Police Patil Bharti Gk Question
उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे . आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या
सराव प्रश्नसंच 35
1 ) इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतात कोठे स्थापन केली ?
- सुरत
- कराची
- हुबळी
- कालिकत
सुरत
2 ) तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?
- लॉर्ड क्लाईव्ह
- लॉर्ड वेलस्ली
- लॉर्ड लिटन
- लॉर्ड डलहौसी
लॉर्ड वेलस्ली
3 ) भारताचे पितामह कोणास म्हटले जाते ?
- रवींद्रनाथ टागोर
- महात्मा गांधी
- राजा राम मोहन रॉय
- दादाभाई नौरोजी
दादाभाई नौरोजी
4 ) रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
- महाराष्ट्र
- कर्नाटक
- झारखंड
- गुजरात
महाराष्ट्र
5 ) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते ?
- आरबीआय गव्हर्नर
- वित्तसचिव
- राष्ट्रपती
- अर्थमंत्री
वित्तसचिव
6 ) पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ?
- 1947
- 1950
- 1951
- 1952
1951
7 ) शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते ?
- जिल्हा बँक
- नाबार्ड
- आयडीबीआय
- भूविकास बँक
जिल्हा बँक
8 ) गरिबी हटावो ही घोषणा कोणी केली होती ?
- पंडित नेहरू
- राजीव गांधी
- लालबहादूर शास्त्री
- इंदिरा गांधी
इंदिरा गांधी
9 ) भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणास देण्यात आला होता ?
- सी राजगोपालचारी
- डॉ राजेंद्र प्रसाद
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
- दादाभाई नौरोजी
सी राजगोपालचारी
10 ) स्वाइन फ्लू दर्शविणारा विषाणू कोणता ?
- H1N5
- H1N2
- H1N1
- N1H1
H1N1
11 ) खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो ?
- 26 जून
- 15 सप्टेंबर
- 3 जानेवारी
- 1 जुलै
1 जुलै
12 ) विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केला ?
- लॉर्ड डलहौसी
- लॉर्ड रिपन
- लॉर्ड वेलस्ली
- लॉर्ड कर्झन
लॉर्ड डलहौसी
13 ) भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण ?
- सोनिया गांधी
- मीरा कुमार
- प्रतिभाताई पाटील
- सरोजिनी नायडू
मीरा कुमार
14 ) जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतात ?
- जिल्हा परिषद उपाध्यक्ष
- जिल्हाधिकारी
- विभागीय आयुक्त
- मुख्य कार्यकारी अधिकारी
विभागीय आयुक्त
15 ) पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो ?
- गटविकास अधिकारी
- विस्तार अधिकारी
- तहसीलदार
- ग्रामसेवक
गटविकास अधिकारी
16 ) 1857 च्या उठावाची सुरुवात कुठून झाली ?
- दिल्ली
- कानपूर
- मेरठ
- झाशी
मेरठ
17 ) जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना केव्हा घडून आली ?
- 18 एप्रिल 1919
- 14 एप्रिल 1919
- 13 एप्रिल 1919
- 16 एप्रिल 1919
13 एप्रिल 1919
18 ) सद्या राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत ?
- 12
- 25
- 15
- 8
12
19 ) गोल घुमट कोणत्या राज्यात आहे ?
- आंध्र प्रदेश
- राजस्थान
- कर्नाटक
- बिहार
कर्नाटक
20 ) हॉकी या खेळाच्या संघामध्ये एकूण किती खेळाडू असतात ?
- 9
- 11
- 7
- 13
11
21 ) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो ?
- पंतप्रधान
- राष्ट्रपती
- लोकसभा अध्यक्ष
- राज्यसभा अध्यक्ष
राष्ट्रपती
22 ) भारतातील मातीचे सर्वात लांब ' हिराकुड धरण ' कोणत्या राज्यात आहे ?
- महाराष्ट्र
- ओरिसा
- छत्तीसगड
- मध्य प्रदेश
ओरिसा
23 ) ड जीवनसत्वा अभावी लहान मुलांमध्ये कोणता आजार उद्भवतो ?
- बेरी-बेरी
- कावीळ
- मुडदूस
- रातांधळेपणा
मुडदूस
24 ) टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
- लुई पाश्चर
- जेम्स वॅट
- थॉमस एडिसन
- अलेक्झांडर ग्राहम बेल
अलेक्झांडर ग्राहम बेल
25 ) लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली ?
- मादाम कामा
- स्वतंत्र वीर सावरकर
- लाला हरदयाळ
- पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
गोल घुमट हे बिहार मद्ये नसून कर्नाटक मधील विजापूर येथे आहे प्रश्न क्रमांक 19 वां तपासावा
ReplyDeleteआपल्या सूचनेनुसार आम्ही प्रश्न क्रमांक 19 मध्ये आवश्यक बदल केला आहे . ही चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत 🙏
Delete