Mathematics Test in Marathi | गणित ऑनलाईन टेस्ट - 05
Mathematics Mock Test | गणित सराव टेस्ट क्रमांक - 05
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - Maths Practice Test Series
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
Mathematics Test in Marathi, Ganit Online Test, गणित ऑनलाईन टेस्ट, Mathematics Online Test Series, Mathematics Mock Test, Ganit Question in Marathi, Mathematics Question in Marathi Online Test, गणित टेस्ट मराठी, Online Ganit Test Marathi, Mathematics MCQ Marathi, Ganit Practice Test Marathi, Competitive Mathematics Test Marathi, Chapter Wise Mathematics Test Marathi, गणित सराव टेस्ट, गणित Mock Test Marathi, गणित प्रश्नसंच मराठी, गणित Online Quiz Marathi, Quantitative Aptitude Test Marathi, Banking Mathematics Test Marathi, SSC Mathematics Test Marathi, MPSC Mathematics Test Marathi, Police Bharti Mathematics Test, Talathi Mathematics Test, RRB Mathematics Test, गणित ऑनलाईन सराव टेस्ट, Mathematics Questions with Answers Marathi, गणित टेस्ट सिरीज मराठी, गणित Mock Test Online Marathi
A, B आणि C यांनी एका व्यवसायात भागीदारी केली. A ने एकूण भांडवलाच्या 1/3 भाग गुंतवणूक केली, B ने A आणि C यांच्या एकत्रित गुंतवणुकीइतकी गुंतवणूक केली. जर वर्षअखेरीस एकूण ₹ 90,000 नफा झाला, तर नफ्यातील C चा वाटा किती रुपये असेल ?
❶ ₹ 30,000
❷ ₹ 45,000
❸ ₹ 15,000
❹ ₹ 20,000
6 वर्षांपूर्वी आई आणि मुलीच्या वयाचे गुणोत्तर 7 : 1 होते. आजपासून 4 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 1 होईल. तर मुलीचे आजचे वय किती वर्षे आहे ?
❶ 11 वर्षे
❷ 5 वर्षे
❸ 10 वर्षे
❹ 16 वर्षे
A हा B पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो. जर B एकटा एक काम 18 दिवसांत पूर्ण करू शकत असेल, तर दोघांना मिळून ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?
❶ 9 दिवस
❷ 6 दिवस
❸ 12 दिवस
❹ 4.5 दिवस
एक विमान एका ठराविक अंतराचा अर्धा भाग 400 किमी/तास वेगाने आणि उरलेला अर्धा भाग 600 किमी/तास वेगाने पार करते. तर संपूर्ण प्रवासादरम्यान विमानाचा सरासरी वेग ताशी किती किमी होता ?
❶ 480 किमी/तास
❷ 500 किमी/तास
❸ 520 किमी/तास
❹ 450 किमी/तास
एका परीक्षेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 35% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले आणि 45% इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले. जर 20% विद्यार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाले असतील, तर दोन्ही विषयांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती टक्के असेल ?
❶ 30%
❷ 50%
❸ 40%
❹ 60%
एका शंकूची (Cone) उंची 12 सेमी आणि तिची पायाची त्रिज्या 5 सेमी आहे. तर त्या शंकूचे एकूण पृष्ठफळ किती चौरस सेमी असेल ?
❶ 65π
❷ 90π
❸ 60π
❹ 45π
4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती, ज्या संख्येला 12, 15, 18 आणि 27 ने पूर्ण भाग जाईल ?
❶ 9930
❷ 9600
❸ 9810
❹ 9720
₹ 16,000 मुद्दलावर 5% प्रतिवर्ष दराने 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल, जर व्याजाची आकारणी वार्षिक केली जात असेल ?
❶ ₹ 800
❷ ₹ 820
❸ ₹ 810
❹ ₹ 840
A, B आणि C एका वर्तुळाकार ट्रॅकवर एकाच बिंदूवरून एकाच वेळी अनुक्रमे 200 सेकंद, 250 सेकंद आणि 300 सेकंदात एक फेरी पूर्ण करतात. तर ते तिघे पुन्हा किती मिनिटांनी सुरुवातीच्या बिंदूवर एकत्र भेटतील ?
❶ 30 मिनिटे
❷ 60 मिनिटे
❸ 50 मिनिटे
❹ 45 मिनिटे
एका आयताची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. जर त्याची परिमिती 48 सेमी असेल, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ?
❶ 270
❷ 135
❸ 150
❹ 120
एक वस्तू ₹ 450 ला विकल्यामुळे एका दुकानदाराला 25% toटा होतो. तर तिला 25% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी लागेल ?
❶ ₹ 600
❷ ₹ 700
❸ ₹ 800
❹ ₹ 750
7/9, 14/15, 21/10 चा लसावि किती होईल ?
❶ 42/5
❷ 42
❸ 21/5
❹ 14/3
A चे उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 20% कमी आहे, तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे ?
❶ 20%
❷ 16.66%
❸ 25%
❹ 33.33%
एका नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग ताशी 15 किमी आहे आणि प्रवाहाचा वेग ताशी 2.5 किमी आहे. तर त्या नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग ताशी किती किमी असेल ?
❶ 12.5 किमी
❷ 10 किमी
❸ 7.5 किमी
❹ 5 किमी
जर 2A = 3B = 4C असेल, तर A : B : C चे गुणोत्तर किती असेल ?
❶ 6 : 4 : 3
❷ 2 : 3 : 4
❸ 4 : 3 : 2
❹ 3 : 4 : 6
एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 32 सेमी आहे आणि त्याची पायाची बाजू 12 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ?
❶ 60
❷ 36
❸ 24
❹ 48
जर ₹ 5,000 मुद्दलावर 2 वर्षांत चक्रवाढ व्याजाने ₹ 5,832 रास होते, तर व्याजाचा प्रतिवर्ष दर किती टक्के असेल ?
❶ 10%
❷ 8%
❸ 6%
❹ 5%
एका व्यापाऱ्याने वस्तूंच्या किमती खरेदी किमतीपेक्षा 30% वाढवून छापल्या आणि विक्रीच्या वेळी ग्राहकांना 10% सूट दिली. तर त्याला या व्यवहारात निव्वळ किती टक्के नफा झाला ?
❶ 20%
❷ 15%
❸ 17%
❹ 18%
35 विद्यार्थ्यांच्या वर्गाचे सरासरी वय 15 वर्षे आहे. जर त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 1 वर्षाने वाढते. जर 39 विद्यार्थ्यांची सरासरी 15 असेल आणि शिक्षक आल्यावर 16 होत असेल तर शिक्षकाचे वय किती वर्षे येईल ?
❶ 55 वर्षे
❷ 56 वर्षे
❸ 40 वर्षे
❹ 50 वर्षे
दोन संख्यांचा लसावि 225 आणि मसावि 5 आहे. जर त्यांपैकी एक संख्या 25 असेल, तर दुसरी संख्या कोणती ?
❶ 30
❷ 50
❸ 25
❹ 45
जर x + 1/x = 5 असेल, तर x2 + 1/x2 ची किंमत किती ?
❶ 25
❷ 23
❸ 27
❹ 21
एका गोदामाची लांबी 15 मीटर, रुंदी 12 मीटर आणि उंची 8 मीटर आहे. त्या गोदामात 3 मीटर × 2 मीटर × 1 मीटर आकाराच्या जास्तीत जास्त किती पेट्या ठेवता येतील ?
❶ 240
❷ 120
❸ 300
❹ 180
पहिल्या 10 मूळ संख्यांची सरासरी किती असेल ?
❶ 12
❷ 11.5
❸ 12.9
❹ 13.5
एका द्रावणात मीठ आणि पाण्याचे प्रमाण 1 : 4 आहे. जर त्यामध्ये आणखी 100 ग्रॅम मीठ मिळवले, तर हे प्रमाण 2 : 3 होते. तर सुरुवातीच्या द्रावणाचे एकूण वजन किती ग्रॅम होते ?
❶ 500 ग्रॅम
❷ 300 ग्रॅम
❸ 400 ग्रॅम
❹ 600 ग्रॅम
0.36 × 0.36 - 0.14 × 0.14 ÷ 0.36 - 0.14 चे सरळरूप काय होईल ?
❶ 0.22
❷ 0.44
❸ 0.28
❹ 0.5
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा