
Krantisinh Nana Patil Question Answer In Marathi
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक धाडसी व क्रांतिकारक नेता : क्रांतिसिंह नाना पाटील
Krantisinh Nana Patil Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित 30+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे . हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत , खाली दिलेले सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा .
क्रांतिसिंह नाना पाटील
Gk Question : 1
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 3 ऑगस्ट 1900
Gk Question : 2
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म कोठे झाला ?
Correct Answer: बहेबोरगाव
Gk Question : 3
प्रारंभीच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणत्या चळवळीतून समाज कार्यास सुरुवात केली ?
Correct Answer: प्रबोधन चळवळ
Gk Question : 4
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती विवाह पद्धत अमलात आणली ?
Correct Answer: सामुदायिक विवाह पद्धत
Gk Question : 5
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
Correct Answer: आकुबाई
Gk Question : 6
महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली ?
Correct Answer: क्रांतिसिंह नाना पाटील
Gk Question : 7
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना कधी केली ?
Correct Answer: 1 जून 1943
Gk Question : 8
शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत नानांची महत्त्वपूर्ण भूमिका होती , शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कधी व कोठे झाली ?
Correct Answer: 2 ऑगस्ट 1946 ( आळंदी )
Gk Question : 9
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे संपूर्ण नाव काय ?
Correct Answer: नाना रामचंद्र पाटील
Gk Question : 10
चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती ?
Correct Answer: सातारा
Gk Question : 11
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
Correct Answer: रामचंद्र
Gk Question : 12
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या आईचे नाव काय ?
Correct Answer: गोजराबाई
Gk Question : 13
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मूळ गाव कोणते ?
Correct Answer: येडे मच्छिंद्र ( ता. वाळवा )
Gk Question : 14
1943 मध्ये, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील तरुण नेत्यांनी स्वयंसेवी दल (सेवा दल) आणि ग्रामीण एकके (तुफान दल) यांच्यासह समांतर सरकार (प्रति सरकार) स्थापन केले ?
Correct Answer: सातारा
Gk Question : 15
सन 1943 मध्ये खालीलपैकी कोणी तुफान सेनेची स्थापना केली ?
Correct Answer: नाना पाटील
Gk Question : 16
क्रांतिसिंह नाना पाटील किती वेळा लोकसभेवर निवडून आले ?
Correct Answer: 2
Gk Question : 17
खालीलपैकी कोणत्या पक्षाचे खासदार म्हणून नाना पाटील लोकसभेवर दोन वेळा निवडून आले ?
Correct Answer: कम्युनिस्ट पक्ष
Gk Question : 18
क्रांतिसिंह नाना पाटील यांना पत्री सरकारची स्थापना करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली ?
Correct Answer: श्रीमंत भागवतराव पंतप्रतिनिधी
Gk Question : 19
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संदर्भातील योग्य विधान/ने ओळखा ?
अ ) बिळाशी व रेढरे धरण या ठिकाणी झालेल्या जंगल सत्याग्रहात सहभाग
ब ) पुणे येथील शेतकरी कामगार संघाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका
क ) रानवड , जि. नाशिक या ठिकाणी नानांचा कम्युनिस्ट पक्षात प्रवेश
ड ) हनुमंत वाडी येथील वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग
अ ) बिळाशी व रेढरे धरण या ठिकाणी झालेल्या जंगल सत्याग्रहात सहभाग
ब ) पुणे येथील शेतकरी कामगार संघाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका
क ) रानवड , जि. नाशिक या ठिकाणी नानांचा कम्युनिस्ट पक्षात प्रवेश
ड ) हनुमंत वाडी येथील वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग
Correct Answer: वरीलपैकी एकही नाही
Gk Question : 20
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू कधी झाला ?
Correct Answer: 6 डिसेंबर 1976
Gk Question : 21
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रति सरकारचे सेनापती कोण होते ?
Correct Answer: जी.डी लाड
Gk Question : 22
नाना पाटील यांना " क्रांतिसिंह " ही पदवी कोणी दिली ?
Correct Answer: मुंबईचे नागरिक
Gk Question : 23
संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार कोण ?
Correct Answer: नाना पाटील
Gk Question : 24
नाना पाटील यांना क्रांतिसिंह या पदवीने सन्मानित कोणी केले ?
Correct Answer: प्रल्हाद केशव अत्रे
Gk Question : 25
नानांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारचे मुख्य केंद्र सातारा जिल्ह्यातील या ठिकाणी होते ?
Correct Answer: कुंडल
Gk Question : 26
असहकार चळवळीत सहभागी झाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील कोणत्या कमिटीवर निवडून आले ?
Correct Answer: कम्युनिस्ट पार्टी
Gk Question : 27
क्रांतिसिंह नाना पाटील यांना ब्रिटिशांची नोकरी सोडण्यासाठी कोणती घटना कारणीभूत ठरली ?
Correct Answer: सविनय कायदेभंग चळवळ
Gk Question : 28
साताऱ्यातील भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?
Correct Answer: नाना पाटील
Gk Question : 29
साताऱ्यात समांतर सरकार कोणी स्थापन केले ?
Correct Answer: नाना पाटील
Gk Question : 30
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे निधन कधी झाले ?
Correct Answer: 6 डिसेंबर 1976
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /