मुंबई उपनगर जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Mumbai Suburban District Gk Question in Marathi

मुंबई उपनगर 50+ जनरल नॉलेज प्रश्न | Mumbai Suburban General Knowledge Questions

मुंबई उपनगर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Mumbai Upnagar District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर Mumbai जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 200+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Mumbai Upnagar District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Mumbai Upanagar District Important Questions, mumbai suburban District GK, mumbai suburban District MCQ, मुंबई उपनगर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न, mumbai suburban District General Knowledge,Exam Wise Keywords, mumbai upnagar District MCQ for MPSC, mumbai upnagar District Questions Police Bharti, mumbai suburban District GK Talathi Exam,mumbai upanagar District ZP Exam Questions, मुंबई उपनगर जिल्हा सामान्य ज्ञान, मुंबई उपनगर जिल्हा प्रश्नोत्तरे, मुंबई उपनगर जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ ठाणे

❷ रायगड

❸ बृहन्मुंबई

❹ रत्नागिरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बृहन्मुंबई
मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली .
1 ऑक्टोबर 1990 रोजी, मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन स्वतंत्र महसूली जिल्ह्यांमध्ये विभाजन होऊन मुंबई उपनगर जिल्हा अधिकृतपणे अस्तित्वात आला


Question : 2

मुंबई उपनगर जिल्ह्याची स्थापना अधिकृतपणे कधी करण्यात आली ?

❶ 1 मे 1960

❷ 1 ऑक्टोबर 1990

❸ 1 ऑगस्ट 1982

❹ 1 जानेवारी 1950

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1 ऑक्टोबर 1990


Question : 3

मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे स्थित आहे ?

❶ अंधेरी

❷ बोरिवली

❸ वांद्रे (Bandra)

❹ कुर्ला

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | वांद्रे (Bandra)


Question : 4

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती महसुली तालुके आहेत ?

❶ 5

❷ 7

❸ 3

❹ 8

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 3 अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हे तीन तालुके मुंबई उपनगर जिल्ह्यात येतात.


Question : 5

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान जिल्हा कोणता ?

❶ मुंबई शहर

❷ मुंबई उपनगर

❸ भंडारा

❹ हिंगोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मुंबई उपनगर मुंबई शहर हा सर्वात लहान आणि मुंबई उपनगर हा दुसऱ्या क्रमांकाचा लहान जिल्हा आहे.


Question : 6

'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात येते ?

❶ मुंबई शहर

❷ मुंबई उपनगर

❸ ठाणे

❹ रायगड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | मुंबई उपनगर


Question : 7

मुंबई उपनगर जिल्ह्यातील 'मिठी' नदीचा उगम कोणत्या तलावातून होतो ?

❶ तुळशी तलाव

❷ विहार तलाव

❸ पवई तलाव

❹ मोडक सागर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | विहार तलाव


Question : 8

प्रसिद्ध 'कान्हेरी लेणी' कोणत्या उद्यानाच्या परिसरात आहेत ?

❶ ताडोबा

❷ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

❸ गुगामल

❹ नवेगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | संजय गांधी राष्ट्रीय उद्यान


Question : 9

'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

❶ मुंबई शहर

❷ नवी मुंबई

❸ मुंबई उपनगर

❹ पालघर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मुंबई उपनगर


Question : 10

'बांद्रा-वरळी सी लिंक' हा पूल मुंबई उपनगरला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो ?

❶ ठाणे

❷ रायगड

❸ मुंबई शहर

❹ नवी मुंबई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मुंबई शहर


Question : 11

मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध 'जुहू बीच' कोणत्या भागात आहे ?

❶ गिरगाव

❷ अंधेरी/विलेपार्ले

❸ कुलाबा

❹ दादर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जुहू बीच (मुंबई उपनगर)


Question : 12

'सीप्झ' (SEEPZ) हे कशाचे मोठे केंद्र मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे ?

❶ कापड उद्योग

❷ हिरे आणि दागिने

❸ रासायनिक उद्योग

❹ वाहन निर्मिती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | हिरे आणि दागिने


Question : 13

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेला कोणता जिल्हा लागून आहे ?

❶ ठाणे

❷ रत्नागिरी

❸ पालघर

❹ मुंबई शहर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | ठाणे


Question : 14

मुंबई उपनगर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती आहे ?

❶ 446 चौ.किमी

❷ 603 चौ.किमी

❸ 350 चौ.किमी

❹ 157 चौ.किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 446 चौ.किमी


Question : 15

मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 0.14%

❷ 1.2%

❸ 2.5%

❹ 3.1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 0.14%


Question : 16

क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्रात खालून कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ ३३ व्या

❷ ३४ व्या

❸ ३५ व्या

❹ ३६ व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | ३५ व्या महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई शहर (३६) आणि मुंबई उपनगर (३५) क्रमांकावर आहेत.


Question : 17

क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ कुर्ला

❷ बोरीवली

❸ अंधेरी

❹ मालाड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | बोरीवली


Question : 18

मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

❶ वांद्रे

❷ कुर्ला

❸ अंधेरी

❹ बोरीवली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | वांद्रे


Question : 19

मुंबई उपनगर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ मुंबई

❷ पुणे

❸ कोकण

❹ नाशिक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कोकण


Question : 20

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ २

❷ ३

❸ ४

❹ ५

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 |


Question : 21

खालीलपैकी कोणता तालुका मुंबई उपनगर जिल्ह्यात येत नाही ?

❶ अंधेरी

❷ कुर्ला

❸ बोरीवली

❹ वसई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | वसई वसई हा तालुका पालघर जिल्ह्यात येतो.


Question : 22

मुंबई उपनगर जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ कोकण

❷ पश्चिम महाराष्ट्र

❸ खानदेश

❹ विदर्भ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | कोकण


Question : 23

2011 च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 85,24,500

❷ 93,56,962

❸ 75,10,000

❹ 1,10,20,000

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 93,56,962


Question : 24

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या या जिल्ह्याची आहे ?

❶ 6.5%

❷ 10.2%

❸ 8.33%

❹ 5.1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 8.33%


Question : 25

2011 नुसार मुंबई उपनगर जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे ?

❶ 18,000

❷ 20,980

❸ 15,200

❹ 25,120

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 20,980
मुंबई उपनगर जिल्हा घनतेच्या बाबतीत मुंबई शहरानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे


Question : 26

मुंबई उपनगर जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 880

❷ 857

❸ 860

❹ 910

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 860


Question : 27

मुंबई उपनगर जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?

❶ 88.91%

❷ 92.91%

❸ 89.91%

❹ 85.91%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 89.91%



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले मुंबई उपनगर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल शक्य तितक्या लवकर करण्यात येतील
हा प्रश्नसंच फक्त अभ्यास व सरावासाठी देण्यात आला असून कोणत्याही अधिकृत परीक्षेतील अंतिम उत्तरांसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना / स्रोत तपासणे आवश्यक आहे

Mumbai Suburban District Important Gk Questions PDF Download

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे MCQ प्रश्न PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत

👉 PDF Download Link : Download Now

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post