General Knowledge Test in Marathi | GK Online Test | सामान्य ज्ञान सराव टेस्ट - 01
General Knowledge Test in Marathi – सामान्य ज्ञान टेस्ट : 01
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - General Knowledge Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
General Knowledge Test in Marathi,GK Online Test in Marathi,सामान्य ज्ञान सराव चाचणी,gk quiz in marathi,general knowledge mock test,जनरल नॉलेज ऑनलाईन टेस्ट,general knowledge mock test in Marathi,general knowledge online test in Marathi
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
❶ पुणे
❷ अहिल्यानगर
❸ नाशिक
❹ नागपूर
भारताचे 'सिलिकॉन व्हॅली' म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
❶ मुंबई
❷ हैदराबाद
❸ बेंगळुरू
❹ चेन्नई
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच - ही घोषणा कोणी केली होती ?
❶ महात्मा गांधी
❷ लोकमान्य टिळक
❸ सुभाषचंद्र बोस
❹ भगतसिंग
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?
❶ यकृत
❷ स्वादुपिंड
❸ थायरॉईड
❹ लाळग्रंथी
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
❶ 1 मे
❷ 5 जून
❸ 15 ऑगस्ट
❹ 2 ऑक्टोबर
महाराष्ट्रातील कोणत्या नदीला 'दक्षिण गंगा' असे म्हटले जाते ?