Kotwal Bharti Question Paper | कोतवाल भरती सराव प्रश्नसंच - 08
🎯 महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Kotwal Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
भारतीय संविधानाचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे ?
❶ संसद
❷ राष्ट्रपती
❸ सर्वोच्च न्यायालय
❹ पंतप्रधान
जालियनवाला बाग, अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय होते ?
❶ लॉर्ड डलहौसी
❷ विल स्मिथ
❸ जनरल डायर
❹ ले. गव्हर्नर ओडवायर
खालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता ?
❶ विक्री कर
❷ उत्पन्न कर
❸ कस्टम ड्युटी
❹ अबकारी कर
तुमसर, भंडारा येथे कोणत्या पिकाची मोठी बाजारपेठ आहे ?
❶ हळद
❷ गुळ
❸ तांदूळ
❹ कांदा
प्राचीन भारतातील ‘सुवर्णयुग’ म्हणून कोणता कालखंड ओळखला जातो ?
❶ मौर्य काळ
❷ गुप्त काळ
❸ मुघल काळ
❹ ब्रिटिश काळ
भारतीय घटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे ?
❶ 370
❷ 368
❸ 356
❹ 362
पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?
❶ 1757
❷ 1761
❸ 1775
❹ 1857
भारतातील ‘सविनय कायदेभंग आंदोलन’ कोणत्या घटनेशी विशेषतः संबंधित आहे ?
❶ दांडी यात्रा
❷ चंपारण सत्याग्रह
❸ भारत छोडो आंदोलन
❹ स्वदेशी आंदोलन
MCOCA हा कशासंबंधीचा कायदा आहे ?
❶ स्मगलिंग
❷ अत्याचार
❸ संघटित गुन्हेगारी
❹ धान्य पुरवठा
भारतातील सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर कोणते आहे ?
❶ वुलर सरोवर
❷ चिलिका सरोवर
❸ लोकटक सरोवर
❹ सांभर सरोवर
महाराष्ट्रातील ‘भीमा’ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
❶ गंगा
❷ कृष्णा
❸ नर्मदा
❹ तापी
भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे ?
❶ थार
❷ सहारा
❸ गोबी
❹ कालाहारी
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज कोणती संस्था तयार करते ?
❶ RBI
❷ राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय
❸ SEBI
❹ NITI आयोग
भारतात दूध उत्पादन वाढीसाठी झालेल्या चळवळीला काय म्हणतात ?
❶ हरित क्रांती
❷ निळी क्रांती
❸ धवल क्रांती
❹ पिवळी क्रांती
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?
❶ थायरॉईड
❷ यकृत
❸ स्वादुपिंड
❹ पिट्यूटरी
वातावरणीय दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
❶ बॅरोमीटर
❷ अमीटर
❸ व्होल्टमीटर
❹ हायड्रोमीटर
DNA चे पूर्ण रूप काय आहे ?
❶ Deoxyribonucleic Acid
❷ Dynamic Nuclear Acid
❸ Double Nitrogen Acid
❹ Deoxygenated Nucleic Atom
फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे संक्षिप्त नाव काय आहे ?
❶ FIFA
❷ ICC
❸ BCCI
❹ FIDE
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
❶ वड
❷ आंबा
❸ पिंपळ
❹ नारळ
संगणकात माहिती साठवण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
❶ कीबोर्ड
❷ माऊस
❸ हार्ड डिस्क
❹ मॉनिटर
महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोठे धावते ?
❶ कोल्हापूर - गोंदिया
❷ पुणे - मुंबई
❸ मुंबई - दिल्ली
❹ नागपूर - नाशिक
महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे ?
❶ ॲथ्रासाईट
❷ ग्रॅनाईट
❸ बेसाल्ट
❹ सिलिकॉन
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
❶ 14 नोव्हेंबर
❷ 26 जानेवारी
❸ 1 ऑगस्ट
❹ 17 सप्टेंबर
महाराष्ट्रातील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या शहरात आहे ?
❶ नागपूर
❷ मुंबई
❸ पुणे
❹ नाशिक
महाराष्ट्रातील ‘श्री महालक्ष्मी मंदिर’ कोणत्या शहरात प्रसिद्ध आहे ?
❶ कोल्हापूर
❷ पुणे
❸ नाशिक
❹ नागपूर
महाराष्ट्रातील ‘अकोला’ जिल्हा कोणत्या पिकासाठी विशेष प्रसिद्ध आहे ?
❶ कापूस
❷ चहा
❸ कॉफी
❹ नारळ
महाराष्ट्रातील ‘पंचगंगा नदी’ कोणत्या शहराशी विशेष संबंधित आहे ?
❶ कोल्हापूर
❷ नागपूर
❸ औरंगाबाद
❹ अमरावती
महाराष्ट्रातील ‘कर्नाळा पक्षी अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ रायगड
❷ सातारा
❸ धुळे
❹ वर्धा
राधाला 40 गुणांच्या परीक्षेत 40 टक्के गुण मिळाले तर तिला किती गुण मिळाले ?
❶ 12 गुण
❷ 16 गुण
❸ 20 गुण
❹ 24 गुण
5³ - √169 = किती ?
❶ 102
❷ 112
❸ 122
❹ 132
एका दुकानदाराने 800 रुपयांच्या वस्तूवर 5% सूट दिली. तर त्याने किती रुपये सूट दिली ?
❶ 20 रुपये
❷ 30 रुपये
❸ 40 रुपये
❹ 50 रुपये
2/3 × 4/5 × 1/7 = किती ?
❶ 8/105
❷ 8/35
❸ 7/105
❹ 6/35
पुढील पद शोधा - 1/2, 1/6, 1/18, 1/54, ____
❶ 1/108
❷ 1/162
❸ 1/216
❹ 1/324
एका टोपलीतील लाल आणि निळ्या फुलांचे गुणोत्तर 3 : 2 आहे. लाल फुले 15 असल्यास निळी फुले किती ?
❶ 8
❷ 10
❸ 12
❹ 15
एका व्यवसायात राजूने 4000 रुपये आणि मोहनने 6000 रुपये गुंतवले. महिन्याच्या शेवटी त्यांना एकूण नफा 500 रुपये झाला तर राजूला किती नफा मिळेल ?
❶ 150 रुपये
❷ 200 रुपये
❸ 250 रुपये
❹ 300 रुपये
2000 रुपयांवर 6% दराने 2 वर्षांचे सरळव्याज किती होईल ?
❶ 120 रुपये
❷ 180 रुपये
❸ 240 रुपये
❹ 300 रुपये
‘सूर्य पूर्वेला उगवतो.’ या वाक्यातील ‘पूर्वेला’ कोणत्या विभक्तीचे रूप आहे ?
❶ प्रथमा
❷ द्वितीया
❸ तृतीया
❹ सप्तमी
‘जलद’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
❶ शीघ्र
❷ मंद
❸ शांत
❹ स्थिर
‘राम आणि श्याम मित्र आहेत.’ या वाक्यात ‘आणि’ हे कोणते अव्यय आहे ?
❶ शब्दयोगी अव्यय
❷ उभयान्वयी अव्यय
❸ क्रियाविशेषण अव्यय
❹ केवलप्रयोगी अव्यय
‘हातचे सोडून पळत्याच्या पाठी’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
❶ मेहनत करणे
❷ जवळचे सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे लागणे
❸ धैर्याने काम करणे
❹ दुसऱ्याला मदत करणे
‘विद्यार्थी अभ्यास करीत आहे.’ या वाक्यातील काळ कोणता आहे ?
❶ वर्तमानकाळ
❷ भूतकाळ
❸ भविष्यकाळ
❹ पूर्ण भूतकाळ
‘उंटावरून शेळ्या हाकणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
❶ प्रत्यक्ष मेहनत करणे
❷ दूर राहून काम करणे
❸ प्राण्यांची काळजी घेणे
❹ मोठ्याने बोलणे
जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, पण सीतेपेक्षा मोठी आहे. सीता गीतेपेक्षा मोठी आहे. श्याम सीतेपेक्षा मोठा आहे, पण राधापेक्षा तरुण आहे. तर सर्वात तरुण कोण ?
❶ राधा
❷ सीता
❸ गीता
❹ श्याम
2000 साली महाराष्ट्र दिन सोमवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता ?
❶ बुधवार
❷ गुरुवार
❸ शुक्रवार
❹ शनिवार
सुनील हा राजूचा मुलगा आहे. राजू हा मोहनचा मुलगा आहे. तर मोहनचा सुनीलशी काय संबंध आहे ?
❶ मामा
❷ काका
❸ आजोबा
❹ भाऊ
सीमा पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. ती उजवीकडे वळली. आता तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
❶ दक्षिण
❷ उत्तर
❸ पूर्व
❹ पश्चिम
एका रांगेत सुरेशचा डावीकडून 7 वा क्रमांक आहे. तर त्याच्या डावीकडे किती मुले आहेत ?
❶ 5
❷ 6
❸ 7
❹ 8
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा : 29, 40, 44, 52, 59, 73, ?
❶ 80
❷ 81
❸ 83
❹ 90
आज मंगळवार आहे. तर 2 दिवसांनी कोणता दिवस असेल ?
❶ गुरुवार
❷ शुक्रवार
❸ शनिवार
❹ रविवार
एका सांकेतिक भाषेत DOG हा शब्द EPH असा लिहिला जातो. त्याच नियमानुसार SUN हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ TVO
❷ TUN
❸ SVP
❹ UWO
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
