Mathematics Test in Marathi | गणित ऑनलाईन टेस्ट - 01
Mathematics Mock Test | गणित सराव टेस्ट क्रमांक - 01
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - Maths Practice Test Series
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
Mathematics Test in Marathi, Ganit Online Test, गणित ऑनलाईन टेस्ट, Mathematics Online Test Series, Mathematics Mock Test, Ganit Question in Marathi, Mathematics Question in Marathi Online Test, गणित टेस्ट मराठी, Online Ganit Test Marathi, Mathematics MCQ Marathi, Ganit Practice Test Marathi, Competitive Mathematics Test Marathi, Chapter Wise Mathematics Test Marathi, गणित सराव टेस्ट, गणित Mock Test Marathi, गणित प्रश्नसंच मराठी, गणित Online Quiz Marathi, Quantitative Aptitude Test Marathi, Banking Mathematics Test Marathi, SSC Mathematics Test Marathi, MPSC Mathematics Test Marathi, Police Bharti Mathematics Test, Talathi Mathematics Test, RRB Mathematics Test, गणित ऑनलाईन सराव टेस्ट, Mathematics Questions with Answers Marathi, गणित टेस्ट सिरीज मराठी, गणित Mock Test Online Marathi
दोन संख्यांचे गुणोत्तर 3 : 5 आहे. जर प्रत्येक संख्येतून 9 वजा केले, तर नवीन गुणोत्तर 12 : 23 होते. तर त्यांपैकी लहान संख्या कोणती ?
❶ 27
❷ 33
❸ 49
❹ 55
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे. जेव्हा त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले जाते, तेव्हा सरासरी 1 वर्षाने वाढते. तर शिक्षकाचे वय किती वर्षे आहे ?
❶ 60
❷ 41
❸ 55
❹ 56
एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या 4/3 पट आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला ?
❶ 25%
❷ 33.33%
❸ 20%
❹ 50%
एक बोट प्रवाहाच्या दिशेने 48 किमी अंतर 4 तासांत पार करते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर पार करण्यास तिला 6 तास लागतात. तर प्रवाहाचा वेग ताशी किती किमी आहे ?
❶ 4 किमी
❷ 2 किमी
❸ 10 किमी
❹ 6 किमी
जर A चे 20% = B चे 50% असेल, तर A : B चे गुणोत्तर किती असेल?
❶ 2 : 5
❷ 5 : 2
❸ 4 : 5
❹ 5 : 4
एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 36% गुणांची आवश्यकता आहे. एका विद्यार्थ्याला 113 गुण मिळाले आणि तो 31 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. तर ती परीक्षा एकूण किती गुणांची होती ?
❶ 350
❷ 450
❸ 400
❹ 500
A एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो आणि B तेच काम 18 दिवसांत पूर्ण करतो . जर दोघांनी एकत्र काम सुरू केले, तर ते काम किती दिवसांत पूर्ण होईल ?
❶ 7.2 दिवस
❷ 6.5 दिवस
❸ 8 दिवस
❹ 5.2 दिवस
एका रकमेचे 2 वर्षांचे 10% दराने होणारे चक्रवाढ व्याज 420 रुपये आहे, तर ती मूळ रक्कम कोणती ?
❶ 2500 रुपये
❷ 4000 रुपये
❸ 1500 रुपये
❹ 2000 रुपये
एक आगगाडी ताशी 72 किमी वेगाने धावते. तिला एका विजेचा खांब ओलांडण्यासाठी 15 सेकंद लागतात, तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर असेल ?
❶ 250 मीटर
❷ 300 मीटर
❸ 150 मीटर
❹ 400 मीटर
एका व्यक्तीने दोन वस्तू प्रत्येकी 990 रुपयांना विकल्या. एका वस्तूवर त्याला 10% नफा झाला व दुसऱ्या वस्तूवर 10% तोटा झाला. तर संपूर्ण व्यवहारात त्याला काय झाले ?
❶ 1% नफा
❷ 1% तोटा
❸ नफाही नाही आणि तोटाही नाही
❹ 2% तोटा
√625 + √225 - √100 चे सरळरूप काय होईल ?
❶ 50
❷ 40
❸ 35
❹ 30
एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 10 सेमी आहे. जर तिची लांबी 20% ने वाढवली आणि रुंदी 10% ने कमी केली, तर नवीन आयताचे क्षेत्रफळ जुन्या क्षेत्रफळाच्या किती टक्के होईल ?
❶ 108%
❷ 110%
❸ 100%
❹ 92%
तीन संख्यांचे गुणोत्तर 1 : 2 : 3 आहे आणि त्यांच्या घनांची बेरीज 4500 आहे, तर त्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
❶ 5
❷ 15
❸ 10
❹ 20
एका दराने 3 वर्षांसाठी ठराविक रक्कम सरळव्याजाने दिली जाते. जर तो दर 2% जास्त असता, तर 360 रुपये अधिक व्याज मिळाले असते. तर ती मूळ मुद्दल रक्कम कोणती ?
❶ 4000 रुपये
❷ 2000 रुपये
❸ 6000 रुपये
❹ 3000 रुपये
दोनी नळ A आणि B अनुक्रमे 10 तास आणि 15 तासांत एक टाकी भरू शकतात. दोन्ही नळ एकत्र चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?
❶ 4 तास
❷ 5 तास
❸ 8 तास
❹ 6 तास
एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे. त्यावर 10% आणि 20% अशी लागोपाठ दोन सवलती दिल्यास, त्या वस्तूची विक्री किंमत किती होईल ?
❶ 576 रुपये
❷ 600 रुपये
❸ 560 रुपये
❹ 640 रुपये
एका दूधवाल्याकडे दोन प्रकारची दुधे आहेत. पहिल्या प्रकारच्या दुधात पाण्याचे प्रमाण 10% आहे आणि दुसऱ्या प्रकारच्या दुधात पाण्याचे प्रमाण 25% आहे. जर त्याने हे दोन्ही प्रकार 2 : 3 या गुणोत्तरात मिसळले, तर नवीन मिश्रणात पाण्याचे शेकडा प्रमाण किती असेल?
❶ 15%
❷ 19%
❸ 20%
❹ 17%
3/4, 5/6 आणि 7/8 चा लसावि किती होईल ?
❶ 115/2
❷ 110/2
❸ 105/2
❹ 120/2
15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत संपवतात. तर तेच काम 12 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत संपवतील ?
❶ 15 दिवस
❷ 12 दिवस
❸ 18 दिवस
❹ 20 दिवस
एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ? (π = 22/7)
❶ 255
❷ 154
❸ 308
❹ 616
जर एका संख्येच्या 25% मधून 25 वजा केले तर उत्तर 25 उरते, तर ती संख्या कोणती ?
❶ 200
❷ 100
❸ 150
❹ 300
एका दुकानदारने एक सायकल 1400 रुपयांना खरेदी केली आणि ती 15 टक्के तोट्याने विकली. तर त्या सायकलची विक्री किंमत किती होती ?
❶ 1160 रुपये
❷ 1200 रुपये
❸ 1190 रुपये
❹ 1250 रुपये
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असेल ?
❶ 15.5
❷ 20.5
❸ 26.5
❹ 25.5
8 वर्षांपूर्वी A आणि B यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 4 होते. आज त्यांच्या वयाची बेरीज 58 वर्षे आहे, तर B चे आजचे वय किती वर्षे आहे ?
❶ 32 वर्षे
❷ 24 वर्षे
❸ 30 वर्षे
❹ 28 वर्षे
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 150 चौरस सेमी आहे, तर त्याचे घनफळ किती घन सेमी असेल ?
❶ 25
❷ 125
❸ 150
❹ 216
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा