पोलीस पाटील भरतीसाठी ऑनलाइन टेस्ट
तुमच्या यशाची चाचणी
Test Features
माॅक टेस्ट विषयी
- ✅ प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
- ✅ प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण
- ✅ निगेटिव्ह मार्किंग नाही
- ✅ एकूण प्रश्नांची संख्या : 25
- ✅ एकूण गुण : 25
- ✅ वेळ मर्यादा : 20 मिनिटे
- ✅ टेस्ट सुरू करण्यासाठी Start Test बटनावर क्लिक करा
📌 महत्वाची सूचना : उमेदवारांनी मॉक टेस्ट सोडवल्यानंतर
प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन, बरोबर आणि चूकीची उत्तरं तपासणे आवश्यक आहे .
प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी सर्वप्रथम टेस्ट सबमिट करा . व Question Analysis बटनावर क्लिक करा
Quiz Test
मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात ?
▪️ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
▪️ डॉ. होमी भाभा
▪️ लालबहादूर शास्त्री
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
भारत देशात एका वर्षात सर्वाधिक जास्त पाऊस कोठे पडतो ?
▪️ आंबोली
▪️ मौसिनराम
▪️ चेरापुंजी
▪️ गगनबावडा
जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ?
▪️ भीमा
▪️ इंद्रायणी
▪️ कृष्णा
▪️ गोदावरी
महंमद पैगंबराच्या जन्मादिवशी कोणता सण साजरा केला जातो ?
▪️ ईद-ए-मिलाद
▪️ मोहरम
▪️ बकरी ईद
▪️ ईद-ए-उरूस
मलेरिया रोग कोण चावल्यामुळे होतो ?
▪️ मांजर
▪️ कुत्रा
▪️ डास
▪️ माशी
अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर कोठे आहे ?
▪️ घृष्णेश्वर
▪️ वेरूळ
▪️ अजिंठा
▪️ औंढा नागनाथ
उपरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
▪️ शिवाजी सावंत
▪️ नरेंद्र जाधव
▪️ अण्णाभाऊ साठे
▪️ लक्ष्मण माने
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
▪️ उपराष्ट्रपती
▪️ राष्ट्रपती
▪️ पंतप्रधान
▪️ उपपंतप्रधान
भारतीय असंतोषाचे जनक कोण ?
▪️ महात्मा गांधी
▪️ लोकमान्य टिळक
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ वासुदेव बळवंत फडके
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे ?
▪️ सातपुडा
▪️ महादेव
▪️ अरवली
▪️ सह्याद्री
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण ?
▪️ पंजाबराव देशमुख
▪️ राजर्षी शाहू महाराज
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ महर्षी धो.के कर्वे
बाबा आमटे यांचा आनंदवन हा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ नागपूर
▪️ वर्धा
▪️ गडचिरोली
▪️ चंद्रपूर
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
▪️ बाळासाहेब खेर
▪️ यशवंतराव चव्हाण
▪️ मोरारजी देसाई
▪️ वसंतराव नाईक
भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे ?
▪️ झारखंड
▪️ छत्तीसगड
▪️ ओडिसा
▪️ बिहार
भारतातून कोणते अक्षवृत्त गेले आहे ?
▪️ मकरवृत्त
▪️ विषुववृत्त
▪️ कर्कवृत्त
▪️ आर्केटीन वृत्त
दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी सुरु केले ?
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ लोकमान्य टिळक
नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे ?
▪️ शिलॉंग
▪️ कोहिमा
▪️ इम्फाळ
▪️ ऐंजवाल
संयुक्त राष्ट्र संघटना संघाचे मुख्यालय कोठे आहे ?
▪️ न्यूयॉर्क
▪️ जिनिव्हा
▪️ वॉशिंग्टन
▪️ टोकियो
गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला ?
▪️ अल्फ्रेड नोबेल
▪️ थॉमस एडिसन
▪️ आयझॅक न्यूटन
▪️ गॅलिलिओ
डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले ?
▪️ पंडित नेहरू
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा गांधी
▪️ सरदार पटेल
माणसाच्या शरीरात किती हाडे असतात ?
▪️ 206
▪️ 98
▪️ 246
▪️ 108
जगातील सर्वात थंड हवेचे ठिकाण कोणते आहे ?
▪️ काश्मीर
▪️ आलास्का
▪️ वारसा
▪️ वरखोयांस्क
नील नदी कोणत्या देशात आहे ?
▪️ ईजिप्त
▪️ केनिया
▪️ भारत
▪️ ब्राझील
मानवी रक्तगटाचे एकूण किती प्रकार पडतात ?
▪️ 3
▪️ 4
▪️ 2
▪️ 5
मोहेंजोदडो हडप्पा ही संस्कृती कोणत्या नदीशी संबंधित आहे ?
▪️ सिंधू नदी
▪️ तापी नदी
▪️ साबरमती नदी
▪️ लुनी नदी
1/1
Solved : 1230
Your Results
Total Questions :
Attempted :
Correct Ans :
Wrong Ans :
Your Score : / (%)
पोलीस पाटील भरती Gk सराव प्रश्नसंच
सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
पोलीस पाटील भरतीच्या सर्व Online Test
सोडविण्यासाठी येथे क्लिक करा