स्वामी विवेकानंद प्रश्न उत्तर | Swami Vivekananda Question Answer in Marathi

Swami Vivekananda Question Answer in Marathi, Swami Vivekananda MCQ, Swami Vivekananda Prashn Uttar, स्वामी विवेकानंद प्रश्न उत्तर, Swami Vivekananda mahiti

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित
सराव प्रश्नसंच


Swami Vivekananda Question Answer MCQ Quiz In Marathi


भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणून स्वामी विवेकानंद यांचे नाव घेतले जाते. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांनी आणि कार्याने संपूर्ण जगात भारतीय तत्त्वज्ञानाचा गौरव वाढवला

त्यांनी वेदांत आणि योगाचा प्रसार करून मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचा संदेश दिला

Swami Vivekananda Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित 15+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत. सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व प्रश्नसंचामध्ये काही चूक आढळल्यास कमेंट जरूर करा

Swami Vivekananda Question Answer in Marathi, Swami Vivekananda MCQ, Swami Vivekananda Prashn Uttar, स्वामी विवेकानंद प्रश्न उत्तर, Swami Vivekananda mahiti

Practice Quiz

GK Question : 1
स्वामी विवेकानंदांचा जन्म कधी झाला ?
▪️ 29 जानेवारी 1863
▪️ 12 जानेवारी 1863
▪️ 3 जानेवारी 1863
▪️ 23 जानेवारी 1863
Correct Answer : 12 जानेवारी 1863 कोलकत्ता
GK Question : 2
स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय होते ?
▪️ नरेंद्रदत्त
▪️ शंकरस्वामी
▪️ रामकृष्ण
▪️ सत्येंद्रनाथ
Correct Answer : नरेंद्रदत्त
GK Question : 3
स्वामी विवेकानंद यांच्या गुरूचे नाव काय ?
▪️ स्वामी पूर्णानंद
▪️ स्वामी परमानंद
▪️ स्वामी श्रद्धानंद
▪️ रामकृष्ण परमहंस
Correct Answer : रामकृष्ण परमहंस
GK Question : 4
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस (१२ जानेवारी) ............. दिवस म्हणून साजरा केला जातो
▪️ शांतता दिन
▪️ युवक दिन
▪️ प्रवासी दिन
▪️ बालदिन
Correct Answer : युवक दिन
GK Question : 5
I am Socialist ( आय ॲम सोशालिस्ट ) हे पुस्तक कोणी लिहिले ?
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ स्वामी विवेकानंद
▪️ लोकमान्य टिळक
Correct Answer : स्वामी विवेकानंद
GK Question : 6
खालीलपैकी कोणत्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाग घेतला होता ? 1) वॉशिंग्टन 2) शिकागो 3) दिल्ली 4) टोकियो
▪️ 2 आणि 4
▪️ 1 , 2 आणि 3
▪️ 2 आणि 3
▪️ फक्त 4
Correct Answer : 2 आणि 4
GK Question : 7
स्वामी विवेकानंद यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे सुरू केली ?
▪️ जागृती व प्रबोधन
▪️ उद्बोधन व प्रबुद्ध भारत
▪️ राष्ट्रवीर व बहिष्कृत भारत
▪️ जनता व समता
Correct Answer : उद्बोधन व प्रबुद्ध भारत
GK Question : 8
शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा अविष्कार करणे होय असे मत कोणी मांडले ?
▪️ स्वामी विवेकानंद
▪️ महात्मा फुले
▪️ महर्षी कर्वे
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
Correct Answer : स्वामी विवेकानंद
GK Question : 9
स्वामी विवेकानंद यांनी समाधी कोठे घेतली ?
▪️ भुवनेश्वर
▪️ कोलकत्ता
▪️ कन्याकुमारी
▪️ हरिद्वार
Correct Answer : कन्याकुमारी
GK Question : 10
स्वामी विवेकानंदांचा जन्म कोठे झाला ?
▪️ ओडिशा
▪️ कोलकत्ता
▪️ पंजाब
▪️ कन्याकुमारी
Correct Answer : कोलकत्ता
GK Question : 11
स्वामी विवेकानंद यांचे खालील कोणते विधान अयोग्य आहे ?
1 ) त्यांच्या आदेशावरून ॲनी बेझंट भारतात आल्या
2 ) वेदांकडे परत जा असा संदेश त्यांनी दिला
3 ) टोकियो येथील जागतिक धर्म परिषदेस ते उपस्थित होते
4 ) रोमा-रोला या फ्रेंच विचारवंतांनी त्यांना ' हिंदू नेपोलियन ' असे म्हटले
▪️ फक्त 2
▪️ 2 आणि 4
▪️ 1 आणि 3
▪️ वरीलपैकी एकही नाही
Correct Answer : फक्त 2
GK Question : 12
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
▪️ 1896
▪️ 1897
▪️ 1898
▪️ 1899
Correct Answer : 1897
GK Question : 13
अमेरिकेतील ............. येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी उपस्थिततांना बंधू आणि भगिनींनो असे संबोधन केले
▪️ न्यूयॉर्क
▪️ सन फ्रांसिस्को
▪️ कॅलिफोर्निया
▪️ शिकागो
Correct Answer : शिकागो
GK Question : 14
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या बनलेल्या पुढीलपैकी कोण भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्धीस आल्या ?
▪️ मिस स्लाद
▪️ मर्गारेट नोबेल ( कॅथेरीन मेरी हेलीमन )
▪️ मिझनेस ब्रांगर
▪️ व्हर्जिनिया डिसोझा
Correct Answer : मर्गारेट नोबेल ( कॅथेरीन मेरी हेलीमन )
GK Question : 15
स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कधी व कोठे झाला ?
▪️ 4 जुलै 1902 कोलकत्ता
▪️ 17 जुलै 1902 कन्याकुमारी
▪️ 28 जुलै 1902 मुंबई
▪️ 15 जुलै 1902 टंकारा
Correct Answer : 4 जुलै 1902 कोलकत्ता

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post