English Grammar Mock Test | English Grammar Practice Test | इंग्रजी व्याकरण ऑनलाईन टेस्ट

English Grammar Mock Test,English Grammar Practice Test,English Grammar Online Test,English Grammar MCQ Questions,English Grammar Test Series,English Grammar in Marathi,इंग्रजी व्याकरण टेस्ट,इंग्रजी व्याकरण मॉक टेस्ट,इंग्रजी व्याकरण सराव प्रश्नसंच,इंग्रजी व्याकरण ऑनलाईन टेस्ट,इंग्रजी व्याकरण प्रश्नोत्तरे,इंग्रजी व्याकरण MCQ,English Grammar Questions for MPSC,English Grammar Practice Questions in Marathi,English Grammar Test for Government Exams,English Grammar Questions and Answers,English Grammar Quiz in Marathi

English Grammar Mock Test in Marathi | इंग्रजी व्याकरण ऑनलाईन टेस्ट सिरीज - 2026

नियमित नवनवीन English Grammar Mock Test सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या अभ्यासाची पातळी तपासा

English Grammar Mock Test,English Grammar Practice Test,English Grammar Online Test,English Grammar MCQ Questions,English Grammar Test Series,English Grammar in Marathi,इंग्रजी व्याकरण टेस्ट,इंग्रजी व्याकरण मॉक टेस्ट,इंग्रजी व्याकरण सराव प्रश्नसंच,इंग्रजी व्याकरण ऑनलाईन टेस्ट,इंग्रजी व्याकरण प्रश्नोत्तरे,इंग्रजी व्याकरण MCQ,English Grammar Questions for MPSC,English Grammar Practice Questions in Marathi,English Grammar Test for Government Exams,English Grammar Questions and Answers,English Grammar Quiz in Marathi
    ◾ इंग्रजी व्याकरण टेस्ट - 06Link
    ◾ इंग्रजी व्याकरण टेस्ट - 05Link
    ◾ इंग्रजी व्याकरण टेस्ट - 04Link
    ◾ इंग्रजी व्याकरण टेस्ट - 03Link
    ◾ इंग्रजी व्याकरण टेस्ट - 02Link
    ◾ इंग्रजी व्याकरण टेस्ट - 01Link

English Grammar Mock Test in Marathi | English Grammar Practice Test Series

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. जर तुम्ही MPSC राज्यसेवा, गट बगट क, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, वनरक्षक भरती, लिपिक व टंकलेखक भरती किंवा इतर कोणत्याही राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर इंग्रजी विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी English Grammar वर मजबूत पकड असणे आवश्यक आहे

सध्याच्या बदलत्या स्पर्धात्मक परीक्षांच्या नवीन TCS-IBPS Pattern नुसार English Grammar Questions अधिक संकल्पनात्मक, थोडे फिरवून आणि काठिण्यपातळी वाढवून विचारले जातात
विशेषतः Spot the Error, Synonyms, Antonyms, Tenses, Active Passive Voice, Direct Indirect Speech, Vocabulary, Sentence Improvement यांसारख्या टॉपिक्सवर आधारित प्रश्न विचारले जातात .
विद्यार्थ्यांचा सराव अधिक प्रभावी व्हावा म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत – English Grammar Mock Test Series

👉 या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरणातील विविध घटकांवर आधारित TCS-IBPS Pattern नुसार तयार करण्यात आलेल्या नवीन पॅटर्नच्या प्रश्नांचा सराव करता येईल. तसेच MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच सोडवता येतील


English Grammar Syllabus for Competitive Exams | राज्यस्तरीय विविध स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी व्याकरण अभ्यासक्रम

आजच्या स्पर्धेच्या युगात English Grammar हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. MPSC, SSC, Banking, Talathi, Railway, ZP Bharti, Health Department आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे इंग्रजी व्याकरणातील महत्त्वाचे Topics, Syllabus आणि योग्य Book List माहिती असणे आवश्यक आहे


English Grammar Topics List for Competitive Exams

खाली दिलेले English Grammar Topics जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत ; यामध्ये -

  • Tenses (काळ)
  • Articles (A, An, The)
  • Nouns (नाम)
  • Pronouns (सर्वनाम)
  • Adjectives (विशेषण)
  • Verbs (क्रियापद)
  • Adverbs (क्रियाविशेषण)
  • Prepositions (शब्दयोगी अव्यय)
  • Conjunctions (उभयान्वयी अव्यय)
  • Voice Change / Active Passive Voice
  • Direct and Indirect Speech
  • Subject Verb Agreement
  • Transformation of Sentences
  • Error Detection / Spotting Errors
  • Sentence Improvement
  • Fill in the Blanks
  • Synonyms and Antonyms
  • One Word Substitution
  • Idioms and Phrases
  • Vocabulary
  • Reading Comprehension
  • Para Jumbles
  • Sentence Arrangement
  • Spelling Test
  • Cloze Test


English Grammar Syllabus for Competitive Exams

वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम थोडाफार बदलू शकतो, परंतु खालील घटक सर्वसाधारणपणे विचारले जातात

MPSC Exam - English Grammar Syllabus

  • Grammar Rules
  • Vocabulary
  • Sentence Structure
  • Error Detection
  • Reading Comprehension
  • Synonyms and Antonyms
  • Idioms and Phrases


SSC Exam - English Grammar Syllabus

  • Fill in the Blanks
  • Sentence Improvement
  • Active Passive Voice
  • Narration
  • Error Spotting
  • Vocabulary
  • Comprehension Passage


Banking Exam - English Grammar Syllabus

  • Reading Comprehension
  • Cloze Test
  • Sentence Rearrangement
  • Error Detection
  • Vocabulary
  • Phrase Replacement
  • Para Completion


Talathi Bharti - English Grammar Syllabus

  • Basic Grammar
  • Tenses
  • Articles
  • Prepositions
  • Vocabulary
  • Sentence Formation
  • Synonyms Antonyms


📚 इंग्रजी व्याकरण तयारी - Booklist

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खालील पुस्तके उपयुक्त ठरू शकतात

English Grammar Books for Competitive Exams

  • Objective General English – S.P. Bakshi
  • Plinth to Paramount – Neetu Singh
  • High School English Grammar and Composition – Wren & Martin
  • Word Power Made Easy – Norman Lewis
  • Perfect Competitive English Grammar – Balasaheb Shinde
  • Lucent General English Book


विविध स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी व्याकरण या विषयाचा अभ्यास कसा करावा

इंग्रजी व्याकरणाची तयारी करताना योग्य रणनीती वापरणे महत्त्वाचे आहे

  • दररोज Grammar Rules चा अभ्यास करा.
  • Vocabulary वाढवण्यासाठी रोज नवीन शब्द शिका.
  • Previous Year Questions सोडवा.
  • Mock Tests आणि Practice Tests द्या.
  • Grammar Topicwise Notes तयार करा.
  • दररोज Reading Habit तयार करा.


English Grammar Topics PDF आणि Mock Test

English Grammar Topics समजून घेतल्यानंतर Topicwise Mock Test सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमची Speed, Accuracy आणि Confidence वाढण्यास मदत होते

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी English Grammar Topics, योग्य English Grammar Syllabus आणि योग्य Book List माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित सराव, Mock Tests आणि योग्य पुस्तके वापरून तुम्ही इंग्रजी विषयामध्ये चांगले गुण मिळवू शकता

Post a Comment

Previous Post Next Post