Gk for Kids in Marathi,Gk for Kids in Marathi With Answers,Gk Questions for Kids in Marathi,लहान मुलांसाठी जनरल नॉलेज प्रश्न
एका आठवड्यात किती दिवस असतात ?
▪️ 5
▪️ 6
▪️ 7
▪️ 8
एका दिवसात किती तास असतात ?
▪️ 12
▪️ 18
▪️ 24
▪️ 30
इंग्रजी वर्णमालेत एकूण किती अक्षरे आहेत ?
▪️ 25
▪️ 26
▪️ 36
▪️ 26
इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात ?
▪️ 5
▪️ 6
▪️ 7
▪️ 8
एका तासात किती मिनिटे असतात ?
▪️ 50
▪️ 60
▪️ 70
▪️ 100
एका मिनिटात किती सेकंद असतात ?
▪️ 30
▪️ 45
▪️ 60
▪️ 100
बेडकाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
▪️ कोकरू
▪️ शिंगरू
▪️ टॅडपोल
▪️ पिलू
कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणून ओळखले जाते ?
▪️ वाघ
▪️ हत्ती
▪️ सिंह
▪️ जिराफ
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
▪️ चिमणी
▪️ गरुड
▪️ पोपट
▪️ मोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?
▪️ सिंह
▪️ हत्ती
▪️ वाघ
▪️ गेंडा
भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ?
▪️ वंदे मातरम्
▪️ जन गण मन
▪️ सारे जहाँ से अच्छा
▪️ जय हे
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ?
▪️ गुलाब
▪️ सूर्यफूल
▪️ कमळ
▪️ झेंडू
भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ?
▪️ सफरचंद
▪️ केळी
▪️ आंबा
▪️ संत्रा
प्रश्नमंजुषा सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Your Result
🙂
एकूण प्रश्न :
सोडविलेले प्रश्न :
तुम्ही सोडविलेले बरोबर प्रश्न :
तुम्ही सोडविलेले चुकीचे प्रश्न :
तुम्हाला मिळालेले मार्क्स :
/
(%)
पुन्हा प्रयत्न करा