🎯 महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती शिपाई परीक्षा, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
अकबराने फतेहपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा कशाच्या विजयाच्या स्मरणार्थ बांधला ?
❶ माळव्यावरील विजय
❷ मेवाडवरील विजय
❸ गुजरातवरील विजय
❹ बंगालवरील विजय
जैन धर्मानुसार, पहिले तीर्थंकर कोण होते ?
❶ पार्श्वनाथ
❷ महावीर
❸ ऋषभदेव
❹ नेमिनाथ
महाजनपद काळात मगधची राजधानी कोणती होती ?
❶ तक्षशिला
❷ इंद्रप्रस्थ
❸ राजगृह
❹ अवंती
जगातील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते ?
❶ कांचनगंगा
❷ माऊंट एव्हरेस्ट
❸ के-2
❹ नंदादेवी
'भाक्रा-नांगल' धरण कोणत्या नदीवर आहे ?
❶ गंगा
❷ यमुना
❸ सतलज
❹ सिंधू
भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
❶ ब्रह्मपुत्रा
❷ सिंधू
❸ गंगा
❹ गोदावरी
सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो ?
❶ 5 मिनिटे 20 सेकंद
❷ 8 मिनिटे 20 सेकंद
❸ 10 मिनिटे 20 सेकंद
❹ 2 मिनिटे 20 सेकंद
महाराष्ट्रात कापसासाठी प्रसिद्ध असलेली जमीन कोणती ?
❶ तांबडी मृदा
❷ जांभी मृदा
❸ रेगुर (काळी) मृदा
❹ गाळाची मृदा
भारतातील पहिले पंचायतराज स्वीकारणारे राज्य कोणते ?
❶ महाराष्ट्र
❷ राजस्थान
❸ गुजरात
❹ आंध्र प्रदेश
ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
❶ 3 वर्षे
❷ 4 वर्षे
❸ 5 वर्षे
❹ 6 वर्षे
'रयत शिक्षण संस्थेची' स्थापना कोणी केली ?
❶ महात्मा फुले
❷ कर्मवीर भाऊराव पाटील
❸ डॉ. पंजाबराव देशमुख
❹ विठ्ठल रामजी शिंदे
'शिकागो' येथील जागतिक धर्मपरिषदेत कोणी भाषण केले ?
❶ स्वामी दयानंद सरस्वती
❷ स्वामी विवेकानंद
❸ राजा राममोहन रॉय
❹ रामकृष्ण परमहंस
प्रधानमंत्री जन धन योजना कधी सुरू झाली ?
❶ 2014
❷ 2015
❸ 2016
❹ 2017
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे ?
❶ कृषी क्षेत्र
❷ उद्योग क्षेत्र
❸ सेवा क्षेत्र
❹ वरीलपैकी नाही
जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा (GDP नुसार) कितवा क्रमांक लागतो ?
❶ तिसरा
❷ पाचवा
❸ सातवा
❹ दहावा
'व्हॅट' (VAT) हा कर कोणत्या कराची जागा घेण्यासाठी आला होता ?
❶ आयकर
❷ विक्री कर
❸ सीमा शुल्क
❹ सेवा कर
'स्मार्ट मनी' ही संज्ञा कशासाठी वापरली जाते ?
❶ परकीय चलन
❷ क्रेडिट कार्ड
❸ सोन्याची नाणी
❹ शेअर बाजार
गाजरामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते ?
❶ जीवनसत्व अ
❷ जीवनसत्व ब
❸ जीवनसत्व क
❹ जीवनसत्व ड
इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते ?
❶ यकृत
❷ स्वादुपिंड
❸ जठर
❹ मूत्रपिंड
डायनामाईटचा शोध कोणी लावला ?
❶ अल्फ्रेड नोबेल
❷ थॉमस एडिसन
❸ मादाम क्युरी
❹ न्यूटन
भूकंप मोजण्याचे साधन कोणते आहे ?
❶ बॅरोमीटर
❷ सिस्मोग्राफ
❸ हायग्रोमीटर
❹ अॅनिमोमीटर
मानवी शरीरातील गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात ?
❶ 22
❷ 23
❸ 46
❹ 24
राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्षे असावे लागते ?
❶ 25 वर्षे
❷ 30 वर्षे
❸ 35 वर्षे
❹ 18 वर्षे
भारतीय संविधानातील 'प्रस्तावना' कोणी तयार केली होती ?
❶ डॉ. बी. आर. आंबेडकर
❷ महात्मा गांधी
❸ पंडित जवाहरलाल नेहरू
❹ सरदार वल्लभभाई पटेल
राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी 'मंत्रिमंडळ' असेल, हे कोणत्या कलमात दिले आहे ?
❶ कलम 74
❷ कलम 75
❸ कलम 76
❹ कलम 78
भारताचे 'महान्यायवादी' यांची नियुक्ती कोण करतो ?
❶ पंतप्रधान
❷ कायदा मंत्री
❸ राष्ट्रपती
❹ सरन्यायाधीश
महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?
❶ 78
❷ 250
❸ 288
❹ 543
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केला ?
❶ 26 जानेवारी 1961
❷ 2 ऑक्टोबर 1961
❸ 1 मे 1960
❹ 2 जानेवारी 1961
खालीलपैकी आर.डी.एक्स (RDX) चे दुसरे नाव काय आहे ?
❶ सायक्लोनाईट
❷ सायक्लोहेक्सेन
❸ सायनोहायड्रिन
❹ डिस्ट्रॉन
पोलीस स्मृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
❶ 13 एप्रिल
❷ 26 नोव्हेंबर
❸ 21 ऑक्टोबर
❹ 31 डिसेंबर
महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ?
❶ 2 जानेवारी
❷ 2 फेब्रुवारी
❸ 2 मार्च
❹ 2 एप्रिल
डॉबरमॅन, पग, ग्रेट डेन हे कशाचे प्रकार आहेत ?
❶ विमान
❷ जहाज
❸ कुत्रे
❹ बंदुक
खालीलपैकी कोणता e-governance प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे ?
❶ CCTNS
❷ SARITA
❸ VAHAN
❹ BHUMI
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे ?
❶ 78
❷ 48
❸ 19
❹ 88
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणाचे आहेत ?
❶ केंद्रीय निवडणूक आयोग
❷ राज्य निवडणूक आयोग
❸ जिल्हाधिकारी
❹ तहसीलदार
राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास त्या पदावर कोण काम पाहते ?
❶ पंतप्रधान
❷ लोकसभा सभापती
❸ उपराष्ट्रपती
❹ मुख्य न्यायाधीश
पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहे ?
❶ पहिले
❷ पाचवे
❸ नववे
❹ अकरावे
भारतीय राज्यघटनेत 'नागरिकत्व' कोणत्या भागात दिले आहे ?
❶ भाग 1
❷ भाग 2
❸ भाग 3
❹ भाग 4
मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला ?
❶ सुवर्णसिंह समिती
❷ वर्मा समिती
❸ सरकारीया आयोग
❹ अशोक मेहता समिती
कोणत्या ग्रहाला 'लाल ग्रह' असे म्हणतात ?
❶ शुक्र
❷ बुध
❸ मंगळ
❹ शनी
कॉस्टिक सोडा चे रासायनिक नाव काय आहे ?
❶ सोडियम बायकार्बोनेट
❷ सोडियम हायड्रॉक्साईड
❸ सोडियम कार्बोनेट
❹ कॅल्शियम कार्बोनेट
आवाजाची गती खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त असते ?
❶ हवा
❷ पाणी
❸ स्थायू
❹ निर्वात पोकळी
बीसीजी (BCG) ही लस कोणत्या रोगावर वापरली जाते ?
❶ पोलिओ
❷ क्षयरोग (TB)
❸ मलेरिया
❹ कांजिण्या
शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य कोणत्या अवयवामार्फत चालते ?
❶ फुफ्फुसे
❷ मेंदू
❸ हृदय
❹ यकृत
भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली ?
❶ 1850
❷ 1853
❸ 1857
❹ 1901
अर्थव्यवस्थेतील 'प्राथमिक क्षेत्र' कशाशी संबंधित आहे ?
❶ बँक
❷ उद्योग
❸ शेती
❹ व्यापार
रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?
❶ दिल्ली
❷ कोलकाता
❸ मुंबई
❹ चेन्नई
'सेन्सेक्स' (Sensex) हा निर्देशांक कोणत्या शेअर बाजारशी संबंधित आहे ?
❶ नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)
❷ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)
❸ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज
❹ यांपैकी नाही
चलनी नोटांवर किती भाषा लिहिलेल्या असतात ?
❶ 12
❷ 15
❸ 17
❹ 20
'अभिनव भारत' या गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली ?
❶ वि. दा. सावरकर
❷ चाफेकर बंधू
❸ अनंत कान्हेरे
❹ मदनलाल धिंग्रा
बंगालमध्ये 'अमृत बाजार' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
❶ शिशिर कुमार घोष
❷ मोतीलाल घोष
❸ दोन्ही 1 आणि 2
❹ रवींद्रनाथ टागोर
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा वर्षातून किती वेळा होणे बंधनकारक आहे ?
❶ 2 वेळा
❷ 4 वेळा
❸ 6 वेळा
❹ 12 वेळा
दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
❶ दोडाबेट्टा
❷ अनामुडी
❸ कळसूबाई
❹ गुरुशिखर
'सुंदरबन' त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ?
❶ ओडिसा
❷ तमिळनाडू
❸ पश्चिम बंगाल
❹ बिहार
महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला विभाग कोणता ?
❶ कोकण
❷ मराठवाडा
❸ विदर्भ
❹ खानदेश
'अष्टविनायक' पैकी पुणे जिल्ह्यात किती ठिकाणे आहेत ?
❶ 3
❷ 5
❸ 6
❹ 8
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ पुणे
❷ सातारा
❸ सांगली
❹ रत्नागिरी
गुलाम वंशाची स्थापना कोणी केली ?
❶ इल्तुतमिश
❷ कुतुबुद्दीन ऐबक
❸ बलबन
❹ आरामशाह
'दक्षिण भारताचे त्रिरत्न' म्हणून कोणाला ओळखले जात असे ?
❶ पंपा, पोन्ना, रन्ना
❷ कंबन, पूगळेंदी, ओट्टक्कुथ्थर
❸ तिरुवल्लुवर, अव्वैयार, नक्किरर
❹ सायण, माधव, विद्यारण्य
सिंधू संस्कृतीतील लोकांना कोणत्या पशूची पूजा प्रिय होती ?
❶ गाय
❷ घोडा
❸ एकशिंगी गेंडा
❹ वाघ
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Scorecard
Total Questions
0
Solved Questions
0
Correct Questions
0
Wrong Questions
0
View Question Analysis
Next Test