Kotwal MCQ Question In Marathi
कोतवाल विषयी प्रश्न - उत्तर
Gk Question : 1
भारतात सर्वप्रथम कोतवाल पद केव्हा निर्माण करण्यात आले ?
Gk Question : 2
कोणत्या कायद्यानुसार वंशपरंपरागत पद्धतीने कोतवालाची निवड करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली ?
Gk Question : 3
प्रत्येक गावाकरीता किमान - 1 व कमाल - 3 कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Gk Question : 4
प्रत्येक गावाकरीता किती कोतवालांची नेमणूक करायची हि संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे ? अचूक पर्याय निवडा.
Gk Question : 5
कोतवालाच्या पात्रतेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
1 ) तो किमान - 4 थी पास असावा
2 ) तो संबंधीत गावचा रहिवासी असावा
3 ) त्याचे वय - 18 ते 40 दरम्यान असावे
Gk Question : 6
कोतवालाच्या नियुक्तीपासून त्याचा कार्यकाल वयाच्या .......... वर्षापर्यंत असतो ?
Gk Question : 7
कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने कोतवालावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Gk Question : 8
महसूली कार्यासाठी कोतवालावर नजिकच नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Gk Question : 9
शासन निर्णय 2019 नुसार कोतवालास मासिक किती वेतन दिले जाते ?
Gk Question : 10
कोतवालास अर्जित रजा कोण देते ?
Gk Question : 11
कोतवाल हा चतुर्थ श्रेणीतील पूर्णवेळ काम करणारा गावाचा नोकर आहे ?
Gk Question : 12
कोतवाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ?
Gk Question : 13
खालीलपैकी कोणते काम कोतवालाचे नाही ?
Gk Question : 14
कोतवालास निलंबीत / बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Gk Question : 15
कोतवाल जेव्हा रजेवर असतो तेव्हा त्याचे कामकाज कोण पाहते ?
Gk Question : 16
एकाच गावाकरीता तीन पेक्षा जास्त कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Gk Question : 17
कोतवालास 8 दिवसाची किरकोळ रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Gk Question : 18
खालीलपैकी कोणते काम कोतवालाचे नाही ?
कोतवाल भरती सामान्यज्ञान GK सराव प्रश्नसंच पाहण्यासाठी येथे क्लिक करा ( Upcoming )
Kotwal question
ReplyDeleteAnd so more ..
ReplyDeletebest information tnx sir
ReplyDeleteSeptember 2 8.19 pn
ReplyDelete