महाराष्ट्रातील नगरपरिषदांची यादी -List Of Nagar Parishad In Maharashtra - Mpsc battle

Nagar Parishad In Maharashtra

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल - २०२२ नुसार महाराष्ट्रामधील नगरपरिषदांची संपूर्ण यादी

या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्रात किती नगरपरिषदा आहेत ? हे पाहणार आहोत . महाराष्ट्रातील नगरपरिषदांची यादी प्रशासकीय विभागानुसार तसेच प्रत्येक जिल्ह्यानुसार स्वतंत्रपणे देण्यात आली आहे .

Note : डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल - 2022 नुसार  महाराष्ट्रात एकूण 234 नगर परिषदा होत्या . तथापि, लक्षात घ्या की प्रशासकीय विभागांमध्ये नवीन जोडण्या किंवा बदलांमुळे ही संख्या कालांतराने कमीजास्त होऊ शकते . त्यामुळे  सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी, आम्ही अधिकृत सरकारी स्रोत किंवा महाराष्ट्र राज्य सरकारच्या नवीनतम नोंदींचा संदर्भ घेण्याची शिफारस करतो

How many municipal councils are there in Maharashtra ?

महाराष्ट्रात सध्या 234 नगरपरिषदा आहेत

श्रेणीनुसार महाराष्ट्रातील नगरपरिषदांची एकूण संख्या
क्र श्रेणी नगरपरिषद संख्या - २३४
१७
७३
१४४

प्रशासकीय विभागानुसार महाराष्ट्रातील नगरपरिषदांची संख्या
क्र प्रशासकीय विभाग नगरपरिषद संख्या
औरंगाबाद ५०
पुणे ४६
अमरावती ४०
नाशिक ४०
नागपूर ३६
कोकण २२

श्रेणीनुसार प्रशासकीय विभागातील नगरपरिषदांची संख्या
श्रेणी जिल्हा प्रशासकीय विभाग
A श्रेणी जास्त ठाणे - २ औरंगाबाद - ४
B श्रेणी जास्त बुलढाणा - ७ अमरावती - १८
C श्रेणी जास्त नांदेड - ११ औरंगाबाद - ३२
A B C श्रेणी जास्त जळगाव - १५ औरंगाबाद - ५०
A B C श्रेणी कमी गोंदिया गडचिरोली धुळे ठाणे - २ कोकण - २०

जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील नगरपरिषदांची संख्या
क्र जिल्हा नगरपरिषद
औरंगाबाद प्रशासकीय विभाग ५०
औरंगाबाद
हिंगोली
लातूर
बीड
उस्मानाबाद
परभणी
जालना
नांदेड १२
👇
पुणे प्रशासकीय विभाग ४६
पुणे १३
सातारा
सांगली
कोल्हापूर
सोलापूर ९+१
👇
नाशिक प्रशासकीय विभाग ४०
नाशिक
नंदुरबार
धुळे
अहमदनगर १०
जळगाव १५
👇
अमरावती प्रशासकीय विभाग ४०
अमरावती १०
बुलढाणा ११
अकोला
वाशीम
यवतमाळ १०
👇
नागपूर प्रशासकीय विभाग ३६
नागपूर १३
वर्धा
भंडारा ३+१
गोंदिया
गडचिरोली
चंद्रपूर
👇
कोकण प्रशासकीय विभाग २२
मुंबई शहर
मुंबई उपनगर
ठाणे
पालघर
रायगड १०
रत्नागिरी
सिंधुदुर्ग

इतर माहिती

1 ) सर्वाधिक नगरपरिषदा असलेला जिल्हा कोणता ? 
उत्तर : जळगाव - 15 

2 ) सर्वात कमी नगरपरिषदा असलेला जिल्हा कोणता ? 
उत्तर : गोंदिया , गडचिरोली , ठाणे , धुळे -  प्रत्येकी 2 

3 ) सर्वाधिक नगरपरिषदा असलेला प्रशासकीय विभाग कोणता ? 
उत्तर : औरंगाबाद प्रशासकीय विभाग - 50 

4 ) सर्वात कमी नगरपरिषद असलेला प्रशासकीय विभाग कोणता ? 
उत्तर : कोकण प्रशासकीय विभाग - 20

5 ) एकही नगरपरिषद नसलेला जिल्हा कोणता ? 
उत्तर : मुंबई शहर व मुंबई उपनगर

हे पण वाचा 

● पंचायतराज बद्दल माहिती

● 73 वी घटनादुरुस्ती

● वसंतराव नाईक समिती

● बलवंतराय मेहता समिती

● ग्रामसेवक माहिती

● महान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती

● महाधिवक्ता माहिती

● महानगरपालिका आयुक्त माहिती

● GVK Rao समिती

● पी . बी पाटील समिती

● पोलीस पाटील माहिती

● 74 वी घटनादुरुस्ती

● नगरपरिषद माहिती

● औद्योगिक वसाहत नगर प्राधिकरण

● कोतवाल माहिती

1 Comments

Previous Post Next Post