Gk Online Test in Marathi | Free GK Test | सामान्य ज्ञान सराव टेस्ट - 16
राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - General Knowledge Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ) 🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण 🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25 🔰 गुण : 25 ⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
General Knowledge Test in Marathi,GK Online Test in Marathi,सामान्य ज्ञान सराव चाचणी,gk quiz in marathi,general knowledge mock test,जनरल नॉलेज ऑनलाईन टेस्ट,general knowledge mock test in Marathi,general knowledge online test in Marathi
भारताच्या घटना समितीचे पहिले हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती ?
❶ डॉ. राजेंद्र प्रसाद
❷ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❸ डॉ. सच्चिदानंद सिन्हा
❹ पंडित जवाहरलाल नेहरू
राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना 'अध्यादेश' (वटहुकूम) काढण्याचा अधिकार आहे ?
❶ कलम 72
❷ कलम 123
❸ कलम 213
❹ कलम 352
ओझोन वायूचा थर प्रामुख्याने वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो ?
❶ तपांबर
❷ स्थितांबर
❸ मध्यांबर
❹ आयनांबर
भारतामधील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती ?
❶ महालनोबिस प्रतिमान
❷ हॅरोड-डोमार प्रतिमान
❸ पी. आर. ब्रह्मानंद प्रतिमान
❹ एल. के. झा प्रतिमान
मानवी शरीरात रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
❶ विल्यम हार्वे
❷ ल्युवेनहॉक
❸ कार्ल लँडस्टेनर
❹ रॉबर्ट कॉच
सन 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते ?
❶ लॉर्ड डलहौसी
❷ लॉर्ड कॅनिंग
❸ लॉर्ड माउंटबॅटन
❹ लॉर्ड कर्झन
महाराष्ट्रातील 'लोणार' हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ वाशिम
❷ जळगाव
❸ बुलढाणा
❹ अमरावती
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे ?
❶ जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
❷ द हेग (नेदरलँड्स)
❸ न्यूयॉर्क (अमेरिका)
❹ पॅरिस (फ्रान्स)
भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये 'समान नागरी कायद्याची' तरतूद आहे ?
❶ कलम 40
❷ कलम 44
❸ कलम 48
❹ कलम 50
'पोवाडा' हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाप्रकार खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक काळापासून अधिक लोकप्रिय झाला ?
❶ सातवाहन काळ
❷ यादव काळ
❸ शिवकाळ
❹ पेशवे काळ
खालीलपैकी कोणत्या नदीला 'दक्षिण गंगा' किंवा 'वृद्ध गंगा' म्हणून ओळखले जाते ?
❶ कृष्णा
❷ कावेरी
❸ नर्मदा
❹ गोदावरी
आधुनिक भारताचे जनक आणि भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून कोणाला ओळखले जाते ?
❶ स्वामी विवेकानंद
❷ राजा राममोहन रॉय
❸ ईश्वरचंद्र विद्यासागर
❹ गोपाळ गणेश आगरकर
'द पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया' हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ लोकमान्य टिळक
❷ फिरोजशहा मेहता
❸ दादाभाई नौरोजी
❹ न्यायमूर्ती रानडे
भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती ?
❶ हिल्टन यंग कमिशन
❷ सायमन कमिशन
❸ केळकर समिती
❹ शहा समिती
विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरली जाते ?
❶ तांबे
❷ टंगस्टन
❸ निक्रोम
❹ ॲल्युमिनियम
महाराष्ट्रात 'पंचायत राज' व्यवस्थेची सुरुवात कधी झाली ?
❶ 1 मे 1960
❷ 2 ऑक्टोबर 1959
❸ 1 मे 1962
❹ 26 जानेवारी 1950
खालीलपैकी कोणता दिवस भारतात 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो ?
❶ 28 फेब्रुवारी
❷ 5 जून
❸ 22 डिसेंबर
❹ 29 ऑगस्ट
भारताची जनगणना 2011 नुसार, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे ?
❶ सिंधुदुर्ग
❷ गडचिरोली
❸ नंदुरबार
❹ वाशिम
'सार्क' (SAARC) या प्रादेशिक संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
❶ 1985
❷ 1995
❸ 1975
❹ 1999
भारतीय संविधानातील 'मूलभूत हक्क' ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानावरून घेण्यात आली आहे ?
❶ ब्रिटन
❷ सोव्हिएत युनियन (रशिया)
❸ अमेरिका (USA)
❹ कॅनडा
थोर समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपणनावाने 'प्रभाकर' या साप्ताहिकामधून 'शतपत्रे' लिहीत असत ?
❶ लोकहितवादी
❷ प्रबोधनकार
❸ राष्ट्रसंत
❹ महामहोपाध्याय
तांबड्या रक्तपेशी मानवी शरीरात कोठे तयार होतात ?
❶ यकृत
❷ अस्थिमज्जा
❸ प्लीहा
❹ स्वादुपिंड
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे ?
❶ पुणे
❷ नागपूर
❸ छत्रपती संभाजीनगर
❹ नाशिक
संगणकीय जगात वापरल्या जाणाऱ्या 'PDF' या फाईल फॉरमॅटचा पूर्ण अर्थ काय आहे ?
❶ Private Data File
❷ Portable Document Format
❸ Printable Digital Folder
❹ Processed Document Page
सह्याद्री पर्वतातील 'कळसूबाई' हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची किती मीटर आहे ?
❶ 1434 मीटर
❷ 1567 मीटर
❸ 1646 मीटर
❹ 1664 मीटर
1857 च्या उठावात महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक परिसरात इंग्रजांविरुद्ध भिल्ल आणि आदिवासी समाजाचे यशस्वी नेतृत्व कोणी केले होते ?