पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 8

Police Patil Bharti Practice Question Set - 8


🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत

टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा

पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set

सामान्यज्ञान प्रश्न

GK Question : 1

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
▪️ राष्ट्रपती
▪️ उपराष्ट्रपती
▪️ पंतप्रधान
▪️ लोकसभा सभापती
Correct Answer : उपराष्ट्रपती
GK Question : 2

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली ?
▪️ अभिनव भारत
▪️ गदर
▪️ भारत सेवक समाज
▪️ अनुशीलन समिती
Correct Answer : अभिनव भारत
GK Question : 3

विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?
▪️ ज्वालामुखी
▪️ अवशिष्ठ
▪️ वली
▪️ यापैकी नाही
Correct Answer : अवशिष्ठ
GK Question : 4

तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली ?
▪️ लॉर्ड डलहौसी
▪️ लॉर्ड वेलस्ली
▪️ लॉर्ड क्लाईव्ह
▪️ लॉर्ड हेस्टिंग
Correct Answer : लॉर्ड वेलस्ली
GK Question : 5

पाण्याची घनता .................... तापमानाला उच्चतम असते ?
▪️ 100 ℃
▪️ 0 ℃
▪️ 4 ℃
▪️ यापैकी नाही
Correct Answer : 4 ℃
GK Question : 6

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ?
▪️ कंपन गती
▪️ स्थानांतरणीय गती
▪️ परिवलन गती
▪️ यापैकी नाही
Correct Answer : कंपन गती
GK Question : 7

कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे ?
▪️ यजुर्वेद
▪️ अथर्ववेद
▪️ ऋग्वेद
▪️ सामवेद
Correct Answer : सामवेद
GK Question : 8

माडिया गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही ?
▪️ गडचिरोली
▪️ गोंदिया
▪️ नंदुरबार
▪️ भंडारा
Correct Answer : भंडारा
GK Question : 9

सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
▪️ शनि
▪️ गुरु
▪️ बुध
▪️ शुक्र
Correct Answer : बुध
GK Question : 10

केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
▪️ कॅल्शियम कार्बोनेट
▪️ ब्लिचिंग पावडर
▪️ सोडियम बायकार्बोनेट
▪️ सोडियम कार्बोनेट
Correct Answer : सोडियम बायकार्बोनेट
GK Question : 11

मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे ?
▪️ सिंधुदुर्ग
▪️ मुंबई
▪️ नागपूर
▪️ जळगाव
Correct Answer : नागपूर
GK Question : 12

................ यांना भारतातील शेत क्रांतीचे जनक म्हणतात ?
▪️ डॉ . एम एस स्वामीनाथन
▪️ डॉ . वर्गीस कुरियन
▪️ डॉ . हिरालाल चौधरी
▪️ डॉ . नॉर्मन बोरलॉग
Correct Answer : डॉ . वर्गीस कुरियन
GK Question : 13

सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश होत नाही ?
▪️ चेन्नई
▪️ मुंबई
▪️ कलकत्ता
▪️ बेंगलोर
Correct Answer : बेंगलोर
GK Question : 14

भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?
▪️ लालकृष्ण अडवाणी
▪️ सरदार पटेल
▪️ पंडित नेहरू
▪️ मोरारजी देसाई
Correct Answer : सरदार पटेल
GK Question : 15

................ ही माणवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरब स्त्रवते ?
▪️ यकृत
▪️ जठर ग्रंथी
▪️ स्वादुपिंड
▪️ लाळोत्पादक ग्रंथी
Correct Answer : यकृत
GK Question : 16

साक्षरता दिन कधी साजरा केला जातो ?
▪️ 8 जून
▪️ 8 डिसेंबर
▪️ 8 सप्टेंबर
▪️ 8 फेब्रुवारी
Correct Answer : 8 सप्टेंबर
GK Question : 17

जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो ?
▪️ 10 ऑक्टोबर
▪️ 10 जानेवारी
▪️ 10 मार्च
▪️ 10 सप्टेंबर
Correct Answer : 10 जानेवारी
GK Question : 18

कोरोना व्हायरस हा ................. प्रकारचा विषाणू आहे ?
▪️ RNA & DNA
▪️ DNA
▪️ RNA
▪️ यापैकी नाही
Correct Answer : RNA
GK Question : 19

जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते ?
▪️ गुरुसागर
▪️ साई सागर
▪️ नाथसागर
▪️ ज्ञानेश्वर सागर
Correct Answer : नाथसागर
GK Question : 20

भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत ? योग्य पर्याय निवडा
▪️ 450
▪️ 182
▪️ 278
▪️ 545
Correct Answer : 545
GK Question : 21

म्हैसेमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?
▪️ सातारा
▪️ औरंगाबाद
▪️ सिंधुदुर्ग
▪️ अमरावती
Correct Answer : औरंगाबाद
GK Question : 22

मुंबईत कामगार संघटनेची स्थापना कोणी केली ?
▪️ नारायण मेघाजी लोखंडे
▪️ श्रीपाद अमृत डांगे
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ महात्मा फुले
Correct Answer : नारायण मेघाजी लोखंडे
GK Question : 23

महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार ............... ते .............. आहे ?
▪️ 72°12 ते 81°8
▪️ 70°6 ते 80°9
▪️ 71°5 ते 81°8
▪️ 72°6 ते 80°9
Correct Answer : 72°6 ते 80°9
GK Question : 24

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले ?
▪️ प्रल्हाद केशव अत्रे
▪️ लोकमान्य टिळक
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ दादोबा पांडुरंग तर्खडकर
Correct Answer : बाळशास्त्री जांभेकर
GK Question : 25

52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?
▪️ अमरावती
▪️ जालना
▪️ पुणे
▪️ औरंगाबाद
Correct Answer : औरंगाबाद

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्‍यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल

🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा

2 Comments

  1. आदित्य खुणे

    ReplyDelete
  2. प्रश्न छान आहेत... आणि आपणच सांगितलेले पुस्तक मागविले आहे.

    ReplyDelete
Previous Post Next Post