पोलीस पाटील भरती ऑनलाइन टेस्ट | Police Patil Bharti Online Test - 2
टेस्ट विषयी
✅ प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
✅ प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण
✅ निगेटिव्ह मार्किंग नाही
✅ एकूण प्रश्नांची संख्या : 25
✅ एकूण गुण : 25
✅ वेळ मर्यादा : 20 मिनिटे
📌 महत्वाची सूचना :
टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण, तसेच बरोबर आणि चुकीची उत्तरं तपासून पहा
👉 प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी सर्वप्रथम टेस्ट सबमिट करा आणि नंतर Question Analysis बटनावर क्लिक करून स्पष्टीकरण पहा
टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या 👉 START TEST 👈 बटनावर क्लिक करा . आता तुमची वेळ सुरू होईल
Quiz App
कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग १४९८ मध्ये शोधला ?
▪️ बार्थोलोन डायस
▪️ फर्डिनांड मॅगेलन
▪️ वास्को-द-गामा
▪️ यापैकी नाही
जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
▪️ परभणी
▪️ नागपूर
▪️ अकोला
▪️ रत्नागिरी
तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते ?
▪️ परभणी
▪️ बीड
▪️ लातूर
▪️ भंडारा
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ?
▪️ जळगाव
▪️ नागपूर
▪️ अहमदनगर
▪️ सांगली
महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
▪️ सांगली
▪️ जालना
▪️ सातारा
▪️ अकोला
भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक पोहोचले ?
▪️ इंग्रज
▪️ फ्रेंच
▪️ पोर्तुगीज
▪️ डच
पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले ?
▪️ 1910 ते 1914
▪️ 1939 ते 1944
▪️ 1918 ते 1922
▪️ 1914 ते 1918
कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ?
▪️ रशिया
▪️ जर्मनी
▪️ अमेरिका
▪️ फ्रान्स
संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?
▪️ 1910
▪️ 1919
▪️ 1914
▪️ 1920
ॲडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकूमशहा होता ?
▪️ अमेरिका
▪️ इंग्लंड
▪️ रशिया
▪️ जर्मनी
भारतीय अनुयुगाचे जनक कोण आहेत ?
▪️ डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
▪️ डॉ. होमी भाभा
▪️ डॉ. विक्रम साराभाई
▪️ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
बॅरन ज्वालामुखी कोठे आहे ?
▪️ अंदमान - निकोबार
▪️ लक्षद्वीप
▪️ दमन
▪️ दिव
कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे ?
▪️ उरण
▪️ घारापुरी
▪️ लोणेर
▪️ अलिबाग
'माझा प्रवास' हे मराठीतील पहिले प्रवास वर्णन कोणी लिहिले ?
▪️ वि.वा.शिरवाडकर
▪️ महर्षी कर्वे
▪️ साने गुरुजी
▪️ गोडसे गुरुजी
रॉबर्ट क्लाईव्ह याने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली ?
▪️ पंजाब
▪️ बंगाल
▪️ महाराष्ट्र
▪️ यापैकी नाही
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?
▪️ लॉर्ड डलहौसी
▪️ लॉर्ड बेटिंक
▪️ लॉर्ड रिपन
▪️ लॉर्ड कॅनिंग
शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली ?
▪️ अफजल खान
▪️ मिर्झाराजे जयसिंग
▪️ शाहिस्तेखान
▪️ अहमदशाह अब्दाली
कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे ?
▪️ महादेव मंदिर
▪️ सुवर्ण मंदिर
▪️ सूर्य मंदिर
▪️ विष्णू मंदिर
टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
▪️ अलेक्झांडर बेल
▪️ जेम्स वॅट
▪️ जॉन के
▪️ रॉबर्ट फुलटन
आशिया खंडातील कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ?
▪️ भारत
▪️ चीन
▪️ पाकिस्तान
▪️ जपान
भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले ?
▪️ 26 ऑक्टोबर 1949
▪️ 26 डिसेंबर 1950
▪️ 26 जानेवारी 1950
▪️ 26 नोव्हेंबर 1949
अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात ?
▪️ निग्रो
▪️ रेड इंडियन
▪️ इंडियन
▪️ यापैकी नाही
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
▪️ दुसरा
▪️ पहिला
▪️ तिसरा
▪️ चौथा
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे ?
▪️ भंडारा
▪️ गडचिरोली
▪️ सिंधुदुर्ग
▪️ वर्धा
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही ?
▪️ चंद्रपूर
▪️ गडचिरोली
▪️ जालना
▪️ नंदुरबार
Your Result
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
🏷️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या टेस्ट मध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर mpscbattle@gmail.com वर सविस्तर मेल करा. जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🌐 पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या .
🔂 या टेस्टची लिंक तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना या सिरीजचा फायदा घेता येईल
💬 तुमच्या मनात अजून काही प्रश्न किंवा विशिष्ट टॉपिकवर टेस्टची मागणी असल्यास, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
where display anser key when i complete question paper
ReplyDelete