Computer Gk Question
GK Question : 51
पहिला भारतीय सुपर कंप्युटर कोणता बनवला गेला होता ?
Correct Answer : C. परम – 8000
भारतात 1990 च्या सुमारास अमेरिकेने क्रे सुपरकॉम्प्युटर विकण्यास नकार दिल्यानंतर भारताने स्वतःचा सुपरकॉम्प्युटर विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली PARAM 8000 विकसित करण्यात आला
GK Question : 52
Wearable computer चे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे ?
Correct Answer : B. गूगल- ग्लास
GK Question : 53
सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती होती ?
Correct Answer : फॉरट्रॉन, 1954
GK Question : 54
इसरो ने बनवलेल्या नवीन संगणकाचे नाव काय आहे ?
Correct Answer : A. SAGA-220
ISRO ने स्वतः विकसित केलेल्या संगणकांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध एक म्हणजे GPU-आधारित सुपरकॉम्प्युटर SAGA‑220 (Supercomputer for Aerospace with GPU Architecture – 220 तेराFLOPS) याशिवाय ISRO यांनी अलीकडे VIKRAM3201 आणि KALPANA3201 नावाचे उच्च-विश्वसनीयतेच्या 32-बिट मायक्रोप्रोसेसर देखील विकसित केले आहेत, जे त्यांच्या अवकाश यंत्रणांमध्ये वापरले जातात
GK Question : 55
AI म्हणजे Artificial intelligence याचा अर्थ एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स देणे, हि संकल्पना 1956 साली कोणी मांडली ?
Correct Answer : A. जॉन मॅकार्थी
जॉन मॅकार्थी यांना "Father of Artificial Intelligence" असेही म्हटले जाते
GK Question : 56
Bluetooth कोठे अस्तित्वात आले ?
Correct Answer : D. स्वीडन
ब्लूटूथ ही वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी 1994 साली स्वीडनमधील Ericsson कंपनीने विकसित केली.
त्यामुळे ब्लूटूथचा जन्म स्वीडनमध्ये झाला असे मानले जाते
GK Question : 57
MICR म्हणजे Magnetic ink character recognition द्वारे काय केले जाते ?
Correct Answer : B. मॅग्नेटिक शाईची अक्षरे मोजली जातात
MICR ही एक विशेष तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर बँका चेकवरील कोड (जसे की चेक नंबर, बँक कोड, शाखा कोड) वाचण्यासाठी करतात.
ही माहिती विशेष Magnetic Ink मध्ये छापलेली असते, जी स्कॅनरद्वारे वाचता येते
GK Question : 58
IMEI चा लॉग फॉर्म काय आहे ?
Correct Answer : C. इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी
GK Question : 59
इंटरनेट हे कोणत्या प्रकारच्या नेटवर्किंग चे प्रतीक आहे ?
Correct Answer : C. पॅकेट स्वीटच नेटवर्क
GK Question : 60
अनालॉग चे डिजिटल आणि डिजिटल चे अनालॉग कोणती प्रणाली करते ?
Correct Answer : C. मॉडेम
GK Question : 61
आईपी अड्रेस ची रेंज खालीलपैकी किती असते ?
Correct Answer : B. 0 ते 255
GK Question : 62
खालिलपैली कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते ?
Correct Answer : C. सी.पी.यू
GK Question : 63
ई-मेल चे जनक कोण मानले जातात ?
Correct Answer : C. रे टॉमलिन्सन
GK Question : 64
सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचा अनुभव इ-गव्हर्नसद्वारे कळवता यावा व त्यातून व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून पंतप्रधान मोदींनी .....….. या नावे प्रोजेक्ट सुरु केले आहे
Correct Answer : A. अनुभव
GK Question : 65
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा स्थापित मीडिया लॅबला आता या नावाने ओळखले जाते ?
Correct Answer : C. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन
GK Question : 66
________ हे असे एका संगणकावर आधारित टर्मिनल आहे जे कोणतीही माहिती देते
Correct Answer : B. इन्फॉरमेशन कियॉस्क
इन्फॉर्मेशन किऑस्क (Information Kiosk) हे एक संगणकावर आधारित टर्मिनल असते, जे वापरकर्त्यांना स्वतःहून माहिती मिळवता येईल अशी सुविधा देते – जसे की रेल्वे स्टेशन, शासकीय कार्यालये, बँका, मॉल्स इत्यादी ठिकाणी असते
GK Question : 67
रेल्वे प्रवाशांना चौकशीकरिता IT सुविधा असलेली कोणती सेवा वापरली जाते ?
Correct Answer : B. आय व्ही आर एस (Interactive Voice Response System)
GK Question : 68
व्हायरस …...... नादुरुस्त करू शकतो ?
Correct Answer : D. वरील सर्व
GK Question : 69
…...... हि संकल्पना कधीकधी सर्व कायदेशीर रूपाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाक्षरीसहित वापरली जातात ?
Correct Answer : A. इलेट्रॉनिक सिग्नेचर
GK Question : 70
ई-कॉमर्सच्या संज्ञेनुसार विविध व्यापाऱ्यांचा परस्परांशी व्यापार, खालीलपैकी काय संबोधला जातो ?
Correct Answer : A. B2B (Business to Business)
GK Question : 71
वर्ल्ड वाईड वेब वरील साईट शोधण्यासाठी व बघण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात ?
Correct Answer : A. Browser
GK Question : 72
माहिती शोधण्यासाठी समर्पित असलेल्या वेब साईटला काय म्हटले जाते ?
Correct Answer : B. सर्च इंजिन
GK Question : 73
www.mpscbattle.in हे कशाचे उदाहरण आहे ?
Correct Answer : C. URL
GK Question : 74
रेल्वे चे ऑनलाईन इंटरनेट द्वारे तिकीट घेण्याकरिता कोणती रेल्वे सेवा कार्यान्वित झाली आहे ?
Correct Answer : C. IRCTC
IRCTC म्हणजे Indian Railway Catering and Tourism Corporation
ही सेवा भारतात रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुकिंग, कॅटरिंग व पर्यटन सेवा प्रदान करते
GK Question : 75
HTML मध्ये प्रतिमा टाकण्यासाठी कोणता टॅग वापरतात ?
Correct Answer : A. <img>
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /