भारताची राजधानी कोणती आहे ?
◾ मुंबई
◾ दिल्ली
◾ पुणे
◾ चेन्नई
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्यावर झाला ?
◾ रायगड
◾ सिंहगड
◾ प्रतापगड
◾ विशाळगड
कोणत्या वायूला 'हसणारा वायू' म्हणतात ?
◾ कार्बन डायऑक्साइड
◾ नायट्रस ऑक्साइड
◾ ऑक्सिजन
◾ हायड्रोजन
थर्मामीटरमध्ये कोणते धातुरूप द्रव वापरले जाते ?
◾ पाणी
◾ पारा
◾ सोने
◾ ॲल्युमिनियम
एका वर्षात किती दिवस असतात (लीप वर्ष वगळता) ?
◾ 360
◾ 365
◾ 366
◾ 355
पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे ?
◾ प्राणवायू
◾ कार्बन डायऑक्साइड
◾ नायट्रोजन
◾ हिलियम
मानव शरीरातील रक्त कोणत्या अवयवातून पंप होते ?
◾ फुफ्फुसे
◾ मूत्रपिंड
◾ हृदय
◾ यकृत
भारतात एकूण किती राज्ये आहेत ?
◾ 29
◾ 28
◾ 27
◾ 26
‘गेटवे ऑफ इंडिया’ कुठे आहे ?
◾ दिल्ली
◾ आग्रा
◾ मुंबई
◾ जयपूर
“हरितगृह परिणाम” कोणत्या वायूमुळे वाढतो ?
◾ नायट्रोजन
◾ कार्बन डायऑक्साइड
◾ हायड्रोजन
◾ ऑक्सिजन
पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता ?
◾ सूर्य
◾ चंद्र
◾ शनी
◾ गुरू
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
◾ महाराष्ट्र
◾ उत्तर प्रदेश
◾ राजस्थान
◾ मध्य प्रदेश
हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर वसली होती ?
◾ गंगा
◾ ब्रह्मपुत्रा
◾ नाईल
◾ सिंधू
पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो ?
◾ 12 तास
◾ 24 तास
◾ 30 तास
◾ 48 तास
भारताची “आर्थिक राजधानी” कोणती आहे ?
◾ दिल्ली
◾ पुणे
◾ मुंबई
◾ नागपूर
क्रिकेट मध्ये “LBW” चा अर्थ काय ?
◾ Leg Before Wicket
◾ Left Behind Wicket
◾ Low Bowling Wicket
◾ Long Batting Wicket
“पेनिसिलिन” चा शोध कोणी लावला ?
◾ न्यूटन
◾ रमण
◾ एडिसन
◾ अलेक्झांडर फ्लेमिंग
ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो ?
◾ वायू
◾ द्रव
◾ घन
◾ निर्वात
“जागतिक पृथ्वी दिन” कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
◾ 15 ऑगस्ट
◾ 5 जून
◾ 22 एप्रिल
◾ 2 ऑक्टोबर
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी कोणत्या किल्ल्यावर स्थापन केली ?
◾ शिवनेरी
◾ तोरणा
◾ रायगड
◾ प्रतापगड
क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ?
◾ ॲमेझॉन
◾ यंगत्झे
◾ नाईल
◾ गंगा
पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे किती टक्के पाणी आहे ?
◾ 50%
◾ 71%
◾ 85%
◾ 90%
भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे ?
◾ माऊंट एव्हरेस्ट
◾ कांचनगंगा
◾ नंदा देवी
◾ माऊंट के२
'भूकंप' मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
◾ बॅरोमीटर
◾ ॲनिमोमीटर
◾ सिस्मोग्राफ
◾ लॅक्टोमीटर
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ?
◾ मंगळ
◾ पृथ्वी
◾ गुरु
◾ शुक्र
प्रश्नमंजुषा सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
🕛 25:00
Attempted : 0/2
Your Result
🙂
एकूण प्रश्न :
सोडविलेले प्रश्न :
तुम्ही सोडविलेले बरोबर प्रश्न :
तुम्ही सोडविलेले चुकीचे प्रश्न :
तुम्हाला मिळालेले मार्क्स :
/
(%)