Police Patil Bharti Gk Question
उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे . आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या
सराव प्रश्नसंच 34
1 ) स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय ?
- नरेंद्रदत्त
- शंकरस्वामी
- सत्येंद्रनाथ
- रामकृष्ण
नरेंद्रदत्त
2 ) भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते ?
- महात्मा गांधी
- पंडित नेहरू
- दादाभाई नवरोजी
- लोकमान्य टिळक
दादाभाई नवरोजी
3 ) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- सांगली
- कोल्हापूर
- सातारा
- पुणे
सातारा
4 ) डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते ?
- दिल्ली ते कन्याकुमारी
- मुंबई ते दिल्ली
- मुंबई ते नागपूर
- पुणे ते मुंबई
पुणे ते मुंबई
5 ) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?
- नागपूर
- पुणे
- मुंबई
- औरंगाबाद
नागपूर
6 ) खालीलपैकी कोणत्या लसीमुळे अर्भक व लहान मुलांमध्ये क्षयाचा प्रतिबंध करता येतो ?
- त्रिगुणी लस
- डी.टी.पी बूस्टर प्लस
- बी.सी.जी लस
- ओ.पी.व्ही बूस्टर लस
बी.सी.जी लस
7 ) वसई व अर्नाळा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
- ठाणे
- पालघर
- रायगड
- सिंधुदुर्ग
पालघर
8 ) देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे ' गंगापूर धरण ' खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे ?
- अहमदनगर
- पुणे
- नाशिक
- नागपूर
नाशिक
9 ) शाहिस्तेखाना हा नात्याने औरंगजेबाचा कोण होता ?
- मामा
- पुतण्या
- भाऊ
- भाचा
भाचा
10 ) संत्री मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ?
- फाॅर्मिक
- सायट्रिक
- ब्युटिरीक
- लॅक्ट्रिक
सायट्रिक
11 ) खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे ?
- मुंबई ते बेंगलोर
- पुणे ते नाशिक
- धुळे ते कोलकत्ता
- मुंबई ते दिल्ली
धुळे ते कोलकत्ता
12 ) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील एकही गट अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत नाही ?
- उस्मानाबाद
- औरंगाबाद
- पुणे
- नागपूर
नागपूर
13 ) खाली राज्यातील काही अभयारण्य व ती ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यांची नावे यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
- अंधारी - चंद्रपूर
- चांदोली - सांगली
- नागझिरा - अमरावती
- किनवट - नांदेड
नागझिरा - अमरावती
14 ) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
- कर्जत
- खालापूर
- पोलादपूर
- महाड
कर्जत
15 ) खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे ?
- जंजिरा
- शिवनेरी
- प्रतापगड
- सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
16 ) गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला ?
- आयझॅक न्यूटन
- चार्लस डार्विन
- थॉमस एडिसन
- नेपियर
आयझॅक न्यूटन
17 ) .............. रक्तगटाचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते ; म्हणून या रक्तगटाच्या व्यक्तीस ' युनिव्हर्सल डोनर ' असे म्हणतात ?
- O
- AB
- B
- A
O
18 ) कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे ?
- यवतमाळ
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
नागपूर
19 ) लाल रंगाच्या काचेतून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने ............... दिसतात ?
- लाल रंगाची
- निळ्या रंगाची
- काळ्या रंगाची
- पिवळ्या रंगाची
काळ्या रंगाची
20 ) सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो ?
- मंगळवेढा
- मोहोळ
- अक्कलकोट
- नृसिंहपुर
नृसिंहपुर
21 ) चेन्नई येथील ............... ही भारतातील सर्वात लांब पुढं आहे ?
- कोलावरी
- मरीना
- कलंगुट
- कोवालम
मरीना
22 ) राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ?
- राष्ट्रपती
- पंतप्रधान
- उपराष्ट्रपती
- गृहमंत्री
उपराष्ट्रपती
23 ) खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते ?
- लॉर्ड रिपन
- लॉर्ड लिटन
- लॉर्ड डलहौसी
- लॉर्ड माऊंटबॅटन
लॉर्ड रिपन
24 ) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला ?
- अकलूज
- श्रीरामपूर
- प्रवरानगर
- कोपरगाव
प्रवरानगर ( जि . अहमदनगर )
25 ) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो ?
- 21
- 18
- 23
- 16
18
it is very helpful to slove online peaper ......with long term meamory
ReplyDelete