Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 06
🎯 महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती शिपाई परीक्षा, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2025
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 20 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर कोठे आहे ?
▪️ घृष्णेश्वर
▪️ वेरूळ
▪️ अजिंठा
▪️ औंढा नागनाथ
उपरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
▪️ शिवाजी सावंत
▪️ नरेंद्र जाधव
▪️ अण्णाभाऊ साठे
▪️ लक्ष्मण माने
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
▪️ उपराष्ट्रपती
▪️ राष्ट्रपती
▪️ पंतप्रधान
▪️ उपपंतप्रधान
भारतीय असंतोषाचे जनक कोण ?
▪️ महात्मा गांधी
▪️ लोकमान्य टिळक
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ वासुदेव बळवंत फडके
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे ?
▪️ सातपुडा
▪️ महादेव
▪️ अरवली
▪️ सह्याद्री
मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात ?
▪️ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
▪️ डॉ. होमी भाभा
▪️ लालबहादूर शास्त्री
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
भारत देशात एका वर्षात सर्वाधिक जास्त पाऊस कोठे पडतो ?
▪️ आंबोली
▪️ मौसिनराम
▪️ चेरापुंजी
▪️ गगनबावडा
जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ?
▪️ भीमा
▪️ इंद्रायणी
▪️ कृष्णा
▪️ गोदावरी
महंमद पैगंबराच्या जन्मादिवशी कोणता सण साजरा केला जातो ?
▪️ ईद-ए-मिलाद
▪️ मोहरम
▪️ बकरी ईद
▪️ ईद-ए-उरूस
मलेरिया रोग कोण चावल्यामुळे होतो ?
▪️ मांजर
▪️ कुत्रा
▪️ डास
▪️ माशी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण ?
▪️ पंजाबराव देशमुख
▪️ राजर्षी शाहू महाराज
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ महर्षी धो.के कर्वे
बाबा आमटे यांचा आनंदवन हा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ नागपूर
▪️ वर्धा
▪️ गडचिरोली
▪️ चंद्रपूर
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
▪️ बाळासाहेब खेर
▪️ यशवंतराव चव्हाण
▪️ मोरारजी देसाई
▪️ वसंतराव नाईक
भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे ?
▪️ झारखंड
▪️ छत्तीसगड
▪️ ओडिसा
▪️ बिहार
भारतातून कोणते अक्षवृत्त गेले आहे ?
▪️ मकरवृत्त
▪️ विषुववृत्त
▪️ कर्कवृत्त
▪️ आर्केटीन वृत्त
माणसाच्या शरीरात किती हाडे असतात ?
▪️ 206
▪️ 98
▪️ 246
▪️ 108
जगातील सर्वात थंड हवेचे ठिकाण कोणते आहे ?
▪️ काश्मीर
▪️ आलास्का
▪️ ओयम्याकॉन
▪️ व्हर्खोयांस्क
नील नदी कोणत्या देशात आहे ?
▪️ ईजिप्त
▪️ केनिया
▪️ भारत
▪️ ब्राझील
मानवी रक्तगटाचे एकूण किती प्रकार पडतात ?
▪️ 3
▪️ 4
▪️ 2
▪️ 5
मोहेंजोदडो हडप्पा ही संस्कृती कोणत्या नदीशी संबंधित आहे ?
▪️ सिंधू नदी
▪️ तापी नदी
▪️ साबरमती नदी
▪️ लुनी नदी
नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता ?
▪️ गांधीसागर
▪️ शिवसागर
▪️ जवाहर सागर
▪️ सरदार प्रकल्प
खालीलपैकी कोणत्या देशाबरोबरची भारताची सीमा प्रवेशासाठी खुली आहे ?
▪️ पाकिस्तान
▪️ नेपाळ
▪️ श्रीलंका
▪️ अफगाणिस्तान
मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?
▪️ नांदेड
▪️ लातूर
▪️ उस्मानाबाद
▪️ औरंगाबाद
तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन करणारे भारतातील राज्य कोणते ?
▪️ कर्नाटक
▪️ केरळ
▪️ महाराष्ट्र
▪️ आंध्र प्रदेश
भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे ?
▪️ केरळ
▪️ आंध्र प्रदेश
▪️ कर्नाटक
▪️ तमिळनाडू
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट