सराव प्रश्नसंच - 6
GK Question : 1
Light चा Voltage जेव्हा कमी जास्त होत असते, तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून कोणते उपकरण लावले जाते ?
Correct Answer : UPS
GK Question : 2
कॉम्पुटर नेटवर्क मध्ये LAN चे फुल फॉर्म काय ?
Correct Answer : Local Area Network
GK Question : 3
चार बाइट किव्हा हॉफ बाईट म्हणून -------------- ला ओळखले जाते ?
Correct Answer : निबल
GK Question : 4
सॉफ्टवेअर मध्ये असलेला बग (BUG) हे एक प्रकारचे काय असते ?
Correct Answer : त्रुटी (Error)
GK Question : 5
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये कोणतेही Text शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जाते ?
Correct Answer : Ctrl + F
GK Question : 6
पहिल्या संगणकाचे नाव काय होते ?
Correct Answer : ENIAC
GK Question : 7
खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टिम नाही ?
Correct Answer : MS Office
GK Question : 8
ISP चे फुल फॉर्म काय आहे ?
Correct Answer : Internet Service Provider
GK Question : 9
कंप्यूटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो ?
Correct Answer : 2 डिसेंबर
GK Question : 10
CPU चा full-form काय ?
Correct Answer : Central Processing Unit
GK Question : 11
कॉम्पुटर मध्ये वापरल्या जाणाऱ्या JAVA भाषेला कोणत्या कंपनीने बनवले आहे ?
Correct Answer : Sun Microsystems
GK Question : 12
Software Code मध्ये असलेल्या त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
Correct Answer : Debugging
GK Question : 13
कोणतीही वेबसाइट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेले HTTP काय असते ?
Correct Answer : Protocol
GK Question : 14
Username आणि password हे बरोबर आहेत कि नाही हे पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
Correct Answer : Authentication
GK Question : 15
Virus चा फुल फॉर्म काय ?
Correct Answer : Vital Information Resources Under Siege
GK Question : 16
Apple चे घड्याळ कोणत्या प्रकारचे कम्प्युटर असते ?
Correct Answer : वियरेबल
GK Question : 17
कंप्युटर हॅकर पासून स्वतःच्या कंप्युटर ला सुरक्षित ठेवण्यासाठी --------------- इंस्टाल केलेले पाहिजे ?
Correct Answer : अँटीव्हायरस सॉफ्टवेअर
GK Question : 18
Cut कमांड साठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट वापरले जाते ?
Correct Answer : Ctrl + X
GK Question : 19
कंप्युटर मध्ये Malicous Software ला काय म्हटले जाते ?
Correct Answer : Malware
GK Question : 20
PC चा फुल फॉर्म काय ?
Correct Answer : Personal Computer
GK Question : 21
खालीलपैकी कोणते कार्य संगणक करत नाही ?
Correct Answer : भावना व्यक्त करणे
GK Question : 22
कंप्युटर मध्ये KB चे फुल फॉर्म काय असते ?
Correct Answer : Kilobyte
GK Question : 23
मायक्रोप्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात ?
Correct Answer : माइक्रोचिप
GK Question : 24
कोणाद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतरण केले जाते ?
Correct Answer : सी पी यू
GK Question : 25
USB चा फु्ल फॉर्म काय आहे ?
Correct Answer : Universal Serial Bus
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /