सराव प्रश्नसंच - 3
GK Question : 1
संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते ?
Correct Answer : 0 ते 1 यांच्या स्वरूपात
GK Question : 2
HTTP चे पूर्ण नाव काय आहे ?
Correct Answer : Hypertext Transfer Protocol
GK Question : 3
कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे ------------ करणे म्हणतात ?
Correct Answer : बूटिंग
GK Question : 4
---------- हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात
Correct Answer : फाईल
GK Question : 5
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते ?
Correct Answer : Bing
GK Question : 6
जर इंटरनेट द्वारे तुमच्या संगणकामध्ये वायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल ?
Correct Answer : अँटी-वायरस
Bitdefender, Norton, Avira, Kaspersky हे काही अँटी-वायरस सॉफ्टवेअर ची नावे आहेत.
GK Question : 7
वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते ?
Correct Answer : होम पेज
GK Question : 8
खालीलपैकी www तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता ?
Correct Answer : टीम बर्नस ली
GK Question : 9
डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये ---------- वाईल्ड कार्ड, कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात ?
Correct Answer : *
GK Question : 10
------------ चा वापर कॉम्पॅक्ट (Compact) स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो ?
Correct Answer : मायक्रोफिल्म
GK Question : 11
डेटाबेस हा ------------- याचा संग्रह आहे ?
Correct Answer : फाईल्स
GK Question : 12
संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते ?
Correct Answer : स्कॅनर
GK Question : 13
ईमेलचा अर्थ काय आहे ?
Correct Answer : Electronic Mail
GK Question : 14
संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजले जाते ?
Correct Answer : Hertz
GK Question : 15
माहिती तंत्रज्ञान कायदा २००० हा कायदा कशासाठी आहे ?
Correct Answer : सायबर गुन्हे
GK Question : 16
FTP चे पूर्ण नाव काय आहे ?
Correct Answer : File Transfer Protocol
GK Question : 17
RAM या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे ?
Correct Answer : B. Random Access Memory
GK Question : 18
खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही आहे ?
Correct Answer : D. McAfee
GK Question : 19
संगणकीय भाषेत WWW चे अर्थ काय होते ?
Correct Answer : A. World Wide Web
GK Question : 20
USB चा फु्ल फॉर्म काय आहे ?
Correct Answer : C. Universal Serial Bus
GK Question : 21
खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टिम नाही आहे ?
Correct Answer : A. Samsung
GK Question : 22
ISP चे फुल फॉर्म काय आहे ?
Correct Answer : B. Internet Service Provider
GK Question : 23
संगणकास आपण पुरवलेल्या माहिती मध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते ?
Correct Answer : C. प्रोसेस
GK Question : 24
WikiLeaks या वेबसाईट चे संस्थापक कोण आहे ?
Correct Answer : C. ज्युलियन असांजे
GK Question : 25
Wi-Fi चे फुल फॉर्म काय आहे ?
Correct Answer : A. Wireless Fidelity
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /