Police Patil Bharti Practice Question Set - 2
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत
टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा
सामान्यज्ञान प्रश्न
GK Question : 1
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली ?
Correct Answer : डॉ बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 2
नागालँड या राज्याची राजधानी कोणती ?
Correct Answer : कोहिमा
GK Question : 3
देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला ?
Correct Answer : अंजी नदी
GK Question : 4
पेंच राष्ट्रीय उद्यान कोणते नाव देण्यात आले आहे ?
Correct Answer : पं . जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान
GK Question : 5
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?
Correct Answer : तोरणा
GK Question : 6
भारताच्या तिन्ही संरक्षण सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?
Correct Answer : राष्ट्रपती
GK Question : 7
राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ?
Correct Answer : उपराष्ट्रपती
GK Question : 8
ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो ?
Correct Answer : ग्रामसेवक
GK Question : 9
रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?
Correct Answer : दादाभाई नौरोजी
GK Question : 10
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?
Correct Answer : सर ॲलन ह्यूम
GK Question : 11
चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?
Correct Answer : बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 12
निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात ?
Correct Answer : राष्ट्रपती
GK Question : 13
बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो ?
Correct Answer : ब जीवनसत्व
GK Question : 14
इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते ?
Correct Answer : स्वादुपिंड
GK Question : 15
खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ?
Correct Answer : रणथंबोर
GK Question : 16
हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer : गडचिरोली
GK Question : 17
महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे ?
Correct Answer : पुणे
GK Question : 18
इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे ?
Correct Answer : छत्तीसगड
GK Question : 19
इंडियन इंडिपेंडेंस लीगची स्थापना कोणी केली ?
Correct Answer : रासबिहारी बोस
GK Question : 20
महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा .............. आहेत
Correct Answer : 34
GK Question : 21
कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो ?
Correct Answer : नृसिंहवाडी
GK Question : 22
धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
Correct Answer : सरोजिनी नायडू
GK Question : 23
मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते ?
Correct Answer : देवनागरी लिपी
GK Question : 24
आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ?
Correct Answer : रक्तक्षय
GK Question : 25
भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?
Correct Answer : पंजाब
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा
Nilesh
ReplyDelete