जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | मुरबाड
ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | ठाणे
ठाणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | कोकण
ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | ७
ठाणे, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ
खालीलपैकी कोणता तालुका ठाणे जिल्ह्यात येत नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | जव्हार
ठाणे जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | कोकण
ठाणे जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | अंबरनाथ
ठाणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 6
ठाणे जिल्ह्याला पालघर, नाशिक, अहिल्यानगर, रायगड , पुणे आणि मुंबई उपनगर या 6 जिल्ह्यांच्या सीमा लागतात
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ठाणे जिल्ह्याला लागून नाही ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | मुंबई शहर
ठाणे जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा स्थित आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | पालघर
ठाणे जिल्ह्याच्या पूर्व दिशेला कोणती मोठी डोंगररांग नैसर्गिक सीमा तयार करते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | सह्याद्री डोंगररांग
ठाणे जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | शहापूर
ठाणे आणि पालघर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा प्रामुख्याने कोणत्या नदीने निश्चित केली आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | वैतरणा नदी
ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्री रांगेत कोणता महत्त्वाचा घाट आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | थळ घाट
ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून प्रामुख्याने कोणती नदी वाहते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | उल्हास नदी
ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणता जिल्हा आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | रायगड
2011 च्या जनगणनेनुसार विभाजित ठाणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 80,70,032
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे --------------- लोकसंख्या ठाणे जिल्ह्याची आहे
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 7.18%
2011 च्या जनगणनेनुसार विभाजित ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | ठाणे
2011 च्या जनगणनेनुसार विभाजित ठाणे जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | मुरबाड
विभाजित ठाणे जिल्ह्याची लोकसंख्येची घनता (2011 नुसार) किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 1181
विभाजित ठाणे जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 868
2011 च्या जनगणनेनुसार विभाजित ठाणे जिल्ह्याचा साक्षरता दर किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 87.2%
2011 च्या जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्यातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 90.5%
ठाणे जिल्ह्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 83.3%
ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 13%
ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 76.99%
विभाजित ठाणे जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 918
महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले ठाणे जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
अधिक अभ्यासासाठी
असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा
