पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 5


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 5

1 ) सोडियम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र काय आहे ? 
  1. NaHCO2
  2. NaH2CO3
  3. NaHCO3
  4. NaHCO4

NaHCO3

2 ) मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात बाळशास्त्री ? 
  1. विष्णुशास्त्री चिपळूणकर
  2. जांभेकर
  3. दादोबा पांडुरंग तर्खडकर
  4. यापैकी नाही

दादोबा पांडुरंग तर्खडकर

3 ) विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात ? 
  1. 1/12
  2. 1/8
  3. 1/10
  4. 1/2

1/12

4 ) महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ? 
  1. मरोळ
  2. जालना
  3. नानवीज
  4. खंडाळा

नानवीज

5 ) पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? 
  1. गटविकास अधिकारी
  2. विस्तार अधिकारी
  3. मुख्य कार्यकारी अधिकारी
  4. मुख्याधिकारी

गटविकास अधिकारी

6 ) कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले ? 
  1. आंध्र प्रदेश
  2. गुजरात
  3. महाराष्ट्र
  4. कर्नाटक

आंध्र प्रदेश

7 ) अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? 
  1. बाबा आमटे
  2. दीपक गुप्ता
  3. अजित शर्मा
  4. शरद जोशी

शरद जोशी

8 ) इंडियन पिनल कोड ( भारतीय दंड विधान संहिता ) कोणत्या वर्षी संमत करण्यात आले ? 
  1. 1835
  2. 1860
  3. 1919
  4. 1927

1860

9 ) महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ? 
  1. 3
  2. 9
  3. 7
  4. 5

9

10 ) कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ? 
  1. कोल्हापूर - रत्नागिरी
  2. कराड - पुणे
  3. कराड - चिपळूण
  4. कोल्हापूर - सिंधुदुर्ग

कराड - चिपळूण

11 ) बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला ? 
  1. कुरियन जोसेफ
  2. सातोशी नाकामोटो
  3. जोको विदोदो
  4. जेसन सांघा

सातोशी नाकामोटो

12 ) जलिकट्ट हा कोणत्या राज्यातील पारंपारिक खेळ आहे ? 
  1. आंध्र प्रदेश
  2. कर्नाटक
  3. केरळ
  4. तामिळनाडू

तामिळनाडू

13 ) सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती ? 
  1. Ge
  2. Mg
  3. Au
  4. Hq

Au

14 ) पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला ? 
  1. महात्मा फुले
  2. महर्षी कर्वे
  3. सावित्रीबाई फुले
  4. पंडित रमाबाई

महर्षी कर्वे

15 ) नथूला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? 
  1. सिक्कीम
  2. अरुणाचल प्रदेश
  3. जम्मू-काश्मीर
  4. हिमाचल प्रदेश

सिक्कीम

16 ) सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ? 
  1. लॉर्ड माऊंटबॅटन
  2. लॉर्ड विल्यम बेंटिक
  3. लॉर्ड स्टीफन
  4. लॉर्ड रिपन

लॉर्ड विल्यम बेंटिक

17 ) ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविण्यात आले ? 
  1. हैदराबाद
  2. जुनागड
  3. त्रावणकोर
  4. जम्मू-काश्मीर

हैदराबाद

18 ) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? 
  1. जिनेव्हा
  2. न्यूयॉर्क
  3. स्विझर्लंड
  4. व्हिएन्ना

जिनेव्हा

19 ) इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते ? 
  1. यकृत
  2. स्वादुपिंड
  3. मूत्रपिंड
  4. प्लिहा

स्वादुपिंड

20 ) समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो ? 
  1. 7
  2. 8
  3. 10
  4. 9

10

21 ) उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो ? 
  1. ॲल्युमिनियम
  2. मॅगनीज
  3. बॉक्साईट
  4. तांबे

मॅगनीज

22 ) स्त्री सुधारणा करिता आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ? 
  1. रमाबाई रानडे
  2. सावित्रीबाई फुले
  3. पंडिता रमाबाई
  4. ताराबाई शिंदे

पंडिता रमाबाई

23 ) भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ? 
  1. राष्ट्रपती
  2. पंतप्रधान
  3. राज्यपाल
  4. सरपंच

राष्ट्रपती

24 ) ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे ? 
  1. कासव
  2. डॉल्फिन
  3. खेकडा
  4. साप

कासव

25 ) पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ? 
  1. पणजी
  2. पुणे
  3. नागपूर
  4. औरंगाबाद

पुणे

1 Comments

Previous Post Next Post