Reasoning Test in Marathi | बुद्धिमत्ता चाचणी टेस्ट - 02
Reasoning Mock Test | बुद्धिमत्ता चाचणी टेस्ट क्रमांक - 02
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - Reasoning Practice Test Series
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
Reasoning Test in Marathi, Reasoning Online Test, Reasoning Test Series, Reasoning Mock Test, बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन टेस्ट, Buddhimatta Chachani Question in Marathi, Reasoning Question in Marathi Online Test, Reasoning Questions Marathi, Online Reasoning Test Marathi, Chapter Wise Reasoning Test Marathi, Reasoning Practice Test Marathi, Reasoning MCQ Marathi, Reasoning Quiz Marathi, Competitive Reasoning Test Marathi, Banking Reasoning Test Marathi, SSC Reasoning Test Marathi, MPSC Reasoning Test Marathi, Police Bharti Reasoning Test, Talathi Reasoning Test, Buddhimatta Chachani Online Test, बुद्धिमत्ता प्रश्नसंच मराठी, बुद्धिमत्ता सराव टेस्ट, Reasoning Mock Test Marathi, Marathi Reasoning Questions with Answers, Online Mock Test Reasoning Marathi, Competitive Exam Reasoning Marathi
एका रांगेत सुजित डावीकडून 19 व्या स्थानावर आणि निकेश उजवीकडून 24 व्या स्थानावर आहे. जेव्हा ते आपापसात जागांची अदलाबदल करतात, तेव्हा सुजित डावीकडून 31 व्या स्थानावर येतो . तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत ?
❶ 53
❷ 54
❸ 55
❹ 56
जर एका सांकेतिक भाषेत 'MONKEY' हा शब्द 'XDJMNL' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'TIGER' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ QDFHS
❷ SDFHS
❸ QSDFH
❹ QDHFS
दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 12, 22, 42, 82, 162, ?
❶ 242
❷ 322
❸ 282
❹ 302
राहुल आपल्या घरापासून पश्चिमेकडे 15 किमी गेला. त्यानंतर तो डावीकडे वळला आणि 20 किमी चालला. पुन्हा तो पूर्वेकडे वळला आणि 25 किमी चालला आणि शेवटी डावीकडे वळून 20 किमी चालला. तर तो आता त्याच्या घरापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे ?
❶ 10 किमी, पूर्व
❷ 10 किमी, पश्चिम
❸ 40 किमी, उत्तर
❹ 5 किमी, पूर्व
'A @ B' म्हणजे A हा B चा पती आहे, 'A # B' म्हणजे A ही B ची मुलगी आहे, आणि 'A B' म्हणजे A हा B चा भाऊ आहे. तर 'P # Q @ R S' या समीकरणावरून P चे S शी काय नाते आहे ?
❶ पुतणी / भाची
❷ बहीण
❸ मुलगी
❹ मामी
विधाने : 1. काही कार स्कुटर आहेत. 2. सर्व स्कुटर सायकली आहेत. निष्कर्ष : I. काही कार सायकली आहेत. II. कोणतीही कार सायकल नाही
❶ केवळ निष्कर्ष I योग्य
❷ केवळ निष्कर्ष II योग्य
❸ दोन्ही निष्कर्ष योग्य
❹ दोन्ही निष्कर्ष अयोग्य
दिलेल्या पर्यायांतून विसंगत अक्षर गट ओळखा ?
❶ BDYK
❷ FHNQ
❸ JLIS
❹ NPRV
जर 15 जानेवारी 2023 रोजी रविवार होता, तर 15 जानेवारी 2026 रोजी कोणता वार असेल ?
❶ मंगळवार
❷ बुधवार
❸ गुरुवार
❹ शुक्रवार
Question 9 : जर '×' म्हणजे '+', '÷' म्हणजे '-', '+' म्हणजे '×' आणि '-' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणाचे उत्तर काय येईल : 24 - 6 ÷ 2 × 5 + 3 ?
❶ 17
❷ 22
❸ 12
❹ 20
एका घड्याळात 8 वाजून 20 मिनिटे झाली असता, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल ?
❶ 120 अंश
❷ 130 अंश
❸ 140 अंश
❹ 110 अंश
A, B, C, D, E, F आणि G हे 7 मित्र एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. E हा मध्यभागी बसला आहे. G आणि इतर एक व्यक्ती टोकाला बसला आहे . B हा E च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. F हा G च्या त्वरित उजवीकडे आहे . तर B च्या डावीकडे शेजारी कोण बसले आहे ?
❶ A
❷ C
❸ D
❹ अपूर्ण माहिती
खालील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा : 4, 9, 19, 40, 79, 159
❶ 19
❷ 40
❸ 79
❹ 9
एका सांकेतिक भाषेत '813' म्हणजे 'Take Gold Metal', '256' म्हणजे 'Run Very Fast' आणि '357' म्हणजे 'Gold Fast Train' तर 'Gold' या शब्दासाठी कोणता अंक वापरला आहे ?
❶ 3
❷ 5
❸ 1
❹ 8
जर कालच्या आधीचा दिवस मंगळवार होता, तर उद्याच्या नंतरचा दिवस कोणता असेल ?
❶ शुक्रवार
❷ शनिवार
❸ रविवार
❹ सोमवार
वेन आकृती : खालीलपैकी कोणती आकृती 'द्विदल धान्य', 'मूग' आणि 'वाटाणा' यांच्यातील संबंध योग्य प्रकारे दर्शवते ?
❶ आकृती A
❷ आकृती B
❸ आकृती C
❹ आकृती D
एका विवक्षित कोडींगनुसार, जर 'WATER' हा शब्द '12345' असा लिहिला जातो आणि 'TEAR' हा शब्द '3425' असा लिहिला जातो, तर 'RATE' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 5634
❷ 5234
❸ 5431
❹ 5134
संख्या मालिका पूर्ण करा : 1, 8, 27, 64, ?
❶ 216
❷ 100
❸ 125
❹ 81
अ हा ब पेक्षा उंच पण क पेक्षा ठेंगू आहे. ड हा ब पेक्षा ठेंगू पण ई पेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण आहे ?
❶ अ
❷ ब
❸ क
❹ ई
एका घन ठोकळ्याच्या दोन स्थिती खालीलप्रमाणे आहेत . जर '5' हा अंक वरच्या बाजूला असेल, तर तळाच्या बाजूला कोणता अंक येईल ?
❶ 3
❷ 2
❸ 6
❹ 1
अक्षरांची मालिका पूर्ण करा : BDF, CFI, DHL, .........
❶ EKP
❷ EIM
❸ EJP
❹ EKQ
एक पुरुष म्हणाला, 'तिच्या पतीचे वडील हे माझ्या वडिलांचे एकमेव सुपुत्र आहेत', तर त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी नाते काय ?
❶ पती
❷ भाऊ
❸ सासरा
❹ मुलगा
जर 2+3 = 10, 3+4 = 21, 4+5 = 36 असेल, तर 5+6 = किती ?
❶ 30
❷ 65
❸ 50
❹ 55
विधान : काय भारतातील सर्व शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले पाहिजे ? युक्तिवाद : I. होय, यामुळे देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढेल आणि गरिबी कमी होण्यास मदत होईल. II. नाही, यामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडेल
❶ केवळ युक्तिवाद I प्रबळ आहे
❷ केवळ युक्तिवाद II प्रबळ आहे
❸ दोन्ही युक्तिवाद प्रबळ आहेत
❹ दोन्ही युक्तिवाद कमकुवत आहेत
जर एका घड्याळात आरशात पाहिल्यावर 9 वाजून 15 मिनिटे झाली असतील, तर घड्याळाची प्रत्यक्ष वेळ काय असेल ?
❶ 3 वाजून 15 मिनिटे
❷ 3 वाजून 45 मिनिटे
❸ 2 वाजून 15 मिनिटे
❹ 2 वाजून 45 मिनिटे
एका सांकेतिक भाषेत 'PAPER' हा शब्द 'QBQFS' असा लिहिला जातो, तर 'LOGIC' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ MPHJD
❷ NMHJD
❸ MPKJD
❹ OPKJE
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा