Computer Gk Question In Marathi
संगणक प्रश्न आणि उत्तरे
100+ संगणक सामान्य ज्ञान प्रश्न / Computer GK in Marathi :
आधुनिक युगात संगणक म्हणजे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग. घरातून ते कार्यालयात, शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत, संगणकाचा वापर सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणकाच्या तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि विविध तांत्रिक संकल्पना समजून घेण्यासाठी सामान्य ज्ञानाचे प्रश्न खूप उपयुक्त ठरतात.या ब्लॉगमध्ये, आम्ही Computer related important questions Marathi मध्ये सामाविष्ट केलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला संगणकाचा इतिहास, कार्यप्रणाली, विविध सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरबद्दल अधिक माहिती मिळवण्यात मदत करतील
Computer MCQ Question in Marathi
GK Question : 1
संगणकाचा जनक कोणास म्हटले जाते ?
Correct Answer : चार्ल्स बॅबेज
GK Question : 2
भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कुठे केला गेला ?
Correct Answer : भारतीय सांख्यिकी संस्थान, कोलकाता
GK Question : 3
जगातील पहिला सुपर कॉम्प्यूटर कोणी बनविला ?
Correct Answer : Control Data Corporation (CDC)
GK Question : 4
संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात ?
Correct Answer : सी.पी.यू
GK Question : 5
" बीआयओएस " चे (BIOS) विस्तारीत रुप काय ?
Correct Answer : बेसिक इनपुट/आउटपुट सिस्टम
GK Question : 6
जर इंटरनेट द्वारे तुमच्या संगणकामध्ये वायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल ?
Correct Answer : अँटीव्हायरस सॉफ्टवेअर
GK Question : 7
संगणकामध्ये डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
Correct Answer : हार्ड ड्राइव्ह
GK Question : 8
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते ?
Correct Answer : Bing
GK Question : 9
डेटाबेस हा कशाचा संग्रह आहे ?
Correct Answer : फाइलचा
GK Question : 10
संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते ?
Correct Answer : स्कॅनर
GK Question : 11
https चे संक्षिप्त रूप काय आहे ?
Correct Answer : Hyper Text Transfer Protocol Secure
GK Question : 12
कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे ….....… करणे म्हणतात ?
Correct Answer : बूटींग
GK Question : 13
…........ चा वापर कॉम्पॅक्ट ( Compact ) स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो ?
Correct Answer : CD
GK Question : 14
डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये …......... वाईल्ड कार्ड कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात ?
Correct Answer : *
GK Question : 15
वर्ल्ड वाइड वेब ( www ) चा शोध कोणी लावला ?
Correct Answer : Tim Berners-Lee
GK Question : 16
वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते ?
Correct Answer : होम पेज
GK Question : 17
संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते ?
Correct Answer : 0 आणि 1
GK Question : 18
FTP चे संक्षिप्त रूप काय आहे ?
Correct Answer : File Transfer Protocol
GK Question : 19
माहिती तंत्रज्ञान कायदा - 2000 हा कायदा कशासाठी आहे ?
Correct Answer : सायबर गुन्हे आणि डिजिटल व्यवहारांना वैधता देण्यासाठी
GK Question : 20
संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजले जाते ?
Correct Answer : हर्ट्झ (Hertz)
GK Question : 21
Email चा अर्थ काय आहे ?
Correct Answer : Electronic Mail
GK Question : 22
RAM या शब्दाचा फुल फॉर्म काय ?
Correct Answer : Random Access Memory
GK Question : 23
खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही ?
Correct Answer : McAfee
GK Question : 24
संगणकास आपण पुरवलेल्या माहिती मध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते ?
Correct Answer : प्रोसेसिंग
GK Question : 25
Wi-Fi चे फुल फॉर्म काय ?
Correct Answer : Wireless Fidelity
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
छान धन्यवाद
ReplyDelete