General Knowledge Test in Marathi | GK Online Test | सामान्य ज्ञान टेस्ट - 12
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - General Knowledge Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ) 🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण 🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25 🔰 गुण : 25 ⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
General Knowledge Test in Marathi,GK Online Test in Marathi,सामान्य ज्ञान सराव चाचणी,gk quiz in marathi,general knowledge mock test,जनरल नॉलेज ऑनलाईन टेस्ट,general knowledge mock test in Marathi,general knowledge online test in Marathi
भारतीय संविधानाच्या कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे 'मतदानाचे वय' 21 वर्षांवरून 18 वर्षे करण्यात आले ?
❶ 42 वी घटनादुरुस्ती
❷ 44 वी घटनादुरुस्ती
❸ 61 वी घटनादुरुस्ती
❹ 73 वी घटनादुरुस्ती
'क्रांतिसिंह' नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रति सरकारमध्ये स्त्रियांच्या संरक्षणासाठी आणि संघटनासाठी कोणती विशेष आघाडी उभारली गेली होती ?
❶ जिजामाता ब्रिगेड
❷ राष्ट्र सेवा दल
❸ भगिनी सेना
❹ झाशीची राणी पथक
भीमा आणि कृष्णा या नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी करणारी महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांग कोणती ?
❶ सातमाळा-अजिंठा डोंगररांग
❷ हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांग
❸ शंभू-महादेव डोंगररांग
❹ गाविलगड टेकड्या
मानवी रक्तातील 'हिमोग्लोबिन' मध्ये कोणते खनिज मूलद्रव्य मुख्य घटक म्हणून आढळते ?
❶ तांबे
❷ लोह
❸ जस्त
❹ मॅग्नेशियम
गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे ?
❶ 54 किमी
❷ 208 किमी
❸ 495 किमी
❹ 668 किमी
कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या कीबोर्डवरील सर्वांत वरच्या ओळीत असणाऱ्या 'F1' ते 'F12' कीज ना तांत्रिक भाषेत काय म्हणतात ?
महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली ?
❶ 1848
❷ 1851
❸ 1873
❹ 1853
अतिश्रम केल्याने किंवा जास्त धावल्याने पायांचे कोणते स्नायू कडक होतात आणि कोणत्या आम्लाच्या साठवणुकीमुळे पायात गोळे येतात ?
❶ सायट्रिक ॲसिड
❷ लॅक्टिक ॲसिड
❸ ॲसिटिक ॲसिड
❹ हायड्रोक्लोरिक ॲसिड
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात कोणत्या वृत्तपत्राला 'अस्पृश्यांचे कैवारी' म्हणून पाठबळ दिले होते ?
❶ केसरी
❷ दिनबंधू
❸ विजयी मराठा
❹ मूकनायक
जिल्हा परिषद सदस्य (उमेदवार) म्हणून निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती वर्षे पूर्ण असावे लागते ?
❶ 18 वर्षे
❷ 21 वर्षे
❸ 25 वर्षे
❹ 30 वर्षे
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत् मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे ?
❶ पुणे विभाग
❷ कोकण विभाग
❸ छत्रपती संभाजीनगर विभाग
❹ नागपूर विभाग
मानवी डोळ्यातील कोणत्या दोषामुळे व्यक्तीला जवळचे स्पष्ट दिसते, परंतु दूरचे अस्पष्ट किंवा अंधुक दिसते ?
❶ निकटदृष्टिता
❷ दूरदृष्टिता
❸ मोतीबिंदू
❹ ग्लुकोमा
भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना किंवा डिझाईन खालीलपैकी कोणी तयार केले होते ?
❶ रवींद्रनाथ टागोर
❷ पिंगळी व्यंकय्या
❸ बंकीमचंद्र चॅटर्जी
❹ मादाम भिकाजी कामा
'लोणार' हे उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ वाशीम
❷ बुलढाणा
❸ जळगाव
❹ अमरावती
संगणकात वापरल्या जाणाऱ्या 'USB' पोर्ट किंवा केबल मधील 'USB' का पूर्ण अर्थ काय आहे ?
❶ Universal Serial Bus
❷ User System Buffer
❸ United Standard Board
❹ Unique Serial Path
भारतीय संविधानाच्या दुरुस्ती संदर्भातील 'केशवानंद भारती खटला' (1973) कोणत्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेसाठी प्रसिद्ध आहे ?
❶ संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे
❷ संविधानाची मूलभूत संरचना
❸ राष्ट्रपतींचे अधिकार
❹ मूलभूत कर्तव्यांची यादी
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये पुण्यात स्थापन केलेल्या भारताच्या पहिल्या महिला विद्यापीठाला पुढे कोणाची आर्थिक मदत मिळाल्यामुळे 'SNDT' महिला विद्यापीठ असे नाव देण्यात आले ?
❶ जमशेटजी टाटा
❷ सर विठ्ठलदास ठाकरसी
❸ राजर्षी शाहू महाराज
❹ सयाजीराव गायकवाड
'स्वादुपिंड' या ग्रंथीमधून स्रवणाऱ्या कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे 'मधुमेह' हा आजार होतो ?
❶ थायरॉक्सिन
❷ इन्सुलिन
❸ अॅड्रिनालिन
❹ पिट्युटरीन
'शेतकऱ्याचा आसूड' आणि 'इशारा' ही प्रसिद्ध पुस्तके लिहून ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या पिळवणुकीला वाचा फोडणारे समाजसुधारक कोण ?
❶ गोपाळ हरी देशमुख
❷ महात्मा ज्योतिराव फुले
❸ बाबा पदमनजी
❹ छत्रपती शाहू महाराज
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'तलावांचा जिल्हा' म्हणून ओळखले जाते ?
❶ गोंदिया
❷ रत्नागिरी
❸ सोलापूर
❹ जळगाव
संगणकाच्या मेमरीमधील डेटा मोजण्याचे सर्वांत लहान एकक कोणते आहे ?
❶ बाईट
❷ निबल
❸ बिट
❹ किलोबाईट
1857 च्या उठावाच्या वेळी कानपूर येथून बंडखोरांचे नेतृत्व कोणी केले होते ?
❶ कुंवर सिंग
❷ नानासाहेब पेशवे
❸ बहादूर शाह जफर
❹ बेगम हजरत महल
माणसाच्या शरीरातील कोणत्या अवयवाला 'शरीराची रासायनिक प्रयोगशाळा' म्हटले जाते कारण तो 500 पेक्षा जास्त कार्ये करतो ?
❶ हृदय
❷ यकृत
❸ फुफ्फुस
❹ स्वादुपिंड
1 मे 1960 रोजी जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हा महाराष्ट्राचे 'पहिले राज्यपाल' म्हणून कोणी शपथ घेतली होती ?