महाराष्ट्रातील नगरपरिषदांची यादी -List Of Nagar Parishad In Maharashtra - Mpsc battle

Nagar Parishad In Maharashtra

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल - 2022 नुसार महाराष्ट्रामधील नगरपरिषदांची संपूर्ण यादी

या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्रात किती नगरपरिषदा आहेत ? हे पाहणार आहोत . महाराष्ट्रातील नगरपरिषदांची यादी प्रशासकीय विभागानुसार तसेच प्रत्येक जिल्ह्यानुसार स्वतंत्रपणे देण्यात आली आहे .

Note : डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल - 2022 नुसार महाराष्ट्रात एकूण 234 नगर परिषदा होत्या . तथापि, लक्षात घ्या की प्रशासकीय विभागांमध्ये नवीन जोडण्या किंवा बदलांमुळे ही संख्या कालांतराने कमीजास्त होऊ शकते . त्यामुळे सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी, आम्ही अधिकृत सरकारी स्रोत किंवा महाराष्ट्र राज्य सरकारच्या नवीनतम नोंदींचा संदर्भ घेण्याची शिफारस करतो

How many municipal councils are there in Maharashtra / महाराष्ट्रात सध्या 234 नगरपरिषदा आहेत

श्रेणीनुसार महाराष्ट्रातील नगरपरिषदांची एकूण संख्या

क्रश्रेणीनगरपरिषद एकूण संख्या - 234
117
273
3144

प्रशासकीय विभागानुसार महाराष्ट्रातील नगरपरिषदांची संख्या

क्रप्रशासकीय विभागनगरपरिषद संख्या
1औरंगाबाद50
2पुणे46
3अमरावती40
4नाशिक40
5नागपूर36
6कोकण22

श्रेणीनुसार प्रशासकीय विभागातील नगरपरिषदांची संख्या

श्रेणीजिल्हाप्रशासकीय विभाग
A श्रेणी जास्तठाणे - 2औरंगाबाद - 4
B श्रेणी जास्तबुलढाणा - 7अमरावती - 18
C श्रेणी जास्तनांदेड - 11औरंगाबाद - 32
A B C श्रेणी जास्तजळगाव - 15औरंगाबाद - 50
A B C श्रेणी कमीगोंदिया गडचिरोली धुळे ठाणे - 2कोकण - 20

जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील नगरपरिषदांची संख्या

क्रजिल्हानगरपरिषद
1औरंगाबाद प्रशासकीय विभाग50
▪️ औरंगाबाद6
▪️ हिंगोली3
▪️ लातूर4
▪️ बीड6
▪️ उस्मानाबाद8
▪️ परभणी7
▪️ जालना4
▪️ नांदेड12
2पुणे प्रशासकीय विभाग46
▪️ पुणे13
▪️ सातारा8
▪️ सांगली6
▪️ कोल्हापूर9
▪️ सोलापूर9+1
3नाशिक प्रशासकीय विभाग40
▪️ नाशिक9
▪️ नंदुरबार4
▪️ धुळे2
▪️ अहमदनगर10
▪️ जळगाव15
4अमरावती प्रशासकीय विभाग40
▪️ अमरावती10
▪️ बुलढाणा11
▪️ अकोला5
▪️ वाशीम4
▪️ यवतमाळ10
5नागपूर प्रशासकीय विभाग36
▪️ नागपूर13
▪️ वर्धा6
▪️ भंडारा3+1
▪️ गोंदिया2
▪️ गडचिरोली2
▪️ चंद्रपूर9
6कोकण प्रशासकीय विभाग22
▪️ मुंबई शहर0
▪️ मुंबई उपनगर0
▪️ ठाणे2
▪️ पालघर3
▪️ रायगड10
▪️ रत्नागिरी4
▪️ सिंधुदुर्ग3

इतर माहिती

  1. सर्वाधिक नगरपरिषदा असलेला जिल्हा कोणता ?
    उत्तर : जळगाव - 15
  2. सर्वात कमी नगरपरिषदा असलेला जिल्हा कोणता ?
    उत्तर : गोंदिया , गडचिरोली , ठाणे , धुळे - प्रत्येकी 2
  3. सर्वाधिक नगरपरिषदा असलेला प्रशासकीय विभाग कोणता ?
    उत्तर : औरंगाबाद प्रशासकीय विभाग - 50
  4. सर्वात कमी नगरपरिषद असलेला प्रशासकीय विभाग कोणता ?
    उत्तर : कोकण प्रशासकीय विभाग - 20
  5. एकही नगरपरिषद नसलेला जिल्हा कोणता ?
    उत्तर : मुंबई शहर व मुंबई उपनगर

1 Comments

Previous Post Next Post
WhatsApp Icon WhatsApp Group
Join Now
Telegram Icon Telegram Group
Join Now