Akola District Kotwal Bharti Question Paper | अकोला जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 10
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
अकोला जिल्ह्याचे विभाजन करून 1 जुलै 1998 रोजी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली ?
❶ बुलढाणा
❷ वाशिम
❸ अमरावती
❹ यवतमाळ
अकोला जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (अकोला शहर) कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
❶ पूर्णा नदी
❷ पैनगंगा नदी
❸ मोर्णा नदी
❹ काटेपूर्णा नदी
अकोला जिल्ह्यातील कोणता ऐतिहासिक किल्ला हा 'खाई' आणि 'पाणी' यांनी वेढलेला अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जातो ?
❶ असदगड
❷ नरनाळा
❸ बाळापूर
❹ गाविलगड
अकोला जिल्ह्यातील 'बाळापूर' हे ठिकाण कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ?
❶ पूर्णा व उमा
❷ माण व महिषी
❸ मोर्णा व पूर्णा
❹ तापी व पांझरा
18 व्या शतकात अकोला जिल्हा कोणत्या सत्तेच्या अधिपत्याखाली होता ?
❶ होळकर
❷ निजाम
❸ पोर्तुगीज
❹ इंग्रज
अकोला जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
❶ नागपूर विभाग
❷ नाशिक विभाग
❸ अमरावती विभाग
❹ छत्रपती संभाजीनगर विभाग
अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत असलेला प्रसिद्ध किल्ला कोणता ?
❶ नरनाळा किल्ला
❷ प्रतापगड
❸ रायगड
❹ लोहगड
अकोला जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 4550 चौ.किमी
❷ 7232 चौ.किमी
❸ 6310 चौ.किमी
❹ 5672 चौ.किमी
क्षेत्रफळाच्या दृष्टीने अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
❶ अकोट
❷ बाळापूर
❸ अकोला
❹ मुर्तिजापूर
2011 च्या जनगणनेनुसार अकोला जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?
❶ 16,15,400
❷ 18,13,906
❸ 20,25,000
❹ 14,30,800
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशाशिवाय इतर किती न्यायाधीश असतात ?
❶ 30
❷ 31
❸ 33
❹ 34
राष्ट्रपतींना राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे ?
❶ कलम 61
❷ कलम 72
❸ कलम 123
❹ कलम 143
भारत व चीन यांच्यामधील सरहद्द रेषेला काय म्हणतात ?
❶ ड्युरंड रेषा
❷ रॅडक्लिफ रेषा
❸ मॅकमोहन रेषा
❹ 49 वी समांतर रेषा
लॅक्टोमीटरने कशाची शुद्धता मोजली जाते ?
❶ पाणी
❷ दूध
❸ मध
❹ तेल
आग विझविण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो ?
❶ ऑक्सिजन
❷ कार्बन डायऑक्साइड
❸ नायट्रोजन
❹ हायड्रोजन
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे ?
❶ 9.68 कोटी
❷ 11.24 कोटी
❸ 12.10 कोटी
❹ 10.42 कोटी
भारतीय संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते ?
❶ नागालँड
❷ सिक्कीम
❸ जम्मू आणि काश्मीर
❹ आसाम
जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
❶ जिल्हाधिकारी
❷ मुख्य कार्यकारी अधिकारी
❸ जिल्हा परिषद अध्यक्ष
❹ विभागीय आयुक्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला ?
❶ महू
❷ मुंबई
❸ नागपूर
❹ सारनाथ
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?
❶ 60 वर्षे
❷ 62 वर्षे
❸ 65 वर्षे
❹ 68 वर्षे
महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती आहे ?
❶ 19
❷ 48
❸ 78
❹ 28
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) कोणत्या शहरामध्ये आहे ?
❶ डेहराडून
❷ पुणे
❸ नवी दिल्ली
❹ हैदराबाद
जगातील सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन करणारा देश कोणता ?
❶ दक्षिण आफ्रिका
❷ ऑस्ट्रेलिया
❸ चीन
❹ भारत
महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा कोठे आहे ?
❶ नांदेड
❷ नागपूर
❸ कोल्हापूर
❹ नाशिक
कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
❶ भालचंद्र नेमाडे
❷ वि. स. खांडेकर
❸ अच्युत गोडबोले
❹ व्यंकटेश माडगूळकर
वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या रूपात बदल होतो, त्यांना काय म्हणतात ?
❶ अविकारी शब्द
❷ विकारी शब्द
❸ केवलप्रयोगी अव्यय
❹ उभयान्वयी अव्यय
'मी काल मुंबईला गेलो होतो.' या वाक्यातील 'काल' हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे ?
❶ कालवाचक
❷ स्थलवाचक
❸ रीतिवाचक
❹ परिमाणवाचक
'वासरू' या शब्दाचे योग्य अनेकवचनी रूप कोणते होईल ?
❶ वासरु
❷ वासुरू
❸ वासरे
❹ वासरांना
'ज्याला कोणीही शत्रू नाही असा' या शब्दसमूहासाठी एक योग्य शब्द कोणता ?
❶ अजातशत्रू
❷ अल्पसंतुष्ट
❸ कृतज्ञ
❹ अजिंक्य
'आभाळ कोसळणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता ?
❶ खूप मोठा पाऊस पडणे
❷ भीती वाटणे
❸ आकाश खाली येणे
❹ अचानक मोठे संकट येणे
'पाहिले' या शब्दातील 'पा' हा काय आहे ?
❶ प्रत्यय
❷ मूळ धातू
❸ उपसर्ग
❹ अव्यय
'आईने मुलाला गोष्ट सांगितली.' या वाक्यातील मुख्य (प्रत्यक्ष) कर्म कोणते आहे ?
❶ आईने
❷ मुलाला
❸ गोष्ट
❹ सांगितली
'नावडतीचे ........' ही म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा ?
❶ जेवण वाईट
❷ रूप वाईट
❸ बोलणे खोटे
❹ मीट आळणी
'निसर्ग' या नामापासून बनलेले योग्य साधित विशेषण कोणते आहे ?
❶ नैसर्गिक
❷ निसर्गी
❸ निसर्गा
❹ निसर्गात
खालीलपैकी अचूक व शुद्ध शब्द कोणता आहे ?
❶ संनसार
❷ संव्सार
❸ संसार
❹ सनसार
एका सांकेतिक भाषेत MILK हा शब्द PLON असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत SUIT हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ VXKV
❷ VXLW
❸ UXKV
❹ VXKW
हिरव्याला काळा म्हटले , काळ्याला निळा म्हटले , निळ्याला लाल म्हटले , लालला पांढरा म्हटले व पांढऱ्याला नारंगी म्हटले तर आकाशाचा रंग कोणता ?
❶ काळा
❷ निळा
❸ लाल
❹ पांढरा
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा - FKP , HNT , JQX , LTB , ?
❶ NWF
❷ NVF
❸ OXF
❹ MWE
जर PEN = 70 , BOOK = 86 असेल तर DUSTER = ?
❶ 164
❷ 170
❸ 182
❹ 174
'ब' हा 'अ' ला म्हणाला की, "तुझी आई माझ्या आईची सून आहे" तर 'ब' ची मुलगी 'अ' च्या भावाची कोण ?
❶ मुलगी
❷ बहीण
❸ मावशी
❹ आत्या
एका मैदानात 6 मुले A, B, C, D, E आणि F बसली आहेत. E हा D च्या डावीकडे बसला आहे. C हा A आणि B च्या मध्ये बसला आहे. F हा E आणि A च्या मध्ये बसला आहे. तर अगदी उजव्या टोकाला कोण बसले आहे ?
❶ A
❷ B
❸ D
❹ E
जर एका सांकेतिक भाषेत 'DELHI' हा शब्द '73541' असा लिहिला जातो आणि 'CALCUTTA' हा शब्द '82589662' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'CALICUT' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 8251896
❷ 8251396
❸ 8251596
❹ 8251869
खालील दिलेल्या चार संख्यांपैकी विसंगत संख्या ओळखा : 1331, 2197, 3375, 4913
❶ 1331
❷ 2197
❸ 3375
❹ 4913
24 हे रोमन अंकात कसे लिहितात ?
❶ XXVI
❷ XXIV
❸ XXIIII
❹ XIXIV
√(65)² - (16)² = ?
❶ 59
❷ 61
❸ 65
❹ 63
एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 1 वर्षाने वाढते, तर शिक्षकाचे वय किती वर्षे असेल ?
❶ 45 वर्षे
❷ 40 वर्षे
❸ 35 वर्षे
❹ 42 वर्षे
एका पाण्याच्या टाकीला दोन नळ आहेत. पहिला नळ ती टाकी 10 तासांत भरतो आणि दुसरा नळ 15 तासांत भरतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?
❶ 5 तास
❷ 6 तास
❸ 8 तास
❹ 7 तास
√256 ÷ √64 चे उत्तर किती येईल ?
❶ 4
❷ 8
❸ 2
❹ 16
12 मजूर एक काम 15 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 9 मजूर किती दिवसांत पूर्ण करतील ?
❶ 25 दिवस
❷ 18 दिवस
❸ 16 दिवस
❹ 20 दिवस
4000 रुपयांचे दरसाल दर शेकडा 5% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज आणि सरळव्याज यांमधील फरक किती रुपये असेल ?
❶ 15
❷ 20
❸ 10
❹ 25
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
