Assess Your Readiness : Free Police Bharti Online Test
TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, Tax Assistant, Clerk, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त
टेस्ट विषयी
प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
एकूण प्रश्न : 30
एकूण गुण : 30
वेळ मर्यादा : 25 मिनिटे
टेस्ट सुरू करण्यासाठी : Start Test बटनावर क्लिक करा
📌 महत्वाची सूचना : उमेदवारांनी मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन, बरोबर आणि चूकीची उत्तरं तपासणे आवश्यक आहे . प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी सर्वप्रथम टेस्ट सबमिट करा व Question Analysis बटनावर क्लिक करा
Police Bharti Online Test
महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात ?
a) भीमा
b) पूर्णा
c) कृष्णा
d) गोदावरी
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे ?
a) हरीण
b) शेकरू
c) वाघ
d) गवा
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
a) 1 मे 19631
b) 1 मे 1961
c) 1 मे 1962
d) 1 मे 1960
कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते ?
a) 26 वी
b) 44 वी
c) 42 वी
d) 61 वी
फुफुसाचे मुख्य कार्य कोणते ?
a) पचन झालेले अन्न साठवणे
b) रक्ताचे शुद्धीकरण करणे
c) पचनक्रियेस मदत करणे
d) रक्तपुरवठा करणे
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
a) सयाजीराव गायकवाड
b) राजश्री शाहू महाराज
c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d) महर्षी धोंडो केशव कर्वे
खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत ?
a) काझीरंगा, पेंच, नवेगाव
b) ताडोबा, नवेगाव, काना
c) मानस, नवेगाव, दुधवा
d) चांदोली, ताडोबा, गुगामाळ
भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मिळाला आहे ?
a) रत्नागिरी
b) सिंधुदुर्ग
c) औरंगाबाद
d) पुणे
१८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला ?
a) स्वातंत्र्यवीर सावरकर
b) लोकमान्य टिळक
c) महात्मा फुले
d) न्यायमूर्ती रानडे
लक्षदीप बेटे कोठे येथे आहेत ?
a) बंगालचा उपसागर
b) हिंदी महासागर
c) अरबी समुद्र
d) भूमध्य समुद्र
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे ?
a) पुणे
b) नाशिक
c) कोल्हापूर
d) मुंबई
केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
a) संसद
b) गृहमंत्री
c) राष्ट्रपती
d) पंतप्रधान
भारताचा सुमारे किती टक्के भाग शेती लागवडीखाली आहे ?
a) 50 %
b) 40 %
c) 60 %
d) 70 %
भारुड हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?
a) संत ज्ञानेश्वर
b) संत एकनाथ
c) संत नामदेव
d) संत तुकाराम
रॅडक्लिफ लाईन कोणत्या दोन देशातील सरहद्द दर्शविते ?
a) भारत - पाकिस्तान
b) भारत - बांगलादेश
c) भारत - चीन
d) भारत - नेपाळ
खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ?
a) मध्य प्रदेश
b) ओडिशा
c) राजस्थान
d) पश्चिम बंगाल
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
a) 5 जून
b) 1 ऑगस्ट
c) 3 जानेवारी
d) 1 डिसेंबर
रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो ?
a) कॅल्शियम
b) फॉस्फरस
c) लोह
d) आयोडीन
पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
a) राजस्थान
b) हरियाणा
c) उत्तराखंड
d) पंजाब
भारताला सुमारे किती कि. मी लांबीची किनारपट्टी लाभली आहे ?
a) 7500
b) 8500
c) 9500
d) 6500
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देते?
a) मुख्य न्यायाधीश
b) राज्यपाल
c) आयुक्त
d) उपराज्यपाल
संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे ?
a) मुंबई
b) अमरावती
c) सातारा
d) नागपूर
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे ?
a) दुसरा
b) तिसरा
c) पहिला
d) चौथा
राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात ?
a) 20
b) 12
c) 32
d) 15
महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?
a) सिंधुदुर्ग
b) पुणे
c) रत्नागिरी
d) मुंबई
मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात ?
▪️ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
▪️ डॉ. होमी भाभा
▪️ लालबहादूर शास्त्री
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
भारत देशात एका वर्षात सर्वाधिक जास्त पाऊस कोठे पडतो ?
▪️ आंबोली
▪️ मौसिनराम
▪️ चेरापुंजी
▪️ गगनबावडा
जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ?
▪️ भीमा
▪️ इंद्रायणी
▪️ कृष्णा
▪️ गोदावरी
महंमद पैगंबराच्या जन्मादिवशी कोणता सण साजरा केला जातो ?