Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 04
🎯 महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती शिपाई परीक्षा, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2025
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 20 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग १४९८ मध्ये शोधला ?
▪️ बार्थोलोन डायस
▪️ फर्डिनांड मॅगेलन
▪️ वास्को-द-गामा
▪️ यापैकी नाही
जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
▪️ परभणी
▪️ नागपूर
▪️ अकोला
▪️ रत्नागिरी
तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते ?
▪️ परभणी
▪️ बीड
▪️ लातूर
▪️ भंडारा
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ?
▪️ जळगाव
▪️ नागपूर
▪️ अहमदनगर
▪️ सांगली
महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
▪️ सांगली
▪️ जालना
▪️ सातारा
▪️ अकोला
भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक पोहोचले ?
▪️ इंग्रज
▪️ फ्रेंच
▪️ पोर्तुगीज
▪️ डच
पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले ?
▪️ 1910 ते 1914
▪️ 1939 ते 1944
▪️ 1918 ते 1922
▪️ 1914 ते 1918
कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ?
▪️ रशिया
▪️ जर्मनी
▪️ अमेरिका
▪️ फ्रान्स
संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?
▪️ 1910
▪️ 1919
▪️ 1914
▪️ 1920
ॲडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकूमशहा होता ?
▪️ अमेरिका
▪️ इंग्लंड
▪️ रशिया
▪️ जर्मनी
भारतीय अनुयुगाचे जनक कोण आहेत ?
▪️ डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
▪️ डॉ. होमी भाभा
▪️ डॉ. विक्रम साराभाई
▪️ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
बॅरन ज्वालामुखी कोठे आहे ?
▪️ अंदमान - निकोबार
▪️ लक्षद्वीप
▪️ दमन
▪️ दिव
कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे ?
▪️ उरण
▪️ घारापुरी
▪️ लोणेर
▪️ अलिबाग
'माझा प्रवास' हे मराठीतील पहिले प्रवास वर्णन कोणी लिहिले ?
▪️ वि.वा.शिरवाडकर
▪️ महर्षी कर्वे
▪️ साने गुरुजी
▪️ गोडसे गुरुजी
रॉबर्ट क्लाईव्ह याने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली ?
▪️ पंजाब
▪️ बंगाल
▪️ महाराष्ट्र
▪️ यापैकी नाही
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?
▪️ लॉर्ड डलहौसी
▪️ लॉर्ड बेटिंक
▪️ लॉर्ड रिपन
▪️ लॉर्ड कॅनिंग
शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली ?
▪️ अफजल खान
▪️ मिर्झाराजे जयसिंग
▪️ शाहिस्तेखान
▪️ अहमदशाह अब्दाली
कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे ?
▪️ महादेव मंदिर
▪️ सुवर्ण मंदिर
▪️ सूर्य मंदिर
▪️ विष्णू मंदिर
टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
▪️ अलेक्झांडर बेल
▪️ जेम्स वॅट
▪️ जॉन के
▪️ रॉबर्ट फुलटन
आशिया खंडातील कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ?
▪️ भारत
▪️ चीन
▪️ पाकिस्तान
▪️ जपान
भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले ?
▪️ 26 ऑक्टोबर 1949
▪️ 26 डिसेंबर 1950
▪️ 26 जानेवारी 1950
▪️ 26 नोव्हेंबर 1949
अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात ?
▪️ निग्रो
▪️ रेड इंडियन
▪️ इंडियन
▪️ यापैकी नाही
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
▪️ दुसरा
▪️ पहिला
▪️ तिसरा
▪️ चौथा
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे ?
▪️ भंडारा
▪️ गडचिरोली
▪️ सिंधुदुर्ग
▪️ वर्धा
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही ?
▪️ चंद्रपूर
▪️ गडचिरोली
▪️ जालना
▪️ नंदुरबार
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट