पोलीस पाटील भरती ऑनलाइन टेस्ट | Police Patil Bharti Online Test - 6

पोलीस पाटील भरती सामान्यज्ञान ऑनलाइन टेस्ट

Online Test No 6

Gk Question : 1

मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत ?

◉ तीन
◉ दोन
◉ एक
◉ चार
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 2

या घटनादुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले ?

◉ 81 वी घटनादुरुस्ती
◉ 61 वी घटनादुरुस्ती
◉ 42 वी घटनादुरुस्ती
◉ 51 वी घटनादुरुस्ती
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 3

राष्ट्रपतीला पदमुक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया अमलात आणली जाते ?

◉ पदच्युत
◉ निलंबन
◉ अविश्वास ठराव
◉ महाभियोग
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 4

राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी आहे ?

◉ केंद्र सरकार
◉ राज्य सरकार
◉ मुख्यमंत्री
◉ पंतप्रधान
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 5

भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता वयाची अट किती वर्ष आहे ?

◉ 21
◉ 25
◉ 35
◉ 30
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 6

राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?

◉ विधानसभा
◉ विधान परिषद
◉ लोकसभा
◉ राज्यसभा
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 7

तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली ?

◉ लॉर्ड क्लाइव्ह
◉ लॉर्ड डलहौसी
◉ लॉर्ड कॉर्नवालीस
◉ लॉर्ड वेलस्ली
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 8

विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम मंडळी या संस्थेची स्थापना कोणी केली ?

◉ महर्षी धोंडो केशव कर्वे
◉ पंडिता रमाबाई
◉ महात्मा फुले
◉ राजर्षी शाहू महाराज
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 9

मुरळी प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक कोण ?

◉ महात्मा फुले
◉ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
◉ कर्मवीर भाऊराव पाटील
◉ गोपाळ गणेश आगरकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 10

रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?

◉ कर्मवीर भाऊराव पाटील
◉ महात्मा फुले
◉ महर्षी धोंडो केशव कर्वे
◉ डॉ बाबासाहेब आंबेडकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 11

मिठाचा कायदा मोडण्यासाठी गांधीजींनी कोणत्या ठिकाणापासून दांडी यात्रा सुरू केली ?

◉ शांतिनिकेतन आश्रम
◉ परमधाम आश्रम
◉ साबरमती आश्रम
◉ पवनार आश्रम
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 12

खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे अश्रू असे म्हटले जाते ?

◉ गंगा
◉ यमुना
◉ ब्रह्मपुत्रा
◉ कोसी
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 13

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अनुविद्युत प्रकल्प आहे ?

◉ खोपोली
◉ तारापूर
◉ ट्रॉम्बे
◉ अलिबाग
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 14

तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?

◉ दिल्ली
◉ पुणे
◉ कलकत्ता
◉ मुंबई
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 15

ट्रान्स हिमालयीन नदी म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते ?

◉ गंगा
◉ सिंधू
◉ सतलज
◉ यमुना
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 16

नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे ?

◉ तापी
◉ कृष्णा
◉ नर्मदा
◉ भीमा
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 17

मानवी मूत्राचा (Urine) सामू (pH) किती असतो ?

◉ 4 ते 4.5
◉ 5.5 ते 7
◉ 7.5 ते 9
◉ 9 ते 10
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 18

वनस्पतींनाही भावना असतात हा शोध कोणी लावला ?

◉ जगदीशचंद्र बोस
◉ सी.व्ही.रमण
◉ अल्फ्रेड मार्शल
◉ सुभाषचंद्र बोस
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 19

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

◉ सिक्कीम
◉ मेघालय
◉ आसाम
◉ मणिपूर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 20

मानवी शरीराचे तापमान सामान्य किती अंश सेल्सिअस इतके असते ?

◉ 36.9 ℃
◉ 37 ℃
◉ 97 ℃
◉ 95 ℃
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 21

अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला ?

◉ मेंडेले
◉ लॅमार्क
◉ मेंडेलिव्ह
◉ चार्लस डार्विन
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 22

मानवी पेशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात ?

◉ 46
◉ 23
◉ 13
◉ 26
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 23

वारंवारतेचे ( Frequency ) SI एकक काय आहे ?

◉ न्यूटन
◉ हर्ट्स
◉ ॲम्पियर
◉ ज्यूल
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 24

............ ही माणवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरब स्त्रवते ?

◉ जठर ग्रंथी
◉ यकृत
◉ स्वादुपिंड
◉ लाळोत्पादक ग्रंथी
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 25

पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ?

◉ परिवलन
◉ परिभ्रमण
◉ पिंगा
◉ रींगण
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1

Your Result Is Ready

Total Questions : 25

❍ Questions Attempted : 0

❍ Correct Answers : 0

❍ Wrong Answers : 0

❍ Percentage : 0%

पोलीस पाटील भरती Gk सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व पोलीस पाटील भरती Online Test सोडविण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post