Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 05
🎯 महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती शिपाई परीक्षा, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2025
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 20 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात ?
a) भीमा
b) पूर्णा
c) कृष्णा
d) गोदावरी
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे ?
a) हरीण
b) शेकरू
c) वाघ
d) गवा
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
a) 1 मे 19631
b) 1 मे 1961
c) 1 मे 1962
d) 1 मे 1960
कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते ?
a) 26 वी
b) 44 वी
c) 42 वी
d) 61 वी
मुत्रपिंडाचे मुख्य कार्य कोणते ?
a) पचन झालेले अन्न साठवणे
b) रक्ताचे शुद्धीकरण करणे
c) पचनक्रियेस मदत करणे
d) रक्तपुरवठा करणे
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
a) सयाजीराव गायकवाड
b) राजश्री शाहू महाराज
c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d) महर्षी धोंडो केशव कर्वे
खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत ?
a) काझीरंगा, पेंच, नवेगाव
b) ताडोबा, नवेगाव, काना
c) मानस, नवेगाव, दुधवा
d) चांदोली, ताडोबा, गुगामाळ
भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मिळाला आहे ?
a) रत्नागिरी
b) सिंधुदुर्ग
c) औरंगाबाद
d) पुणे
१८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला ?
a) स्वातंत्र्यवीर सावरकर
b) लोकमान्य टिळक
c) महात्मा फुले
d) न्यायमूर्ती रानडे
लक्षदीप बेटे कोठे येथे आहेत ?
a) बंगालचा उपसागर
b) हिंदी महासागर
c) अरबी समुद्र
d) भूमध्य समुद्र
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे ?
a) पुणे
b) नाशिक
c) कोल्हापूर
d) मुंबई
केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
a) संसद
b) गृहमंत्री
c) राष्ट्रपती
d) पंतप्रधान
भारताचा सुमारे किती टक्के भाग शेती लागवडीखाली आहे ?
a) 50 %
b) 40 %
c) 60 %
d) 70 %
भारुड हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?
a) संत ज्ञानेश्वर
b) संत एकनाथ
c) संत नामदेव
d) संत तुकाराम
रॅडक्लिफ लाईन कोणत्या दोन देशातील सरहद्द दर्शविते ?
a) भारत - पाकिस्तान
b) भारत - बांगलादेश
c) भारत - चीन
d) भारत - नेपाळ
खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ?
a) मध्य प्रदेश
b) ओडिशा
c) राजस्थान
d) पश्चिम बंगाल
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
a) 5 जून
b) 1 ऑगस्ट
c) 3 जानेवारी
d) 1 डिसेंबर
रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो ?
a) कॅल्शियम
b) फॉस्फरस
c) लोह
d) आयोडीन
पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
a) राजस्थान
b) हरियाणा
c) उत्तराखंड
d) पंजाब
भारताला सुमारे किती कि. मी लांबीची किनारपट्टी लाभली आहे ?
a) 7500
b) 8500
c) 9500
d) 6500
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देते?
a) मुख्य न्यायाधीश
b) राज्यपाल
c) आयुक्त
d) उपराज्यपाल
संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे ?
a) मुंबई
b) अमरावती
c) सातारा
d) नागपूर
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे ?
a) दुसरा
b) तिसरा
c) पहिला
d) चौथा
राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात ?
a) 20
b) 12
c) 32
d) 15
महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?
a) सिंधुदुर्ग
b) पुणे
c) रत्नागिरी
d) मुंबई
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
👍
ReplyDelete