पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच : 28
उमेदवारांसाठी सूचना :
खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत.
प्रत्येक उमेदवाराने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल.
आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी रोज भेट देत राहा.
टीप :
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा.
GK Question : 1
म्यूकरमायकोसिस हा आजार कशाने होतो ?
Correct Answer : बुरशी
GK Question : 2
महाराष्ट्रातील एकमेव श्री छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे , हे मंदिर कोणी बांधले ?
Correct Answer : छत्रपती राजाराम महाराज
GK Question : 3
सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे ?
Correct Answer : भारत - पाकिस्तान
GK Question : 4
स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते ?
Correct Answer : थॅलोफायटा
GK Question : 5
भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे ?
Correct Answer : बॅरन बेट
GK Question : 6
अलहिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?
Correct Answer : मौलाना आझाद
GK Question : 7
राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer : कोल्हापूर
GK Question : 8
भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
Correct Answer : तमिळनाडू
GK Question : 9
महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता ?
Correct Answer : शेकरू
GK Question : 10
जीपीआरएस या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा ?
Correct Answer : जनरल पॅकेट रेडिओ सर्विस
GK Question : 11
सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे ?
Correct Answer : 365 प्रति चौरस किमी
GK Question : 12
खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?
Correct Answer : 20 नोव्हेंबर
GK Question : 13
औदुंबर हे दत्ताचे जागृत देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer : सांगली
GK Question : 14
ययाती या कादंबरीचे लेखक कोण ?
Correct Answer : वि स खांडेकर
GK Question : 15
ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो ?
Correct Answer : समताप मंडल
GK Question : 16
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
Correct Answer : भारतरत्न
GK Question : 17
खालीलपैकी कोणता खडक अग्निजन्य खडक दगड आहे ?
Correct Answer : ग्रॅनाईट
GK Question : 18
भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदांमध्ये विस्तृत आहेत ?
Correct Answer : 51 अ
GK Question : 19
सिख धर्माची स्थापना कोणी केली ?
Correct Answer : गुरुनानक
GK Question : 20
लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
Correct Answer : मणिपूर
GK Question : 21
अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
Correct Answer : अर्थशास्त्र
GK Question : 22
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी कोणत्या शहरात स्थित आहे ?
Correct Answer : पुणे
GK Question : 23
चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer : सिंधुदुर्ग
GK Question : 24
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण ?
Correct Answer : कर्मवीर भाऊराव पाटील
GK Question : 25
लोकहितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण ?
Correct Answer : गोपाळ हरी देशमुख
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
Nice test
ReplyDeleteशनिदेव आनंदा विभुतवार
ReplyDeleteमो 8975659256