Computer Gk Question in Marathi

Practice Questions

Computer Gk Question

GK Question : 151

Android काय आहे ?
▪️ एप्लीकेशन सॉफ्टवेयर
▪️ मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम
▪️ प्रोग्रामिंग भाषा
▪️ डाटाबेस सिस्टम
Correct Answer : B. मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम
GK Question : 152

जुलै 2005 मध्ये कोणत्या कंपनीने अँड्रॉइड या कंपनीला सुमारे 5 करोड डॉलर्समध्ये विकत घेतले ?
▪️ नोकिया
▪️ माइक्रोसॉफ्ट
▪️ गूगल
▪️ एपल
Correct Answer : C. गूगल
GK Question : 153

सर्व वर्ड डॉक्युमेंट्सचे डिफॉल्ट फाइल एक्सटेंशन काय असते ?
▪️ DOC
▪️ WRD
▪️ FIL
▪️ TXT
Correct Answer : A. DOC
GK Question : 154

क्रमांक 7 बायनरी कोडमध्ये कसा लिहिला जातो ?
▪️ 110
▪️ 101
▪️ 111
▪️ 100
Correct Answer : C. 111
GK Question : 155

एमएस-वर्ड डॉक्यूमेंट मध्ये अक्षरेखालील रेड लाईन काय दर्शवते ?
▪️ ऍड्रेस ब्लॉक
▪️ स्पेलिंग मिस्टेक
▪️ व्याकरण मिस्टेक
▪️ प्रिंटिंग मिस्टेक
Correct Answer : B. स्पेलिंग मिस्टेक
GK Question : 156

भारतात विकसित झालेल्या ‘परम’ सुपर कॉम्प्यूटरची स्थापना कोणत्या संस्थेने केली आहे ?
▪️ IIT कानपुर
▪️ IIT, दिल्ली
▪️ C-DAC
▪️ Bhabha Atomic Research Centre
Correct Answer : C. C-DAC (Centre for Development of Advanced Computing)
GK Question : 157

जेव्हा कंप्युटर वर आपण एखाद्या document file मध्ये काम करत असतो तेव्हा ते document तात्पुरते कुठे साठवले जाते ?
▪️ CPU
▪️ RAM
▪️ ROM
▪️ CD-ROM
Correct Answer : B. RAM
GK Question : 158

आयबीएम चे पूर्ण नाव काय आहे ?
▪️ इंटरनेशनल बीजनेस मशीन
▪️ इंटरनेशनल ब्रेन मशीन
▪️ इण्डियन ब्रेन मशीन
▪️ इण्डियन बीजनेस मशीन
Correct Answer : A. इंटरनेशनल बीजनेस मशीन
GK Question : 159

खालीलपैकी कोणते स्टोरेजचे सर्वात मोठे युनिट आहे ?
▪️ KB
▪️ TB
▪️ MB
▪️ GB
Correct Answer : B. TB(terabyte)
GK Question : 160

किती बाइट्स एकत्र येऊन एक किलोबाइट बनते ?
▪️ 4096
▪️ 1024
▪️ 612
▪️ यांपैकी कोणतेही नाही
Correct Answer : B. 1024 (1024 bytes = 1 Kilobyte)
GK Question : 161

DOS चे फुल फॉर्म काय आहे ?
▪️ डिस्क ऑफ सिस्टम
▪️ डिवाइस ऑपरेटिंग सिस्टम
▪️ डिस्क ऑपरेटिंग सिस्टम
▪️ डोर ऑपरेटिंग सिस्टम
Correct Answer : C. डिस्क ऑपरेटिंग सिस्टम
GK Question : 162

Oracle काय आहे ?
▪️ ऑपरेटिंग सिस्टम
▪️ डाटाबेस सॉफ्टवेयर
▪️ वर्ड प्रोसेसर सॉफ्टवेअर
▪️ यांपैकी काहीही नाही
Correct Answer : B. डाटाबेस सॉफ्टवेयर
GK Question : 163

टैली (Tally) सॉफ्टवेयर चा उपयोग कशासाठी केला जातो ?
▪️ नेटवर्किंग
▪️ एकाउंटिंग
▪️ Optimization
▪️ यांपैकी काहीही नाही
Correct Answer : B. एकाउंटिंग
GK Question : 164

लाइक्स कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे ?
▪️ ओपन सोर्स
▪️ प्रॉपराइटरी
▪️ शेयरवेयर
▪️ हिडेन टाइप
Correct Answer : A. ओपन सोर्स
GK Question : 165

जेव्हा एका संगणकात दोन प्रोसेसर लावले जातात त्यास काय म्हणतात ?
▪️ डबल प्रोसैसिंग
▪️ डुप्लिकेट प्रोसैसिंग
▪️ पैरेलल प्रोसैसिंग
▪️ सीक्वेंशियल प्रोसैसिंग
Correct Answer : C. पैरेलल प्रोसैसिंग
GK Question : 166

वेबपेज वर एका लिंक वर क्लिक केल्यानंतर दुसरा वेबपेज ओपन होतो त्यास काय म्हटले जाते ?
▪️ URL
▪️ Anchor
▪️ Hyperlink
▪️ Reference
Correct Answer : C. Hyperlink
GK Question : 167

भारतात इंटरनेट सुविधा कधीपासून सुरू झाली ?
▪️ 1992
▪️ 1995
▪️ 1993
▪️ 1994
Correct Answer : B. 1995, 15 ऑगस्ट1995 पासून विदेश संचार निगम लिमिटेड कंपनीने भारतात इंटरनेट सेवा सुरू केली होती.
GK Question : 168

Virus काय आहे ?
▪️ एक फिल्म
▪️ एक प्रोग्राम
▪️ कंप्युटर पार्ट
▪️ यांपैकी काहीही नाही
Correct Answer : B. एक प्रोग्राम, virus हा एक प्रकारचा एक प्रोग्राम आहे ज्याचा वापर करून तुमच्या संगणकाला इजा पोचवली जाते.
GK Question : 169

खालीलपकी कोणते विनामूल्य ईमेल सेवा प्रदान करते ?
▪️ रेडिफमेल
▪️ याहू
▪️ हॉटमेल
▪️ वरील सर्व
Correct Answer : D. वरील सर्व
GK Question : 170

भारतात इंटरनेट वापरणाऱ्या users ची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे ?
▪️ मध्य प्रदेश
▪️ केरल
▪️ महाराष्ट्र
▪️ तमिलनाडु
Correct Answer : C. महाराष्ट्र
GK Question : 171

खालीलपैकी कोणत्या कॉम्प्यूटरच्या “प्रोसेसर” शी संबंध नाही आहे ?
▪️ एंड्राइड
▪️ i7
▪️ i5
▪️ ड्यूल कोर
Correct Answer : A. एंड्राइड (Operating System)
GK Question : 172

खालीलपैकी कोणते एक Storage चे माध्यम नाही आहे ?
▪️ हार्ड डिस्क
▪️ फ्लेश ड्राइव्ह
▪️ DVD
▪️ की बोर्ड
Correct Answer : D. की बोर्ड
GK Question : 173

खालीलपैकी कोणते एक Microsoft चे सॉफ्टवेअर नाही आहे ?
▪️ MS WORD
▪️ Photoshop
▪️ EXCEL
▪️ POWERPOINT
Correct Answer : B. Photoshop
GK Question : 174

SRAM, DRAM, EDO-RAM हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत ?
▪️ रँडम ऍक्सेस मेमरी
▪️ रीड ओन्ली मेमरी
▪️ हार्ड डिस्क मेमरी
▪️ वरीलपैकी सर्व
Correct Answer : A. रँडम ऍक्सेस मेमरी
GK Question : 175

संगणकाचा वेग वाढवण्यासाठी CPU व RAM यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते ?
▪️ ROM
▪️ Cache Memory
▪️ Hard Disc Memory
▪️ वरीलपैकी सर्व
Correct Answer : B. Cache Memory

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post