General Knowledge Test in Marathi | GK Online Test | सामान्य ज्ञान टेस्ट - 08
General Knowledge Test in Marathi – सामान्य ज्ञान टेस्ट : 08
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - General Knowledge Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
General Knowledge Test in Marathi,GK Online Test in Marathi,सामान्य ज्ञान सराव चाचणी,gk quiz in marathi,general knowledge mock test,जनरल नॉलेज ऑनलाईन टेस्ट,general knowledge mock test in Marathi,general knowledge online test in Marathi
भारतीय संविधानाच्या दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आली आहे ?
❶ कलम 356
❷ कलम 360
❸ कलम 368
❹ कलम 370
आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्थांची स्थापना कोणी केली ?
❶ सावित्रीबाई फुले
❷ पंडिता रमाबाई
❸ ताराबाई शिंदे
❹ जनकाबाई शिंदे
महाराष्ट्रातील 'कास पठार' जे जागतिक वारसा स्थळ आहे, ते कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ रत्नागिरी
❷ कोल्हापूर
❸ सातारा
❹ सिंधुदुर्ग
मानवी शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवानारे 'इन्सुलिन' हे संप्रेरक शरीराच्या कोणत्या अवयवातून स्त्रवते ?
❶ यकृत
❷ स्वादुपिंड
❸ जठर
❹ प्लीहा
बॉम्बे असोसिएशन या मुंबईतील पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना कोणी केली ?
❶ जगन्नाथ शंकरशेट
❷ दादोबा पांडुरंग तर्खडकर
❸ भाऊ दाजी लाड
❹ फिरोजशहा मेहता
आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात ?
❶ 10 न्यायाधीश
❷ 9 न्यायाधीश
❸ 20 न्यायाधीश
❹ 15 न्यायाधीश
महाराष्ट्रातून गोदावरी खोऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे ?
❶ कृष्णा खोरे
❷ भीमा खोरे
❸ तापी खोरे
❹ नर्मदा खोरे
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि इंटरनेटवरील सुरक्षिततेसाठी आयटी कायदा भारतात कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?
❶ 1995
❷ 2000
❸ 2005
❹ 2008
लोकसभेचे 'अधिवेशन' वर्षातून किमान किती वेळा आयोजित करणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे ?
❶ एक वेळा
❷ दोन वेळा
❸ तीन वेळा
❹ चार वेळा
ओरिजिन ऑफ स्पीशीज हा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ लामार्क
❷ चार्ल्स डार्विन
❸ ग्रेगर मेंडेल
❹ लुई पाश्चर
चितगाव शस्त्रागार हल्ल्याचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध क्रांतिकारक कोण होते ?
❶ चंद्रशेखर आझाद
❷ सूर्य सेन
❸ भगतसिंग
❹ रामप्रसाद बिस्मिल
महाराष्ट्रातील 'काटेपूर्णा अभयारण्य' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ वाशीम
❷ अकोला
❸ अमरावती
❹ यवतमाळ
मानवी शरीरात तयार होणाऱ्या नत्रयुक्त टाकाऊ पदार्थांना रक्तामधून गाळून वेगळे करण्याचे मुख्य काम कोणता अवयव करतो ?
❶ यकृत
❷ फुफ्फुस
❸ वृक्क
❹ जठर
भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तयार केली होती ?
❶ पिंगली व्यंकय्या
❷ रवींद्रनाथ टागोर
❸ बंकिमचंद्र चॅटर्जी
❹ मॅडम भिकाजी कामा
भारताची दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या आर्थिक प्रतिमानावर आधारित होती ?
❶ हॅरोड-डोमार प्रतिमान
❷ पी. सी. महालनोबीस प्रतिमान
❸ गाडगीळ योजना
❹ जॉन मिलर प्रतिमान
डायलिसिस ही वैद्यकीय उपचार पद्धती कोणत्या अवयवाच्या विकाराशी संबंधित आहे ?
❶ हृदय
❷ डोळे
❸ वृक्क / किडनी
❹ यकृत
महाराष्ट्रातील 'माळशेज घाट' हा प्रसिद्ध घाट कोणत्या दोन शहरांना जोडणाऱ्या मार्गावर आहे ?
❶ मुंबई आणि पुणे
❷ कोल्हापूर आणि रत्नागिरी
❸ कल्याण आणि अहमदनगर
❹ नाशिक आणि मुंबई
महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक 1832 मध्ये 'दर्पण' नावाने कोणी सुरू केले ?
❶ बाळशास्त्री जांभेकर
❷ गोपाळ हरी देशमुख
❸ लोकहितवादी
❹ भाऊ महाजन
रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत आवश्यक असते ?
❶ जीवनसत्व अ
❷ जीवनसत्व क
❸ जीवनसत्व के
❹ जीवनसत्व ई
राज्यघटनेतील 'कलम 32' याला 'संविधानाचा आत्मा आणि हृदय' असे कोणी म्हटले ?
❶ जवाहरलाल नेहरू
❷ डॉ. राजेंद्र प्रसाद
❸ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❹ सरदार वल्लभभाई पटेल
प्रसिद्ध 'भरतनाट्यम' हा शास्त्रीय नृत्यप्रकार प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
❶ केरळ
❷ आंध्र प्रदेश
❸ तामिळनाडू
❹ ओडिशा
सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याचा वापर 'सोलर सेल'मध्ये केला जातो ?
❶ तांबे
❷ सिलिकॉन
❸ जस्त
❹ अल्युमिनियम
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत ?
❶ 33 टक्के
❷ 40 टक्के
❸ 50 टक्के
❹ 25 टक्के
भारताचे राष्ट्रगीत संविधान सभेने अधिकृतपणे कधी स्वीकारले ?
❶ 15 ऑगस्ट 1947
❷ 26 नोव्हेंबर 1949
❸ 24 जानेवारी 1950
❹ 26 जानेवारी 1950
सार्क या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?