Computer Gk Question
GK Question : 126
खालीलपैकी कोणता सर्वात मोठा, वेगवान आणि महागडा संगणक आहे ?
Correct Answer : B. सुपर कंप्यूटर
GK Question : 127
प्रोसेसरचे तीन मुख्य भाग कोणते आहेत ?
Correct Answer : D. ALU, Control Unit, Register
GK Question : 128
पुढीलपैकी कोणती programming language नाही आहे ?
Correct Answer : D. Oracle
GK Question : 129
खालीलपैकी कोणते “Database” शी संबंधित आहे ?
Correct Answer : C. MS Access
GK Question : 130
खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाइट नाही आहे ?
Correct Answer : D. जीमेल(Gmail) हि एक गूगल द्वारे बनवलेली फ्री email सर्विस आहे.
GK Question : 131
खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणते आहे ?
Correct Answer : D. Laser Printers
GK Question : 132
कॉम्प्यूटर कीबोर्डमध्ये F द्वारे वापरल्या जाणार्या फंक्शन कीजची संख्या किती असते ?
Correct Answer : C. 12
GK Question : 133
वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज खालीलपैकी कोणती आहे ?
Correct Answer : A. एचटीएमएल / HTML
GK Question : 134
IM चे संपूर्ण स्वरूप ...........….. हे आहे ?
Correct Answer : B. इन्स्टंट मेसेजींग
GK Question : 135
(.) डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेम च्या शेवटच्या भागाला …............. म्हणतात ?
Correct Answer : C. डोमेन कोडस
GK Question : 136
नेटस्केप नोव्हिगेटर हा एक प्रकारचा …............ आहे
Correct Answer : C. ब्राउजर्स
GK Question : 137
इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्युमरिक एड्रेस असतो त्याला काय म्हणतात ?
Correct Answer : A. आयपी एड्रेस (IP Address)
GK Question : 138
डीएनएस म्हणजे काय ?
Correct Answer : A. डोमेन नेम सिस्टिम
GK Question : 139
F1,F2, F3 ह्यसारख्या किबोर्डवरलं किज् ना काय म्हणतात
Correct Answer : A. फंक्शन कीज
GK Question : 140
डिजिटल पासून एनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात
Correct Answer : A. मॉड्युलेशन
GK Question : 141
0-9 पर्यंत लेबल असलेल्या कीज ना …........….. म्हणतात
Correct Answer : C. न्यूमरिक कीज
GK Question : 142
किबोर्डवरील बाण असलेल्या कीज ना ….......….. म्हटले जाते
Correct Answer : B. नेव्हिगेशन कीज
GK Question : 143
कॉम्पुटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?
Correct Answer : D. जॉयस्टिक
GK Question : 144
खालीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही आहे ?
Correct Answer : A. मॉनिटर
GK Question : 145
पुढीलपैकी कंप्युटर मेमरीचे एकक कोणते आहे ?
Correct Answer : B. किलोंबाईट्स
GK Question : 146
Random-access memory(RAM) ही …......….. प्रकारची मेमरी आहे ?
Correct Answer : B. टेंपररी (तात्पुरती)
GK Question : 147
खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो ?
Correct Answer : D. MS – DOS
GK Question : 148
खालीलपैकी कोणती वैध विंडोज फाइल सिस्टम नाही आहे ?
Correct Answer : C. FAT8
GK Question : 149
विंडोज + एल चा उपयोग कशासाठी केला जातो ?
Correct Answer : C. डेस्कटॉप लॉक करण्यासाठी
GK Question : 150
भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कुठे केला गेला होता ?
Correct Answer : B. मुख्य पोस्ट ऑफिस, बेंगलोर
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /