सराव प्रश्नसंच - 4
GK Question : 1
संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते ?
GK Question : 2
HTTP चे पूर्ण नाव काय आहे ?
GK Question : 3
कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे ------------ करणे म्हणतात
GK Question : 4
---------- हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात
GK Question : 5
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते ?
GK Question : 6
जर इंटरनेट द्वारे तुमच्या संगणकामध्ये वायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल ?
GK Question : 7
वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते ?
GK Question : 8
खालीलपैकी www तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता ?
GK Question : 9
डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये ---------- वाईल्ड कार्ड, कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात
GK Question : 10
------------ चा वापर कॉम्पॅक्ट (Compact) स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो
GK Question : 11
डेटाबेस हा ------------- याचा संग्रह आहे
GK Question : 12
संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते ?
GK Question : 13
ईमेलचा अर्थ काय आहे ?
GK Question : 14
संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजले जाते ?
GK Question : 15
माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे ?
GK Question : 16
FTP चे पूर्ण नाव काय आहे ?
GK Question : 17
RAM या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे ?
GK Question : 18
खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही आहे ?
GK Question : 19
संगणकीय भाषेत WWW चे अर्थ काय होते ?
GK Question : 20
USB चा फु्ल फॉर्म काय आहे ?
GK Question : 21
खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टिम नाही आहे ?
GK Question : 22
ISP चे फुल फॉर्म काय आहे ?
GK Question : 23
संगणकास आपण पुरवलेल्या माहिती मध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते ?
GK Question : 24
WikiLeaks या वेबसाईट चे संस्थापक कोण आहे ?
GK Question : 25
Wi-Fi चे फुल फॉर्म काय आहे ?
Your Scorecard
Total Questions
0
Solved Question
0
Correct
0
Wrong
0
Final Score : 0 / 0