Police Patil Bharti Practice Question Set - 30
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत
टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा
पोलीस पाटील भरती सराव पेपर
GK Question : 1
रायगड जिल्ह्यात कोठे भात संशोधन केंद्र आहे ?
Correct Answer : कर्जत
GK Question : 2
महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती किती स्तरीय आहे ?
Correct Answer : तीन
GK Question : 3
खालीलपैकी कोणता सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे ?
Correct Answer : बुध
GK Question : 4
छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही ?
Correct Answer : जंजिरा
GK Question : 5
महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे ?
Correct Answer : 288
GK Question : 6
खालीलपैकी कोणाला आपण ' श्यामची आई ' या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व ' पत्री ' या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो ?
Correct Answer : साने गुरुजी
GK Question : 7
मिहान ( MIHAN ) प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे ?
Correct Answer : नागपूर
GK Question : 8
कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली ?
Correct Answer : राजर्षी शाहू महाराज
GK Question : 9
महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो ?
Correct Answer : कुस्ती
GK Question : 10
भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो ?
Correct Answer : संत एकनाथ
GK Question : 11
सिकलसेल ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात ?
Correct Answer : कोयत्याचा आकार
GK Question : 12
खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्यागृहाचा सदस्य नसतो ?
Correct Answer : राज्यसभा
GK Question : 13
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
Correct Answer : जुन्नर
GK Question : 14
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे ?
Correct Answer : इचलकरंजी
GK Question : 15
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ' आंबोली ' हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer : सिंधुदुर्ग
GK Question : 16
भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct Answer : डॉ बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 17
सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
Correct Answer : पाच वर्ष
GK Question : 18
कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?
Correct Answer : जस्त
GK Question : 19
भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer : पुणे
GK Question : 20
खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्र राज्याच्या सीमेला जोडून नाही ?
Correct Answer : आंध्र प्रदेश
GK Question : 21
खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?
Correct Answer : कार्बन डाय-ऑक्साइड
GK Question : 22
मानवी शरीरामध्ये तांबड्या रक्तपेशी कुठे तयार होतात ?
Correct Answer : अस्थिमज्जा
GK Question : 23
खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो ?
Correct Answer : O
GK Question : 24
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer : महात्मा फुले
GK Question : 25
राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या अन्याय या प्रतिविरुद्ध आंदोलन सुरू केले ?
Correct Answer : सती
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा
Aaaa
ReplyDelete