परमहंस सभेची स्थापना कोणी केली | Paramhans Sabha MCQ Questions Answer in Marathi

समाज सुधारणा चळवळ
परमहंस सभा


Paramhansa Sabha Question Answer MCQ Quiz In Marathi



भारतीय समाजसुधार चळवळींच्या इतिहासात परमहंस सभा ही एक गुप्त आणि प्रगतिशील संस्था मानली जाते. 1840 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या या संस्थेचे उद्दिष्ट होते – समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि धार्मिक संकुचितपणा दूर करून तर्कनिष्ठ विचारसरणीचा प्रसार करणे.
परमहंस सभेचे सदस्य उच्चशिक्षित आणि प्रगतिशील विचारांचे होते. त्यांनी धार्मिक सुधारणा, सामाजिक समानता आणि मानवतावादी मूल्यांचा प्रचार केला. इतिहास आणि समाजसुधार या विषयांतून यासंबंधी वारंवार प्रश्न विचारले जातात.
या ब्लॉग पोस्ट मध्ये दिलेले 10+ परमहंस सभेवर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवा व प्रश्नसंचामध्ये काही चुका आढळल्यास कॉमेंट्स जरूर करा.

Paramhans Sabha

Gk Question : 1
इ.सन 1849 मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणी केली ?
◉ दादोबा पांडुरंग तर्खडकर
◉ रामकृष्ण परमहंस
◉ स्वामी श्रद्धानंद
◉ आत्माराम पांडुरंग तर्खडकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1 ( दादोबा पांडुरंग तर्खडकर )
Gk Question : 2
परमहंस सभेची स्थापना कधी व कोठे करण्यात आली ?
◉ 26 ऑगस्ट 1856 ( सुरत )
◉ 31 जुलै 1849 ( मुंबई )
◉ 2 मार्च 1863 ( बंगाल )
◉ 31 नोव्हेंबर 1843 ( पुणे )
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2 ( 31 जुलै 1849 ( मुंबई ) )
Gk Question : 3
परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती . तिच्याबाबत काय खरे नाही ?
◉ सर्व माणसात कोणताही भेदभाव असता कामा नये असे ती मानावयाची
◉ ती एक गुप्त संस्था होती
◉ सभासदांची नावे फुटल्याबरोबर ती बरखास्त झाली
◉ तिच्यावर ख्रिश्चन समाजाचा प्रभाव नव्हता
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4 ( तिच्यावर ख्रिश्चन समाजाचा प्रभाव नव्हता )
Gk Question : 4
खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात इ.सन 1849 मध्ये स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचा भर होता ? 1) जातीबंधने तोडणे 2) विधवा, पुनर्विवाह 3) स्त्री शिक्षण 4) मूर्तिपूजा बंदी
◉ अ फक्त
◉ अ आणि ब फक्त
◉ अ , ब आणि क
◉ वरील सर्व पर्याय योग्य
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4 ( वरील सर्व पर्याय योग्य )
Gk Question : 5
परमहंस सभेचे तत्त्वज्ञान विशद करण्यासाठी व प्रचारासाठी पारमहांसिक ब्राह्मधर्म ही ओवीबद्ध पुस्तिका कोणी लिहिली ?
◉ भाऊ महाजन
◉ बाळशास्त्री जांभेकर
◉ दादोबा पांडुरंग तर्खडकर
◉ लक्ष्मणशास्त्री हळबे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3 ( दादोबा पांडुरंग तर्खडकर )
Gk Question : 6
सन 1851 मध्ये परमहंस सभेच्या सदस्यावर टीका टिप्पणी करणारी ' परमहंसमत प्रशंसा ' नावाची कविता कोणी प्रसिद्ध केली ?
◉ भिकोबा दादा चव्हाण
◉ रामकृष्ण अनंत उर्फ गुजाबा जोशी
◉ मदन श्रीकृष्ण
◉ नारायण विश्वनाथ मंडलिक
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2 ( रामकृष्ण अनंत उर्फ गुजाबा जोशी )
Gk Question : 7
परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती
1 ) जाती संस्था नष्ट करणे
2 ) स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे
3 ) पुनर्विवाहास प्रेरित करणे
4 ) मूर्तीपूजा करण्यास उत्तेजन देणे
◉ अ आणि क
◉ फक्त ब
◉ फक्त क
◉ अ , ब आणि क
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4 ( अ , ब आणि क )
Gk Question : 8
परमहंस सभेच्या सदस्यांनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या अध्यक्षतेखाली 1849 मध्ये कोणती सभा स्थापन केली होती ?
● ज्ञानप्रसारक सभा
● बहिष्कृत हितकारणी सभा
● मानवधर्म सभा
● सार्वजनिक सभा
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1 ( ज्ञानप्रसारक सभा )
Gk Question : 9
इ.सन 1849 मध्ये ज्ञानप्रसारक सभेची स्थापना कोणी केली ?
● महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
● दादोबा पांडुरंग तर्खडकर
● न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
● राजा राममोहन रॉय
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2 ( दादोबा पांडुरंग तर्खडकर )

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post