🗒️ प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी, कृपया आधी टेस्ट सबमिट करा आणि नंतर Question Analysis बटणावर क्लिक करा
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾२५ पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Quiz App
संख्या मालिका पूर्ण करा : 4, 9, 16, 25, 36, -------------
▪️ 45
▪️ 49
▪️ 64
▪️ 55
संख्या मालिका पूर्ण करा : 100, 96, 90, 80, 65, -------------
▪️ 40
▪️ 45
▪️ 50
▪️ 52
अक्षर मालिका पूर्ण करा : B, E, H, K, N, -------------
▪️ Q
▪️ P
▪️ R
▪️ S
जर 'TABLE' ला 'GVYOV' असे लिहिले जाते, तर 'CHAIR' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
▪️ XSZRI
▪️ XSIZR
▪️ XSIIR
▪️ XSIZJ
संबंध पूर्ण करा : 1 x 2 = 3 :: 3 x 4 = 7 :: 5 x 6 = ?
▪️ 11
▪️ 30
▪️ 25
▪️ 15
संबंध पूर्ण करा : गवत : गाय :: मांस : -------------
▪️ वाघ
▪️ मांजर
▪️ घोडा
▪️ कुत्रा
विसंगत संख्या ओळखा
▪️ 8
▪️ 27
▪️ 64
▪️ 100
विसंगत शब्द ओळखा
▪️ गंगा
▪️ यमुना
▪️ हिमालय
▪️ गोदावरी
एका कुटुंबात A हा B चा मामा आहे. C ही A ची बहीण आहे. D हा C चा मुलगा आहे. D चा B शी काय संबंध आहे ?
▪️ भाचा/भाची
▪️ काका/मामा
▪️ मुलगा/मुलगी
▪️ आजी/आजोबा
एका सांकेतिक भाषेत 36 म्हणजे 'Raman is Good', 671 म्हणजे 'Good and Bad', 123 म्हणजे 'Bad is Smart'. तर 'Raman' साठी कोणता अंक असेल ?
▪️ 3
▪️ 6
▪️ 1
▪️ 2
विसंगत महिना ओळखा
▪️ मार्च
▪️ जून
▪️ ऑगस्ट
▪️ डिसेंबर
विधाने : काही खुर्च्या टेबल आहेत. काही टेबल पेन आहेत निष्कर्ष ---------
▪️ काही खुर्च्या पेन आहेत.
▪️ सर्व पेन टेबल आहेत.
▪️ काही पेन खुर्च्या आहेत.
▪️ कोणताही निष्कर्ष काढता येत नाही.
संख्या मालिका पूर्ण करा : 1, 4, 9, 16, 25, -------------
▪️ 30
▪️ 35
▪️ 36
▪️ 40
संबंध पूर्ण करा: 11^2 : 121 :: 12^2 : ?
▪️ 140
▪️ 144
▪️ 150
▪️ 169
संबंध पूर्ण करा : महाराष्ट्र : मुंबई :: गोवा : ?
▪️ पुणे
▪️ पणजी
▪️ नाशिक
▪️ कोल्हापूर
विसंगत शब्द ओळखा
▪️ शर्ट
▪️ पॅन्ट
▪️ स्वेटर
▪️ पाय
रमेशचा पगार गणेशपेक्षा जास्त आहे, पण सुरेशपेक्षा कमी आहे. तर सर्वात जास्त पगार कोणाचा आहे ?
▪️ रमेश
▪️ गणेश
▪️ सुरेश
▪️ निश्चित सांगता येत नाही
एका व्यक्तीने उत्तरेकडे तोंड केले आहे. तो 45° अंश उजवीकडे आणि नंतर 135° अंश डावीकडे वळला. त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे ?
▪️ पश्चिम
▪️ दक्षिण-पश्चिम
▪️ उत्तर-पश्चिम
▪️ दक्षिण
एका रांगेत सीता समोरून 12 वी आणि मागून 15 वी आहे. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?
▪️ 26
▪️ 27
▪️ 28
▪️ 25
संबंध पूर्ण करा : क्रिकेट : बॅट :: टेनिस : -------------
▪️ चेंडू
▪️ रॅकेट
▪️ नेट
▪️ मैदान
जर 20 = 400 आणि 30 = 900, तर 40 = ?
▪️ 800
▪️ 1600
▪️ 1200
▪️ 1000
विधाने : सर्व पक्षी प्राणी आहेत. काही प्राणी मांजर आहेत . निष्कर्ष -------
▪️ काही मांजर पक्षी आहेत.
▪️ सर्व मांजर प्राणी आहेत.
▪️ काही प्राणी पक्षी आहेत.
▪️ सर्व पक्षी मांजर आहेत.
एका सांकेतिक भाषेत 'MONDAY' ला 'NOMZBY' असे लिहिले, तर 'TUESDAY' ला कसे लिहिले जाईल ?
▪️ UVFTTZEB
▪️ UVFTDBZ
▪️ UVETZDB
▪️ UVFTADB
संबंध पूर्ण करा : राजा : सिंहासन :: न्यायाधीश : -----------------
▪️ वकील
▪️ न्यायालय
▪️ आसंदी
▪️ दंड
विसंगत संख्या ओळखा
▪️ 12
▪️ 18
▪️ 25
▪️ 30
🕛 20:00
Your Result
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score :
/
(%)
Question Analysis
✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या टेस्टमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या
🔂 या टेस्टची लिंक तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना या सिरीजचा फायदा घेता येईल