Computer Gk Question
GK Question : 101
Light चा Voltage जेव्हा कमी जास्त होत असते, तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून कोणते उपकरण लावले जाते ?
Correct Answer : D. UPS (Uninterruptible power supply)
GK Question : 102
कॉम्पुटर नेटवर्क मध्ये LAN चे फुल फॉर्म काय असते ?
Correct Answer : B. Local Area network
GK Question : 103
चार बिट किव्हा हॉफ बाईट …. म्हणून ओळखले जाते ?
Correct Answer : C. निब्बल
GK Question : 104
सॉफ्टवेअर मध्ये असलेला बग (BUG) हे एक प्रकारचे काय असते ?
Correct Answer : C. Error
GK Question : 105
पहिल्या संगणकाचे नाव काय होते ?
Correct Answer : B. ENIAC
GK Question : 106
कंप्यूटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो ?
Correct Answer : D. 2 डिसेंबर
GK Question : 107
CPU चे full-form काय आहे ?
Correct Answer : A. Central Processing Unit
GK Question : 108
मॉनिटर च्या डिस्प्ले चा आकार कसे मोजले जाते ?
Correct Answer : C. Diagonally, मित्रांनो मॉनिटर च्या डिस्प्ले चा आकार नेहमी Diagonally मोजले जाते.
GK Question : 109
कॉम्पुटर मध्ये वापरली जाणारी JAVA भाषेला कोणत्या कंपनीने बनवले आहे ?
Correct Answer : C. Sun Microsystems
GK Question : 110
C language ला कोणी बनवले होते ?
Correct Answer : C. डेनिस रिची
GK Question : 111
फेसबुक या वेबसाईट चे जुने नाव काय होते ?
Correct Answer : B. Facemash
GK Question : 112
Software Code मध्ये असलेले त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते ?
Correct Answer : B. Debugging
GK Question : 113
कोणतीही वेबसाइट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेले HTTP काय असते ?
Correct Answer : C. Protocol / Full form of HTTP – Hypertext Transfer Protocol
GK Question : 114
Username आणि password हे बरोबर आहेत कि नाही हे पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते ?
Correct Answer : B. Authentication
GK Question : 115
Virus चे फुल फॉर्म काय असते ?
Correct Answer : B. Vital Information Resources Under Seize
GK Question : 116
कंप्युटर हॅकर पासून स्वतःच्या कंप्युटर ला सुरक्षित ठेवण्यासाठी …. इंस्टाल केलेले पाहिजे ?
Correct Answer : B. फायरवॉल
GK Question : 117
इंटरनेट द्वारे सामान किव्हा वस्तूंच्या देवाणघेवाणीला काय म्हटले जाते ?
Correct Answer : C. इ – कॉमर्स (Amazon, Flipkart, eBay)
GK Question : 118
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये कोणतेही text शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जाते ?
Correct Answer : B. Ctrl + F
GK Question : 119
Cut कमांड साठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट वापरले जाते ?
Correct Answer : D. Ctrl + X
GK Question : 120
कंप्युटर मध्ये Malicous Software ला काय म्हटले जाते ?
Correct Answer : B. Malware
GK Question : 121
PC चे फुल फॉर्म काय असते ?
Correct Answer : A. Personal Computer
GK Question : 122
खालीलपैकी कोणते कार्य संगणक करत नाही ?
Correct Answer : B. अंडरस्टैंडिंग
GK Question : 123
कंप्युटर मध्ये KB चे फुल फॉर्म काय असते ?
Correct Answer : C. Kilobyte
GK Question : 124
मायक्रोप्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात ?
Correct Answer : B. माइक्रोचिप
GK Question : 125
कोणाद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतरण केले जाते ?
Correct Answer : C. सी पी यू
Central processing unit
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /