जंगलाचा राजा कोणता प्राणी आहे ?
▪️ कुत्रा
▪️ मांजर
▪️ सिंह
▪️ हत्ती
फळांचा राजा म्हणून कोणत्या फळाला ओळखले जाते ?
▪️ आंबा
▪️ केळं
▪️ सफरचंद
▪️ संत्रं
आठवड्यात एकूण किती दिवस असतात ?
▪️ 5
▪️ 6
▪️ 7
▪️ 8
इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
▪️ पाच
▪️ सहा
▪️ सात
▪️ आठ
भारताच्या राष्ट्रध्वजाला काय म्हणतात ?
▪️ झेंडा
▪️ तिरंगा
▪️ पताका
▪️ निशाण
आपल्याला प्रकाश आणि उष्णता कशाकडून मिळते ?
▪️ चंद्र
▪️ तारा
▪️ सूर्य
▪️ आकाश
एका वर्षात किती महिने असतात ?
▪️ 10
▪️ 12
▪️ 14
▪️ 16
ज्याला तीन बाजू असतात त्या आकाराला काय म्हणतात ?
▪️ चौकोन
▪️ वर्तुळ
▪️ त्रिकोण
▪️ षटकोन
झाडाची पाने सहसा कोणत्या रंगाची असतात ?
▪️ लाल
▪️ पिवळा
▪️ हिरवा
▪️ निळा
रस्त्यावर धावणारे वाहन कोणते आहे ?
▪️ जहाज
▪️ विमान
▪️ बस
▪️ आगगाडी
'म्याव म्याव' असा आवाज कोणता प्राणी करतो ?
▪️ कुत्रा
▪️ मांजर
▪️ गाय
▪️ घोडा
तुमच्या एका हाताला किती बोटं आहेत ?
▪️ 5
▪️ 8
▪️ 10
▪️ 12
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
▪️ चिमणी
▪️ मोर
▪️ पोपट
▪️ कबूतर
जमिनीखाली उगवणारी भाजी कोणती आहे ?
▪️ टोमॅटो
▪️ बटाटा
▪️ भेंडी
▪️ वांगी
अंडी देणारा प्राणी/पक्षी कोणता ?
▪️ कुत्रा
▪️ मांजर
▪️ कोंबडी
▪️ गाय
प्रश्नमंजुषा सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
🕛 25:00
Attempted : 0/2
Your Result
🙂
एकूण प्रश्न :
सोडविलेले प्रश्न :
तुम्ही सोडविलेले बरोबर प्रश्न :
तुम्ही सोडविलेले चुकीचे प्रश्न :
तुम्हाला मिळालेले मार्क्स :
/
(%)