Computer Question Answer
GK Question : 26
माहिती तंत्रज्ञान कायदा कशाशी संबंधित आहे ?
Correct Answer : A. सायबर Law
माहिती तंत्रज्ञान कायदा २००० (Information Technology Act, 2000) हा कायदा भारत सरकारने १७ ऑक्टोबर २००० पासून लागू केला. या कायद्याचा मुख्य उद्देश भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक व्यापार, ई-गव्हर्नन्स, सायबर गुन्हे आणि डिजिटल दस्तऐवजांना वैधता देणे हा आहे
GK Question : 27
कंप्युटर नेटवर्क संदर्भात वापरल्या जाणाऱ्या VPN या संबोधकाचे पूर्ण नाव काय आहे ?
Correct Answer : C. Virtual Private Network
GK Question : 28
माहिती पाठविण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास काय म्हणतात ?
Correct Answer : C. पॅकेट
GK Question : 29
डाटाबेस हा ......... चा संग्रह आहे ?
Correct Answer : फाइल्स
GK Question : 30
सिम्प्लेक्स मोड कॉम्युनिकेशन मध्ये कॉम्युनिकेशन हे .......... असते ?
Correct Answer : B. एका दिशेने
GK Question : 31
ई-मेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉल ने होते ?
Correct Answer : A. SMTP(Simple Mail Transfer Protocol)
GK Question : 32
सुरक्षित इंटरनेट वापराकरिता खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल वापरले जाते ?
Correct Answer : D. HTTPS
GK Question : 33
अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा .......... एक मार्ग आहे ?
Correct Answer : B. इन्क्रिप्शन,
GK Question : 34
तुमचा पासवर्ड मिळवण्याकरीता हॅकर्स खालीलपैकी कोणत्या साधनांचा उपयोग करू शकतो ?
Correct Answer : D. वरील सर्व
GK Question : 35
BPO सेवा या .................. सेवांचा उपघटक आहेत ?
Correct Answer : C. माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित
GK Question : 36
आयपॅड वरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते होते ?
Correct Answer : D. लोकसत्ता
GK Question : 37
Javascript हे ................ कंपनीचे प्रॉडक्ट आहे ?
Correct Answer : B. नेट स्केप
GK Question : 38
क्रिप्टोकरन्सी खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते ?
Correct Answer : C. डिजिटल करन्सी
GK Question : 39
खालीलपैकी कोणते सर्वात महाग क्रिप्टोकरन्सी आहे ?
Correct Answer : C. बिटकॉइन, १ बिटकॉइन = 15 लाख
GK Question : 40
खालीलपैकी कोणता कंप्युटर एका सेकंदामध्ये बुद्धिबळाच्या 20 चालींचा विचार करू शकतो ?
Correct Answer : C. डीप ब्लू कंप्युटर
GK Question : 41
‘अनुपम’ कंप्युटर कोणाद्वारे विकसित केले गेले होते ?
Correct Answer : C. BARC, (Bhabha Atomic Research Center)
GK Question : 42
आकाराने सर्वात छोटे असलेल्या कंप्युटर ला काय म्हटले जाते ?
Correct Answer : D. मायक्रो कंप्युटर
GK Question : 43
जर का एखादा कंप्युटर बूट होत नसेल तर त्यामध्ये कशाची कमी असेल ?
Correct Answer : C. ऑपरेटिंग सिस्टिम
GK Question : 44
C++ आणि Java हे काय आहेत ?
Correct Answer : B. प्रोग्रामिंग भाषा
GK Question : 45
संगणकात फायरवॉल चा वापर ............... साठी होतो ?
Correct Answer : D. सुरक्षेसाठी
GK Question : 46
संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो ?
Correct Answer : C. 2 डिसेंबर
GK Question : 47
खालीलपैकी कोणता इनपुट डिव्हाइस आहे ?
Correct Answer : C. कीबोर्ड
GK Question : 48
MS Word हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे ?
Correct Answer : C. अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर
GK Question : 49
खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर नाही ?
Correct Answer : D. MS Excel
GK Question : 50
खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस आहे ?
Correct Answer : C. हार्ड डिस्क
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /