Police Patil Bharti Gk Questions | सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच - 37

Police Patil Bharti Practice Question Set - 37


🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत

टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा

Practice Questions

पोलीस पाटील भरती सराव पेपर

GK Question : 1

पाण्याची खोली कोणत्या एककामध्ये मोजतात ?
▪️ इंच
▪️ फॅदम
▪️ मीटर
▪️ फूट
Correct Answer : फॅदम
GK Question : 2

लिंबा मध्ये कोणते ॲसिड असते ?
▪️ लॅक्टिक
▪️ हायड्रोक्लोरिक
▪️ लॅरीक
▪️ सायट्रिक
Correct Answer : सायट्रिक
GK Question : 3

अभिनव बिंद्रा हे नाव कशाशी संबंधित आहे ?
▪️ बुद्धिबळ
▪️ बॉक्सिंग
▪️ तिरंदाजी
▪️ नेमबाजी
Correct Answer : नेमबाजी
GK Question : 4

अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते ?
▪️ RNA
▪️ BNA
▪️ PNA
▪️ DNA
Correct Answer : DNA
GK Question : 5

काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो ?
▪️ सायमन कायदा
▪️ रौलट कायदा
▪️ मांटेंग्यू चेम्सफोर्ड कायदा
▪️ यापैकी नाही
Correct Answer : रौलट कायदा
GK Question : 6

गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले ?
▪️ गोपाळ हरी देशमुख
▪️ न्या . महादेव गोविंद रानडे
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ महात्मा फुले
Correct Answer : महात्मा फुले
GK Question : 7

झारखंड या राज्याची राजधानी कोणती ?
▪️ रायपूर
▪️ रांची
▪️ भोपाल
▪️ विलासपूर
Correct Answer : रांची
GK Question : 8

खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागराला जाऊन मिळत नाही ?
▪️ तापी
▪️ नर्मदा
▪️ साबरमती
▪️ कावेरी
Correct Answer : कावेरी
GK Question : 9

महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
▪️ गडचिरोली
▪️ नाशिक
▪️ सोलापूर
▪️ अहमदनगर
Correct Answer : अहमदनगर
GK Question : 10

गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत ?
▪️ हिंदी
▪️ पाली
▪️ संस्कृत
▪️ यापैकी नाही
Correct Answer : पाली
GK Question : 11

आवाजाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात ?
▪️ डेसिबल
▪️ ॲम्पियर
▪️ व्होल्ट
▪️ बीट्स
Correct Answer : डेसिबल
GK Question : 12

बलवंत राय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले ?
▪️ महात्मा गांधी
▪️ पंडित नेहरू
▪️ इंदिरा गांधी
▪️ राजेंद्र प्रसाद
Correct Answer : पंडित नेहरू
GK Question : 13

महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणाला म्हणतात ?
▪️ महात्मा गांधी
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा फुले
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
Correct Answer : महात्मा फुले
GK Question : 14

26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
▪️ वन दिन
▪️ जल दिन
▪️ लोकशाही दिन
▪️ संविधान दिन
Correct Answer : संविधान दिन
GK Question : 15

शीख धर्माचे दहावे गुरु कोण ?
▪️ गुरु अर्जुन देव
▪️ गुरुगोविंद सिंग
▪️ गुरु अगंत देव
▪️ गुरु हर गोविंद
Correct Answer : गुरुगोविंद सिंग
GK Question : 16

कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात ?
▪️ 0 अंश रेखावृत्त
▪️ 90 अंश पश्चिम रेखावृत्त
▪️ 80 अंश पूर्व रेखावृत्त
▪️ 180 अंश रेखावृत्त
Correct Answer : 180 अंश रेखावृत्त
GK Question : 17

आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते ?
▪️ वंदे मातरम
▪️ संरक्षण - स्वराज्य - एकात्मता
▪️ विश्वास - एकता - बलिदान
▪️ सत्यमेव जयते
Correct Answer : विश्वास - एकता - बलिदान
GK Question : 18

जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?
▪️ सी व्ही रमण
▪️ आईन्स्टाईन
▪️ आयझॅक न्यूटन
▪️ चार्ल्स डार्विन
Correct Answer : चार्ल्स डार्विन
GK Question : 19

भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी असे म्हणतात ?
▪️ काश्मीर
▪️ उत्तराखंड
▪️ हिमाचल प्रदेश
▪️ महाराष्ट्र
Correct Answer : उत्तराखंड
GK Question : 20

भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
▪️ जवाहरलाल नेहरू
▪️ राजेंद्र प्रसाद
▪️ डॉ . बाबासाहेब आंबेडकर
▪️ सरदार पटेल
Correct Answer : डॉ . बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 21

फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली ?
▪️ जवाहरलाल नेहरू
▪️ सुभाष चंद्र बोस
▪️ महात्मा गांधी
▪️ डॉ . बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer : सुभाष चंद्र बोस
GK Question : 22

सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
▪️ व्योमेशचंद्र बॅनर्जी
▪️ दादाभाई नवरोजी
▪️ फिरोज शहा मेहता
▪️ पंडित जवाहरलाल नेहरु
Correct Answer : व्योमेशचंद्र बॅनर्जी
GK Question : 23

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ कोल्हापूर
▪️ रायगड
▪️ सातारा
▪️ पुणे
Correct Answer : रायगड
GK Question : 24

कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे ?
▪️ पुणे - मुंबई
▪️ कोल्हापूर - रत्नागिरी
▪️ नाशिक - मुंबई
▪️ पुणे - सातारा
Correct Answer : नाशिक - मुंबई
GK Question : 25

विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ रायगड
▪️ पुणे
▪️ सातारा
▪️ कोल्हापूर
Correct Answer : कोल्हापूर

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्‍यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल

🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा

1 Comments

Previous Post Next Post