पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच - Police Patil Bharti Practice Question Set - 25

Police Patil Bharti Practice Question Set - 25


🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत

टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा

Practice Questions

Practice Quiz

GK Question : 1

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
▪️ विधानसभा
▪️ विधान परिषद
▪️ राजभवन
▪️ यापैकी नाही
Correct Answer : विधान परिषद
GK Question : 2

राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे ?
▪️ 1 : 4
▪️ 3 : 3
▪️ 2 : 3
▪️ 1 : 3
Correct Answer : 2 : 3
GK Question : 3

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत ?
▪️ 252
▪️ 91
▪️ 282
▪️ 78
Correct Answer : 78
GK Question : 4

लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे ?
▪️ पहिला
▪️ दुसरा
▪️ तिसरा
▪️ चौथा
Correct Answer : दुसरा ( पहिला - उत्तर प्रदेश )
GK Question : 5

खालीलपैकी कोणता आजार " C " जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?
▪️ बेरी-बेरी
▪️ रातांधळेपणा
▪️ स्कर्व्ही
▪️ मुडदूस
Correct Answer : स्कर्व्ही
GK Question : 6

आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता ?
▪️ नेपच्यून
▪️ गुरु
▪️ शनि
▪️ युरेनेस
Correct Answer : नेपच्यून
GK Question : 7

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले ?
▪️ 15 ऑगस्ट 1947
▪️ 25 डिसेंबर 1927
▪️ 26 नोव्हेंबर 1951
▪️ 14 एप्रिल 1934
Correct Answer : 25 डिसेंबर 1927
GK Question : 8

दहशतवाद विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ?
▪️ 27 फेब्रुवारी
▪️ 22 ऑगस्ट
▪️ 15 जानेवारी
▪️ 21 मे
Correct Answer : 21 मे
GK Question : 9

इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे ?
▪️ झारखंड
▪️ पंजाब
▪️ हरियाणा
▪️ राजस्थान
Correct Answer : हरियाणा
GK Question : 10

ISRO चे विस्तारित रूप काय आहे ?
▪️ इंडियन सॅटॅलाइट रिसर्च ऑर्गनायझेशन
▪️ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन
▪️ इंडियन स्पेशल रोड ऑर्गनायझेशन
▪️ इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन
Correct Answer : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन
GK Question : 11

रसायनांचा राजा कोणास म्हणतात ?
▪️ सल्फ्युरिक ॲसिड
▪️ हायड्रोक्लोरिक ॲसिड
▪️ नायट्रिक ॲसिड
▪️ ऍसिटिक ॲसिड
Correct Answer : सल्फ्युरिक ॲसिड
GK Question : 12

सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती ?
▪️ कोहिमा
▪️ गुहावटी
▪️ इम्फाळ
▪️ गंगटोक
Correct Answer : गंगटोक
GK Question : 13

1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला ?
▪️ पश्चिम बंगाल
▪️ बांगलादेश
▪️ अफगाणिस्तान
▪️ इराण
Correct Answer : बांगलादेश
GK Question : 14

विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात ?
▪️ विधानसभा उपाध्यक्ष
▪️ विधान परिषद सभापती
▪️ मुख्यमंत्री
▪️ राज्यपाल
Correct Answer : विधानसभा उपाध्यक्ष
GK Question : 15

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
▪️ 1689
▪️ 1635
▪️ 1685
▪️ 1674
Correct Answer : 1674
GK Question : 16

जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते ; कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण ............. असते ?
▪️ अत्याधिक
▪️ अधिक
▪️ कमी
▪️ समप्रमाणात
Correct Answer : कमी
GK Question : 17

जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती ?
▪️ प्रदूषण
▪️ कार्बन-डाय-ऑक्साइड
▪️ वैश्विक उष्णता वाढ
▪️ हरितगृह परिणाम
Correct Answer : हरितगृह परिणाम
GK Question : 18

खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत 1911 - 12 मध्ये भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्ली येथे नेण्यात आली ?
▪️ लॉर्ड कर्झन
▪️ लॉर्ड हार्डीग्ज
▪️ लॉर्ड डफरिन
▪️ लॉर्ड डलहौसी
Correct Answer : लॉर्ड हार्डीग्ज
GK Question : 19

पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचित समाविष्ट करण्यात आला आहे ?
▪️ राज्य सूची
▪️ केंद्र सूची
▪️ समवर्ती सूची
▪️ विशेष सूची
Correct Answer : राज्य सूची
GK Question : 20

चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला ?
▪️ लालबहादूर शास्त्री
▪️ जवाहरलाल नेहरू
▪️ महात्मा गांधी
▪️ बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer : जवाहरलाल नेहरू
GK Question : 21

अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला ?
▪️ लॅमार्क
▪️ चार्लस डार्विन
▪️ मेंडेलिव्ह
▪️ मेंडेले
Correct Answer : मेंडेले
GK Question : 22

खालीलपैकी छ .शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला ?
▪️ राजगड
▪️ सिंहगड
▪️ पन्हाळा
▪️ तोरणा
Correct Answer : तोरणा
GK Question : 23

महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?
▪️ 28 सप्टेंबर
▪️ 25 सप्टेंबर
▪️ 20 सप्टेंबर
▪️ 22 सप्टेंबर
Correct Answer : 28 सप्टेंबर
GK Question : 24

मराठीतील पहिले प्रवासवर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण होते ?
▪️ पु . ल देशपांडे
▪️ कुसुमाग्रज
▪️ गोडसे भटजी
▪️ वि . स खांडेकर
Correct Answer : गोडसे भटजी
GK Question : 25

ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?
▪️ क्लाऊड सिडींग
▪️ क्लाऊड कंट्रोल
▪️ क्लाऊड कॉम्प्युटींग
▪️ क्लाऊड इंजिनिअरिंग
Correct Answer : क्लाऊड सिडींग

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्‍यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल

🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा

1 Comments

Previous Post Next Post